AIATSL Recruitment 2024 | AIATSL भरती २०२४

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “सुरक्षा कर्मचारी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १३० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण चेन्नई आणि मुंबई येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतिने भरु शकता.

मुंबई कस्ट्म्स ची मुख्य वेबसाईट https://www.aiasl.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १७ जानेवारी २०२४ आहे आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी पुढे दिलेल्या तारखेला हजर रहावे , तारखा जसे की ०१,०२ आणि ०३ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024 : Air India Air Transport Services Limited (AIATSL) has published recruitment for various posts. Post is “Security Executive”. Location of this recruitment is Chennai and Mumbai. Total 130 posts allocated for this Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024

To apply for the opportunity,

Interested and eligible candidates should visit https://www.aiasl.in/  and fill out the form before the Last date of application. The application process starts on 17th January 2024 and The walk-in interview is scheduled on the 01st,02nd and 03rd of February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सुरक्षा कर्मचारी

पदसंख्या :  १३० जागा

वयोमर्यादा : 

  • सुरक्षा कर्मचारी– २७ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • ग्रॅजुएशन

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

शुल्क :

  • खुला वर्ग =रु ५००/-
  • मागासवर्गीय वर्ग (SC/ST)= निशुल्क
  • माजी सैनिक उमेदवारासाठी =निशुल्क

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया : मुलाखती          

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

चेन्नई -एआय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड ,एआय यूनिटी कॉम्प्लेक्स ,पल्लावरम छावणी , चेन्नई ६०००४३.      

मुंबई – एआय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, जीएसडी (GSD) कॉम्प्लेक्स, CSMI एयरपोर्ट ,CISF गेट नंबर. ०५ जवळ , सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४००९९ .     

नोकरीचे ठिकाण: चेन्नई आणि मुंबई

वेतनश्रेणी :

  • सुरक्षा कर्मचारी – रु. २७४५०/-

अर्ज सुरू होण्याची तारीख :१७ जानेवारी २०२४ पासून

मुलाखतीची तारीख = ०१, ०२ आणि ०३  फेब्रुवारी  २०२४ सकाळी ०९:०० ते १२:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.aiasl.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सुरक्षा कर्मचारी१३०
पदाचे नावठिकाण पदसंख्या 
सुरक्षा कर्मचारीचेन्नई३४
मुंबई९६
 एकूण१३०

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता /अर्हता
सुरक्षा कर्मचारी Candidate should have completed full-time Graduation (10+2+3), preference will be given to candidates having NCC certification or possession of certified security courses and good oral/ written communication skills with sound knowledge of computer systems. The candidate selected as Security Executive has to appear for a certified Basic AVSEC (13 days) course and must score a minimum pass percentage of 80%. The BCAS gives only three attempts to clear the basic AVSEC Course.  

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी    
सुरक्षा कर्मचारीरु.  २७४५०/-

How to Apply For Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – 
    • चेन्नई -एआय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड ,एआय यूनिटी कॉम्प्लेक्स ,पल्लावरम छावणी , चेन्नई ६०००४३.    
    • मुंबई – एआय एयरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, जीएसडी (GSD) कॉम्प्लेक्स, CSMI एयरपोर्ट ,CISF गेट नंबर. ०५ जवळ , सहार, अंधेरी पूर्व, मुंबई ४००९९ . 
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १७ जानेवारी २०२४ पासून आहे.
  • मुलाखतीची तारीख = ०१, ०२ आणि ०३  फेब्रुवारी  २०२४ सकाळी ०९:०० ते १२:०० पर्यंत
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.aiasl.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
नोंदणी सुरू होण्याची तारीख  १७ जानेवारी २०२४ पासून
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ०३ फेब्रुवारी २०२४
मुलखतीची तारीख ०१, ०२, ०३ फेब्रुवारी २०२४ सकाळी
०९:०० ते १२:०० पर्यंत
ठिकाण चेन्नई आणि मुंबई

Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024 Details:

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 Details
Post NamesSecurity Executive
Number of Posts130
Age Limit27 Years
Job LocationChennai and Mumbai
Application ModeOffline
Start Date Of Application17th January 2024
Interview Date01st, 02nd and 03rd February 2024  09:00 to 12:00
Official Websitehttps://www.aiasl.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • Complete bio-data/CV/Resume.
  • Document in support of date of Birth.
  • Copy of Government Gazette or any other appropriate certificate in case of name change.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste/Scheduled Tribe/ Denotified tribe/ Nomadic Tribe / backward Class /Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already obtained.
  • Documents related to educational qualification, such as Degree/ Diploma Certificates, and statements of Marks of the relevant examinations.
  • Two Photographs.
  • Copy of Pan card, Aadhar card Xerox.
  • Experience Certificate (if available)

Selection Procedure for Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024:

  1. The applicants who fulfil the eligibility criteria of the post, will have to undergo the selection process as below.
    • A physical Endurance Test (PET) will be conducted on the same day/ following day(s).
    • Those who qualify for the PET will have to appear for the English Proficiency Test and Interview (Personal or Virtual) on the same day/ following day (s).
  2. The outstation candidates are advised to make their arrangements for boarding and lodging at their own cost if required.
  3. Dress Code: The candidates, in their interest, should come prepared for the Physical Endurance Test with a Tracksuit/ pair of shorts and running shoes.
  4. Candidates are required to appear for the English Proficiency Test/Personal Interview formally dressed.

 The final selection of the candidate would be based on the final suitability in the Physical Endurance Test, English Proficiency Test and Personal Interview based on the merit list.

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय भूचुंबकीय संस्था (IIG) मुंबई भरती २०२४

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत १३६ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

आरोग्य विभाग उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कोल्हापूर भरती २०२४

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४

 रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ५६९६ पदांची भरती २०२४

दक्षिण रेल्वे भरती २०२४

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” पद भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024 is 01st, 02nd, 03rd February 2024 .
  • What is the Locations for Air India Air Transport Services Limited (AIATSL) Recruitment 2024?
  • Ans: Chennai and Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 130 post announced.