ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024
ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 : ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नावे जसे की, “तरुण व्यावसायिक-I” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई ची मुख्य वेबसाईट https://circot.icar.gov.in/en/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १७ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024
ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 : ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai has published recruitment for various posts. Posts are “Young Professional-I”. Location of this recruitment is Mumbai. Total 06 posts allocated for this ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024.
Interested and eligible candidates should visit https://circot.icar.gov.in/en/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 17th January 2024. and the Last date is 05th February 2024. The mode of application is Offline
For more details please go through the below site:
www.naukrimargadarshankatta.com.
सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
![ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024](https://naukrimargadarshankatta.com/wp-content/uploads/2024/01/ICAR-Central-Institute-for-Research-on-Cotton-Technology-CIRCOT-Mumbai-Recruitment-2024.png)
ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024
भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव :
- तरुण व्यावसायिक-I
पदसंख्या : ०६ जागा
पात्रता: भारतीय नागरिकत्व
शैक्षणिक पात्रता :
- डिप्लोमा
- पदवी
- बी. टेक
सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
नौकरी ठिकाण : मुंबई
वयोमार्यादा:
- सर्व प्रवर्गातील उमेदवारासाठी – २१ ते ४५ वर्ष.
अर्ज पद्धत: ऑफलाईन.
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्स जवळ, माटुंगा, मुंबई ४०००१९.
मुलाखतीची तारीख = ०८ फेब्रुवारी २०२४
अर्ज सुरू होण्याची तारीख : १७ जानेवारी २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत
अधिकृत वेबसाइट : https://circot.icar.gov.in/en/
इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.
ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | पदसंख्या |
यंग प्रोफेशनल-I | ०६ |
ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई मधील पदे आणि जागा :
Name of Post | No. of Post | Division |
Young Professional-I (YP-I) | 1 | Mechanical Processing Division (MPD) |
Young Professional-I (YP-I) | 2 | Chemical & Bio-Chemical Processing Division (CBPD) |
Young Professional-I (YP-I) | 1 | Quality Evaluation & Improvement Division (QEID) |
Young Professional-I (YP-I) (Information Technology) | 1 | Administration |
Young Professional-I (YP-I) (Information Technology) | 1 | Administration |
ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तरुण व्यावसायिक-I | Graduate/Diploma Degree |
ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | वतनश्रेणी |
तरुण व्यावसायिक-I | रु. ३०,०००/- |
How to Apply For ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024:
- वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
- संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
- अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
- मुलाखतीचा पत्ता – ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्स जवळ, माटुंगा, मुंबई ४०००१९.
- अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
- अर्ज भरण्याची सुरवात १७ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
- अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://circot.icar.gov.in/en/ या लिंकवर संपर्क साधावा.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:
अ .क्र | तपशील | दिनांक |
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख | १७ जानेवारी २०२४ |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ०५ फेब्रुवारी २०२४ |
३ | मुलाखतीची तारीख | ०८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ०९:३० ते ११:३० |
मुलाखतीची तारीख आणि वेळ :
Date of Interview | 08th February 2024 |
Reporting Time | 09:30 am to 11:30 am |
Interview Time | 10:00 am onwards |
Apply For ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024 Details:
Apply For ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024 Details | |
Post Names | Young Professional-I |
Number of Posts | 06 |
Age Limit | 21 – 45 Years |
Job Location | Mumbai |
Application Mode | Offline |
Start Date Of Application | 17th January 2024 |
Last Date Of Application | 05th February 2024 |
Official Website | https://circot.icar.gov.in/en/ |
Interview Address | ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्स जवळ, माटुंगा, मुंबई ४०००१९. |
Download PDF
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .
Application Format
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- शैक्षणिक पत्रतेबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
- शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
Procedure to Fill ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024 Application form:
The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.
- Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply offline only through the link on the ICAR-CIRCOT Mumbai website in the career webpage under the current openings https://circot.icar.gov.in/en/ from 17/01/2024 to 05/02/2024. No other mode of application is available or will be accepted.
- Candidates are advised to read carefully the instructions mentioned in ’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the offline application form giving correct and accurate information.
- Candidates needs to attached relevant documents or Certificates or testimonials along with their recent color Photograph and signature. Candidates needs to pay the application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the offline application form tally with the respective documents or certificates or testimonials.
- Candidates needs to keep the printout of the application form. No. documents including a copy of the applications are to be sent to the ICAR-CIRCOT Mumbai unless specifically asked or advised.
- Incomplete Applications in any respect will be rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
- Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be rejected.
महत्वाच्या सूचना :
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
- कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
- भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
- उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
*इतर महत्वाच्या भरती *
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे अंतर्गत ४३ पदांची भरती २०२४
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४
जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४
पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४
FAQs:
- What is the last date to apply for ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024?
- Ans: The last date to apply for ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024 is 05th February 2024 .
- Is a Caste certificate required for ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024?
- Ans: Yes , its required for ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024.
- What is the Locations for ICAR-Central Institute for Research on Cotton Technology (CIRCOT) Mumbai Recruitment 2024?
- Ans: Mumbai
- How many vacancies are announce for this post?
- Ans: There are total 06 post announced.