Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024 : शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नाव जसे की, “सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी)”, “वरिष्ठ मुद्रित शोधक”, “मुद्रित शोधक”, “दूरध्वनी चालक”, “मुळप्रतवाचक”, “बांधणी सहाय्यकारी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई ची मुख्य वेबसाईट https://dgps.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०९ फेब्रवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024 : Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai has published recruitment for various posts. Post are “Assistant Supervisor (Binding) ”, “Senior Reader”, “Reader”, “Copy Holder”, “Telephone Operator”, “Binding Auxiliary”. Location of this recruitment is Mumbai. Total 54 posts allocated for this Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024.
Interested and eligible candidates should visit https://dgps.maharashtra.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 09th February 2023 and the last date is 29th February 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.
सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
![Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024](https://naukrimargadarshankatta.com/wp-content/uploads/2024/02/Directorate-of-Government-Printing-Stationary-and-Publication-DGPS-Mumbai-Recruitment-2024.png)
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024
भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव :
- सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी)
- वरिष्ठ मुद्रित शोधक
- मुद्रित शोधक
- दूरध्वनी चालक
- मुळप्रतवाचक
- बांधणी सहाय्यकारी
पदसंख्या : ५४ जागा
वयोमर्यादा :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष पर्यंत
- मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्षा पर्यंत
- खेळाडू/ अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक उमेदवारासाठी – ४३ वर्ष पर्यंत
- प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त दिव्यांग उमेदवारासाठी – ४५ वर्ष पर्यंत
- स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य उमेदवारासाठी- ४५ वर्ष पर्यंत
- माजी सैनिक –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – सशस्र दलातील सेवेचा कालावधी + ३ वर्ष
- दिव्यांग उमेदवारासाठी – ४५ वर्ष
- पदवीधार/ पदविकाधारक अंशकालीन उमेदवारासाठी – ५५ वर्षा पर्यंत
शैक्षणिक पात्रता :
- सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी)– माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
- वरिष्ठ मुद्रित शोधक– माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
- मुद्रित शोधक– माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
- दूरध्वनी चालक– माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
- मुळप्रतवाचक– माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण
- बांधणी सहाय्यकारी– ९ वी पास
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत: ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु. १००० /-
- मागासवर्गीय उमेदवारासाठी – रु. ९००/-
वेतनश्रेणी :
- सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- वरिष्ठ मुद्रित शोधक– रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-
- मुद्रित शोधक– रु. २५,५००/- ते रु. ८१,१०० /-
- दूरध्वनी चालक– रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-
- मुळप्रतवाचक– रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-
- बांधणी सहाय्यकारी– रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/-
अर्ज सुरू होण्याची तारीख : ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून
अर्ज भरण्याची शेवट तारीख : २९ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५५ पर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://dgps.maharashtra.gov.in/
इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :
अ क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) | ०५ |
२ | वरिष्ठ मुद्रित शोधक | ०३ |
३ | मुद्रित शोधक | १० |
४ | दूरध्वनी चालक | ०१ |
५ | मुळप्रतवाचक | ०२ |
६ | बांधणी सहाय्यकारी | ३३ |
एकूण | ५४ |
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
अ क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
२ | वरिष्ठ मुद्रित शोधक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
३ | मुद्रित शोधक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
४ | दूरध्वनी चालक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
५ | मुळप्रतवाचक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. |
६ | बांधणी सहाय्यकारी | कोणत्याही शासन मान्य शाळेतून ९ वी उत्तीर्ण |
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय (DGPS) मुंबई भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :
अ क्र | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
१ | सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) | एस -१० रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- |
२ | वरिष्ठ मुद्रित शोधक | एस -१० रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- |
३ | मुद्रित शोधक | एस- ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१०० /- |
४ | दूरध्वनी चालक | एस -७ रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/- |
५ | मुळप्रतवाचक | एस -६ रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- |
६ | बांधणी सहाय्यकारी | एस – ५ रु. १८,०००/- ते रु. ५६,९००/- |
How to Apply For Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024:
- वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
- अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
- अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
- अर्ज भरण्याची सुरवात ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून झाली आहे .
