AIIMS Nagpur Recruitment 2024 | AIIMS नागपूर भरती २०२४

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, प्राध्यापक ”, “अतिरिक्त प्राध्यापक”, “सहयोगी प्राध्यापक”, “सहाय्यक प्राध्यापक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण नागपूर  येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर ची मुख्य वेबसाईट https://aiimsnagpur.edu.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २९ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२४ आहे. ऑफलाईन /ऑनलाईन पद्धतिने भरु शकता . अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर ०६ मार्च २०२४ पर्यंत सादर करावा, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024 : All India Institute of Medical Sciences Nagpur has published recruitment for various posts. Posts are “Professor”, “Additional Professor”, “Associate Professor”, and “Assistant Professor”. Location of this recruitment is Nagpur.  Total 49 posts allocated for this All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://aiimsnagpur.edu.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 29th January 2024 and the last date is 28th February 2024. application submitted by 06th March 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • प्राध्यापक
  • अतिरिक्त प्राध्यापक
  • सहयोगी प्राध्यापक
  • सहाय्यक प्राध्यापक

पदसंख्या : ४९ जागा

वयोमर्यादा :

  • प्राध्यापक – ५८ वर्ष
  • अतिरिक्त प्राध्यापक– ५७ वर्ष
  • सहयोगी प्राध्यापक– ५० वर्ष
  • सहाय्यक प्राध्यापक– ५० वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • प्राध्यापक रु. १,६८,९०० -२,२०,४००/-
  • अतिरिक्त प्राध्यापकरु.  १,४८,२०० -२,११,४०० /-
  • सहयोगी प्राध्यापकरु. १,३८,३०० -२,०९,२००/-
  • सहाय्यक प्राध्यापकरु. १,०१,५०० -१,६७,४००/- 

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन ऑफलाईन 

नोकरीचे ठिकाण: नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यकारी संचालक , एम्स नागपुर , प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक२ , सेक्टर -२० मिहान ,नागपुर -४४११०८.         

अर्ज प्रत पाठविण्याची तारीख – ०६ मार्च २०२४ .

फी :

  • खुला /EWS/OBC वर्ग =रु २०००/-  
  • मागसवर्गीय/SC/ST/Women =रु ५००/- 

अर्ज सुरू होण्याची तारीख : २९ जानेवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://aiimsnagpur.edu.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
प्राध्यापक११
अतिरिक्त प्राध्यापक०९
सहयोगी प्राध्यापक१५
सहाय्यक प्राध्यापक१४
एकूण जागा४९

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापकA medical qualification included in the I and II schedule
or part II of the third schedule to the Indian Medical
Council Act of 1956 (Persons possessing qualifications
included in part II of the third Schedule should also
fulfill the condition specified in section 13 (3) of the
Act). A postgraduate qualification MD/MS or a
recognized qualification equivalent thereto in the respective subject/discipline.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
प्राध्यापकरु. १६८९०० -२२०४००
अतिरिक्त प्राध्यापकरु.  १४८२०० -२११४०० 
सहयोगी प्राध्यापकरु. १३८३०० -२०९२००
सहाय्यक प्राध्यापकरु. १०१५०० -१६७४०० 

How to Apply For All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यकारी संचालक ,एम्स नागपुर , प्रशासकीय ब्लॉक,भूखंड क्रमांक२ ,सेक्टर -२० मिहान ,नागपुर -४४११०८.
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २९ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज प्रत पाठविण्याची तारीख ०६ मार्च २०२४ .
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://aiimsnagpur.edu.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २९ जानेवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख२८ फेब्रुवारी २०२४  पर्यंत
अर्ज प्रत पाठविण्याची शेवटची तारीख०६ मार्च २०२४

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024 Details:

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024 Details
Post NamesProfessor, Additional Professor, Associate
Professor and Assistant Professor
Number of Posts49
Age Limit58 Years
Job LocationNagpur
Application ModeOnline /Offline
Start Date Of Application29th January 2024 
Last Date Of Application28th February 2024
Official Websitehttps://aiimsnagpur.edu.in/ 
Application AddressThe Executive Director, AIIMS Nagpur,
Administrative Block, Plot no. 2, Sector-20,
MIHAN, Nagpur- 441108

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग अंतर्गत ६२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) पुणे भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024 is 29th February 2024 .
  • Is a Caste certificate required for All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024.
  • What is the Locations for All India Institute of Medical Sciences (AIIMS) Nagpur Recruitment 2024?
  • Ans: Nagpur
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 49 post announced.