National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024-25 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नावे जसे की, “बालरोगतज्ञ”, ” फिजिशियन”, ”भूलतज्ञ”, ”रेडिओलॉंजिस्ट”, ”वैद्यकीयअधिकारी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण जालना आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. निवड मुलाखती प्रमाने होईल
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना ची मुख्य वेबसाईट https://jalna.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १० जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १६ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024-25 : National Health Mission (NHM) Jalna has published recruitment for various posts. Post is “Pediatrician”, ”Physician”, ”Anesthetist”, ”Radiologist”, and” Medical Officer”. Location of this recruitment is Jalna. Total 24 posts allocated for this National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024
Interested and eligible candidates should visit https://jalna.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 10th January 2024. and the deadline is 16th January 2024. The mode of application is offline.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.
सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
![NNational Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024](https://naukrimargadarshankatta.com/wp-content/uploads/2023/12/NHM-Mumbai-Recruitment-2023-24.jpg)
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024
भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव :
- बालरोगतज्ञ
- फिजिशियन
- भूलतज्ञ
- रेडिओलॉंजिस्ट
- वैद्यकीयअधिकारी
पदसंख्या : २४ जागा
पात्रता: भारतीय नागरिकत्व
शैक्षणिक पात्रता :
- बालरोगतज्ञ– MBBS/MD
- फिजिशियन– MBBS/MD
- भूलतज्ञ– MBBS/MD/MS/DA
- रेडिओलॉंजिस्ट– MBBS/MD/DMRD
- वैद्यकीयअधिकारी– MBBS
सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नौकरी ठिकाण : जालना
अर्ज पद्धत: ऑफलाईन.
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता = जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय ,जालना ./मा. मुख्य कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना .
वयोमार्यादा :
- ६० ते ७० वर्ष
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी=रु १५० /-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु. १००/-
वेतन :
- बालरोगतज्ञ– रु. ७५,००० /-
- फिजिशियन– रु. ५०,००० /-
- भूलतज्ञ– रु. ७५,००० /-
- रेडिओलॉंजिस्ट
- USG: Rs. 400/- Per Case.
- X-Ray: Rs. 50/- Per Case.
- CT-Scan: Rs. 400/-Per Case.
- वैद्यकीयअधिकारी– रु. ६०,०००/-
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० जानेवारी २०२४ रोज सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाइट : https://jalna.gov.in/
इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | पदसंख्या |
बालरोगतज्ञ | ०२ |
फिजिशियन | ०४ |
भूलतज्ञ | ०५ |
रेडिओलॉंजिस्ट | ०१ |
वैद्यकीयअधिकारी | १२ |
एकूण | २४ |
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
बालरोगतज्ञ | MBBS & MD Paediatric/DCH with MMC Registration. |
फिजिशियन | MBBS & MD (Medicine) with MMC Registration. |
भूलतज्ञ | MBBS & MD/MS/DA/DNB/DA with MMS Registration. |
रेडिओलॉंजिस्ट | MBBS & MD Radiology/DMRD/DNB/DMRE with MMC Registration. |
वैद्यकीयअधिकारी | MBBS |
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) जालना भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | वतनश्रेणी |
बालरोगतज्ञ | Rs.75,000/- pm |
फिजिशियन | Rs 50,000/- for IPHS Physician & for NPHCE physician Full-time Rs. 75,000/- per month |
भूलतज्ञ | Rs. 75,000/- |
रेडिओलॉंजिस्ट | USG: Rs. 400/- Per Case. X-Ray: Rs. 50/- Per Case. CT-Scan: Rs. 400/-Per Case. |
वैद्यकीयअधिकारी | Rs. 60,000/- Per Month. |
How to Apply For National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024:
- वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
- अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
- अर्ज भरण्याची सुरवात १० जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
- अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://jalna.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:
अ .क्र | तपशील | कालावधी |
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख | १० जानेवारी २०२४ |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख | १६ जानेवारी २०२४ |
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 Details:
National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 Details | |
Post Names | Pediatrician, Physician, Anesthetist, Radiologist and Medical Officer |
Number of Posts | 24 |
Age Limit | 60- 70 Years |
Job Location | Jalna |
Application Mode | Offline |
Start Date Of Application | 10th January 2024 |
Last Date Of Application | 16th January 2024 |
Official Website | https://jalna.gov.in/ |
Interview Address | जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय , जालना ./मा. मुख्य कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना . |
Download PDF
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:
Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:
- जन्माचा दाखला .