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५५ पर्यंत आहे.
- अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://dgps.maharashtra.gov.in/ या लिंकवर किंवा gcp.mumbai@maharashtra.gov.in या ई-मेल वर अथवा ०२२-२३६३१७३३ / ०२२-२३६३१४३३ या हेल्पलाइन नंबर वर सोमवार ते शुक्रवार (सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० पर्यंत )संपर्क साधावा.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:
अ .क्र | तपशील | कालावधी |
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख | ०९ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख | २९ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५५ पर्यंत |
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024 Details:
Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024 Details | |
Post Names | Assistant Supervisor (Binding), Senior Reader, Reader, Copy Holder, Telephone Operator, Binding Auxiliary |
Number of Posts | 54 |
Age Limit | 18 – 55 Years |
Job Location | Mumbai |
Application Mode | Online |
Start Date Of Application | 09th February 2024 after 11:00 AM |
Last Date Of Application | 29th February 2024 Up to 11:55 PM |
Official Website | https://dgps.maharashtra.gov.in/ |
Online Apply | Click here |
Download PDF
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .
Apply Online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- शैक्षणिक पात्रता- 10 वी, 12 वी मार्कशीट
- वयाचा पुरावा- शाळा सोडल्याचा दाखला, शाळा/ कॉलेज आणि S.S.C. पास झाल्याचा दाखला.
- जातीचा दाखला
- जात पडताळणी दाखला
- वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र
- आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट
- अनुभव प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
परीक्षेचे स्वरूप :
लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणीचे गुण :
अ क्र | पदाचे नाव | लेखी परीक्षेचे गुण | व्यावसायिक चाचणी गुण | शारीरिक क्षमता गुण | एकूण गुण |
१ | सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) | १२० | ८० | — | २०० |
२ | वरिष्ठ मुद्रित शोधक | १२० | ८० | — | २०० |
३ | मुद्रित शोधक | १२० | ८० | — | २०० |
४ | दूरध्वनी चालक | १२० | ८० | — | २०० |
५ | मुळप्रतवाचक | १२० | ८० | — | २०० |
६ | बांधणी सहाय्यकारी | — | ६० | ४० | १०० |
लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे :
अ क्र | पदाचे नाव | विषयनिहाय प्रश्न संख्या | दर्जा | माध्यम | एकूण प्रश्न संख्या | प्रत्येक प्रश्नासाठी गुण | एकूण गुण | कालावधी |
१ | सहाय्यक पर्यवेक्षक(बांधणी) | १) मराठी (१५) २) इंग्रजी (१५) ३) बौद्धीक चाचणी /अंकगणित (१५) ४) सामान्य ज्ञान (१५) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (S.S.C.) | मराठी व इंग्रजी | ६० | २ | १२० | १ तास (६० मिनिटे) |
२ | वरिष्ठ मुद्रित शोधक | |||||||
३ | मुद्रित शोधक | |||||||
४ | दूरध्वनी चालक | |||||||
५ | मुळप्रतवाचक | |||||||
६ | बांधणी सहाय्यकारी |
महत्वाच्या सूचना :
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
- कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
- मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
*इतर महत्वाच्या भरती *
नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४
पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४
कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४
महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४
न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४
राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४
FAQs:
- What is the last date to apply for Directorate of Government Printing Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024?
- Ans: The last date to apply for Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024 is 29th February 2024 .
- Is a Caste certificate required for Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024?
- Ans: Yes , its required for Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024.
- What is the Locations for Directorate of Government Printing, Stationary and Publication (DGPS) Mumbai Recruitment 2024?
- Ans: Mumbai
- How many vacancies are announce for this post?
- Ans: There are total 54 post announced.