GMCH Dhule Recruitment 2024
GMCH Dhule Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नाव जसे की, “गट -ड (वर्ग -४)” -“(प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शिवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी,परिचर, सफाईगार, शिंपी, नाव्ही, धोबी ..आदी ..)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १३७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण धुळे येथे आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे ची मुख्य वेबसाईट https://sbhgmcdhule.org/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०३ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २४ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
GMCH Dhule Recruitment 2024
GMCH Dhule Recruitment 2024 : Government Medical Collage and Hospital (GMCH) Dhule has published recruitment for various posts. Post is “GRADE-D”-“(Laboratory attendant, Constable, Watchman, Surgical, Attendant, Animal House Attendant, Clerk, Attendant, Sweeper, Tailor, Sailor, Washerman, and.. )”. Location of this recruitment is Dhule. Total 137 posts allocated for this GMCH Dhule Recruitment 2024
Interested and eligible candidates should visit https://sbhgmcdhule.org/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 03th January 2024 and the last date is 24th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.
सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
![GMCH Dhule Recruitment 2024](https://naukrimargadarshankatta.com/wp-content/uploads/2024/01/शासकीय-वैद्यकीय-महाविद्यालय-व-रुग्णालय-GMCH-धुळे-भरती-२०२४.png)
GMCH Dhule Recruitment 2024
भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव :
- गट -ड (वर्ग -४)” -“(प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शिवविच्छेदन परिचर, प्राणी गृह परिचर, दप्तरी,परिचर, सफाईगार, शिंपी, नाव्ही, धोबी ..आदी ..)
पदसंख्या : १३७ जागा
पात्रता: भारतीय नागरिकत्व
शैक्षणिक पात्रता :
- ७ वी पास
- ८ वी पास
- १० वी पास
सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नौकरी ठिकाण : धुळे
वयोमार्यादा: १८ ते ३८ वर्ष
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
- मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
अर्ज पद्धत: ऑनलाईन.
शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु १०००/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९०० /-
वेतनश्रेणी :
- प्रयोगशाळा परिचर-रु. १९,९०० ते ६३,२०० /-
- शिपाई– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- पहारेकरी-रु. १५,००० ते ४७,६०० /-
- शिवविच्छेदन परिचर-रु. १५,००० ते ४७,६०० /-
- प्राणी गृह परिचर– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- दप्तरी-रु. १५,००० ते ४७,६०० /-
- परिचर– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- सफाईगार– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- शिंपी– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- नाव्ही– रु. १५,००० ते ४७,६०० /-
- धोबी– रु. १५,००० ते ४७,६०० /-
अर्ज सुरू होण्याची तारीख : ०३ जानेवारी २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जानेवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत
अधिकृत वेबसाइट : https://sbhgmcdhule.org/
इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | पदसंख्या |
GRADE-D | 137 |
संस्थेचे नाव -श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,धुळे
अ क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | प्रयोगशाळा परिचर | ७ |
२ | शिपाई | ५ |
३ | पहारेकरी | ५ |
४ | शिवविच्छेदन परिचर | ५ |
५ | प्राणी गृह परिचर | ३ |
६ | दप्तरी | १ |
७ | परिचर | १ |
८ | सफाईगार | २ |
एकूण | २९ |
संस्थेचे नाव -सर्वॉपचार रुग्णालय , धुळे
अ क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१ | शिंपी | १ |
२ | दंत परिचर | १ |
३ | उदवाहन चालक | १ |
४ | वसतिगृह सेवक/मेस सेवक | १ |
५ | कक्ष सेवक | ३१ |
६ | रुग्णपट वाहक | २ |
७ | नाव्ही | ३ |
८ | धोबी | ४ |
९ | शिपाई | ५ |
१० | चौकीदार | ३ |
११ | प्रयोगशाळा परिचर | १ |
१२ | माळी | १ |
१३ | कक्षसेवक /कक्ष आया /महिला आया | ९ |
१४ | बाह्यरुग्ण विभाग सेवक | ४ |
१५ | सुरक्षा रक्षक / पहारेकरी | ३ |
१६ | प्रमुख स्वयंपाकी | ४ |
१७ | सहायक स्वयंपाकी | २ |
१८ | स्वयंपाकी सेवक | ५ |
१९ | क्षकीरण सेवक | ३ |
२० | सफाईकामगार | २४ |
एकूण | १०८ |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
GRADE-D | 7th pass 8th pass 10th Pass |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) धुळे भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :
संस्थेचे नाव -श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,धुळे
अ क्र | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
१ | प्रयोगशाळा परिचर | रु. १९,९०० ते ६३,२०० /- |
२ | शिपाई | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
३ | पहारेकरी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
४ | शिवविच्छेदन परिचर | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
५ | प्राणी गृह परिचर | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
६ | दप्तरी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