- शाळा /कॉलेज सोडल्याचा दाखला .
- पदवी /पदवीकेचे गुणपत्रक .
- पदवी /पदवीकेचे प्रमाणपत्र (Degree Certificate)
- पदव्युत्तर पदवी / पदवीकेचे गुणपत्रक.
- पदव्युत्तर पदवी / पदवीकेचे प्रमाणपत्र (Degree Certificate)
- कौन्सिलचे नोंदणी /नूतनिकरण प्रमाणपत्र
- संगणक ज्ञान (MS-CIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र .
- अनुभव प्रमाणपत्र . झेरॉक्स प्रती साक्षकींत करून .
- राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (विनापरतावा).
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (नमूना अ) अर्जा सोबत जोडणे.
थेट मुलाखत (Walk-in-Interview) वेळापत्रक :
पदाचे नाव | विशेषतज्ञ सर्व |
थेट मुलाखतीची तारीख | १६ -१ -२०२४ |
अर्ज स्विकारण्याचा कालावधी | सकाळी १०.०० ते दु १२.०० वा |
थेट मुलाखतीचा वेळ | दुपारी ४.०० वा |
मुलाखतीचे ठिकाण | जिल्हा शल्य चिकित्सक यांचे बैठक हॉल ,जिल्हा रुग्णालय ,जालना ./मा. मुख्य कार्याकारी अधिकारी यांचे दालन , जि.प. जालना |
अटी व शर्ती :
- जाहिरातींनुसार उमेदवाराचे गरजेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त अर्जाची छाननी करून सामाजिक आरक्षण ,शैक्षणिक अर्हता ,तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अथवा शासकीय सेवेतील अनुभव ग्राह्य गुणवत्ता यादी तयार केली जाईल ,त्या अनुषंगाने पात्र/अपात्र उमेदवारांची यादी https://jalna.gov.in/ या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार सर्वाधिक गुनांच्या आधारे 1:5 या प्रमाणे गुणवत्तेनुसार उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलविले जाईल किंवा नियुक्ती आदेश देण्यात येईल . या व्यतिरिक्त कुठल्याही इतर माध्यमाने उमेदवारास कळविन्यात येणार नाही याची नोंद घ्यावी .
- सदर प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, जालना यांचे स्तरावर राखीव असतील .
- सदर रिक्त पदांच्या संखेत तसेच पदस्थानेच्या ठिकाणा मध्ये बदल होऊ शकतो .
- थेट मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कोणताही भत्ता देय राहणार नाही .
- दिनांक 01/07 /2005 च्या शासन निर्णयानुसार दोनपेक्षा अधिक हयात मुले असणार्या उमेदवारांना राष्ट्रीय अभियानाच्या कंत्राटी पदावर यापुढे नियुक्ती देण्यास प्रतीबंध करण्यात येत आहे . त्या अनुषंगाने अर्जदारास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (नमूना-अ) भरून देणे अनिवार्य राहील.
- अर्जदाराने जाहिराती सोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा .
महत्वाच्या सूचना :
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
- भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
- कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
*इतर महत्वाच्या भरती *
ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत ४२१ पदांची भरती २०२४
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे अंतर्गत १३७ पदांची भरती २०२४
भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर शिक्षक पदासाठी भरती २०२४
यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत २५० पदांची भरती २०२४
उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) अंतर्गत १६४६ पदांची महा भरती २०२४
इंडियन आर्मी एनसीसी (NCC) विशेष भरती २०२४
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) नवी दिल्ली, गोवा भरती २०२४
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) भरती २०२४
FAQs:
- What is the last date to apply for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024-25?
- Ans: The last date to apply for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024 is 16th January 2024 .
- Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024-25?
- Ans: Yes , its required for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024.
- What is the Locations for National Health Mission (NHM) Jalna Recruitment 2024?
- Ans: Jalna
- How many vacancies are announce for this post?
- Ans: There are total 24 post announced.