AIESL Recruitment 2024 | AIESL अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024 : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “विमान तंत्रज्ञ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण दिल्ली येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) ची मुख्य वेबसाईट https://www.aiesl.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०७ फेब्रवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024:  AI Engineering Services Limited (AIESL) has published recruitment for various posts. Post is “Aircraft Technicians”. Location of this recruitment is Delhi.  Total 100 posts allocated for this AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024.

AI Engineering Services Limited (AIESL) is an Aircraft Maintenance and Repair Organization (MRO) approved by DGCA (India) under CAR 145, to undertake MRO activities in India.

Interested and eligible candidates should visit https://www.aiesl.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 07th February 2023 and the last date is 23rd February 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विमान तंत्रज्ञ

पदसंख्या : १०० जागा

वयोमर्यादा :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३५ वर्ष पर्यंत
  • OBC उमेदवारासाठी – ३८ वर्ष पर्यंत
  • SC/ST उमेदवारासाठी – ४० वर्ष पर्यंत

शैक्षणिक पात्रता :

  • AME डिप्लोमा
  • अभियांत्रिकी डिप्लोमा
  • B.Sc.
  • B.E

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: दिल्ली

अर्ज शुल्क :

  • सर्व उमेदवारासाठी=रु. १०००/-

वेतनश्रेणी :

  • रु. २८,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०७ फेब्रुवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २३ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ०५:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.aiesl.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या
विमान तंत्रज्ञ१००

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL)  भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विमान तंत्रज्ञ AME Diploma / Certificate in Aircraft Maintenance
Engineering (02 or 03 years) in Mechanical stream
from Institution approved by DGCA under Rule 133B
with 60% marks/equivalent grade (55% or equivalent
grade for SC/ST/OBC candidates)
Candidates from DGCA approved AME Training Institutes
who are eligible as per current list.

Diploma in Engineering (3 years) in Mechanical/ Aeronautical
Engineering or equivalent recognized by Central/ State
Government with 60% marks /equivalent grade
(55% or equivalent
grade for SC/ST/OBC candidates)

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
विमान तंत्रज्ञरु. २८,०००/-

How to Apply For AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०८ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.aiesl.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०७ फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख२३ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment Details:

AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024 Details
Post NamesAircraft Technicians
Number of Posts100
Age Limit35 – 40 Years
Job LocationDelhi
Application ModeOnline
Start Date Of Application07th February 2024
Last Date Of Application23rd February 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://www.aiesl.in/ 
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता- 10 वी, 12 वी, डिग्री चे सर्व मार्कशीट
  • वयाचा पुरावा- शाळा सोडल्याचा दाखला, शाळा/ कॉलेज आणि S.S.C. पास झाल्याचा दाखला.
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र 
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट

अर्जाची माहिती:

Interested candidates meeting the eligibility criteria mentioned in this advertisement, as of 01.01.2024 are required to submit their scanned application from duly filled in all respect along with the receipt of application fee (if applicable) and the necessary documents to our Email ID careers@aiesl.in . complete and submit your information in Google Forms given above website.

Non-refundable application and processing Fee of INR 1000/- for GENERAL,EWS and OBC candidates towards application /processing fees RTGS / NEFT as per the BANK Details given below

‘AI Engineering Services Limited’ 

Bank Name: STATE BANK OF INDIA 

A/C No: 41102631800 

IFSC : SBIN0000691

Branch: New Delhi Main Branch, 11, Parliament Street, New Delhi-110001.

Procedure to Fill AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the AIESL website in the career webpage under the current openings https://www.aiesl.in/  from 07/02/2024 to 23/02/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the AIESL unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024 is 23rd February 2024 .
  • Is a Caste certificate required for AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024.
  • What is the Locations for AI Engineering Services Limited (AIESL) Recruitment 2024?
  • Ans: Delhi
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 100 post announced.