७ | परिचर | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
८ | सफाईगार | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
संस्थेचे नाव -सर्वॉपचार रुग्णालय , धुळे
अ क्र | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
१ | शिंपी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
२ | दंत परिचर | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
३ | उदवाहन चालक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
४ | वसतिगृह सेवक/मेस सेवक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
५ | कक्ष सेवक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
६ | रुग्णपट वाहक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
७ | नाव्ही | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
८ | धोबी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
९ | शिपाई | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१० | चौकीदार | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
११ | प्रयोगशाळा परिचर | रु. १९,९०० ते ६३,२०० /- |
१२ | माळी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१३ | कक्षसेवक /कक्ष आया /महिला आया | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१४ | बाह्यरुग्ण विभाग सेवक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१५ | सुरक्षा रक्षक / पहारेकरी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१६ | प्रमुख स्वयंपाकी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१७ | सहायक स्वयंपाकी | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१८ | स्वयंपाकी सेवक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
१९ | क्षकीरण सेवक | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
२० | सफाईकामगार | रु. १५,००० ते ४७,६०० /- |
How to Apply For GMCH Dhule Recruitment 2024
- वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
- अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
- अर्ज भरण्याची सुरवात ०३ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
- अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://sbhgmcdhule.org/ या लिंकवर संपर्क साधावा.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ क्र | तपशील | कालावधी |
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख | ३०/१२/२०२३ | |
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख | ०३/०१/२०२४ |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक | २४/०१/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत |
३ | ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | २४/०१/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत |
४ | परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख | परीक्षेच्या आधी ७ दिवस |
GMCH Dhule Recruitment 2024 Details:
GMCH Dhule Recruitment 2024 Details | |
Post Names | GRADE-D (Laboratory attendant, Constable, Watchman, Surgical, Attendant, Animal House Attendant, Clerk, Attendant, Sweeper, Tailor, Sailor, Washerman, and.. ) |
Number of Posts | 137 |
Age Limit | 18 – 43 Years |
Job Location | Dhule |
Application Mode | Online |
Start Date Of Application | 03th January 2024 |
Last Date Of Application | 24th January 2024 Up to 11:59 PM |
Official Website | https://sbhgmcdhule.org/ |
Online Apply | Click Here |
Download PDF
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .
Apply Online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- सद्यचा पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणार्या उमेदवाराने अरर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे ).
- जन्म तारखेचा दाखला
- आधारकार्ड .
- शासकीय /निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र .
- रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्यावत नूतनिकरण )
- जात प्रमाणपत्रची साक्षंकित प्रत
- जात पडताळणी दाखला
- महिला उमेदवारानी त्यांच्या नावात काही बदल असल्यास त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे
महत्वाच्या सूचना :
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
- कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .
*इतर महत्वाच्या भरती *
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४
महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४
नांदेड पोलिस अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी ६८१ पदांची भरती २०२४
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत ६८० पदांची भरती २०२४
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत १४० पदांची भरती २०२४
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १११ पदांची भरती २०२४
राष्ट्रीय आरोग्य मिशन पुणे अंतर्गत ३६४ पदांची भरती २०२४
ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत ४२१ पदांची भरती २०२४
FAQs:
- What is the last date to apply for GMCH Dhule Recruitment 2024?
- Ans: The last date to apply for GMCH Dhule Recruitment 2024 is 24th January 2024.
- What is the Locations for GMCH Dhule Recruitment 2024
- Ans: Dhule
- How many vacancies are announce for this post?
- Ans: There are total 137 post announced.