Ammunition Factory Khadki Recruitment 2024 | दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024 : दारूगोळा कारखाना खडकी, पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, डिप्लोमा आणि पदवीधर प्रशिक्षनार्थी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण  खडकी पुणे  येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे ची मुख्य वेबसाईट https://ddpdoo.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १४ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०३ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑफलाईन पद्धतिने भरु शकता. दारूगोळा कारखाना खडकी, पुणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024 : Ammunition Factory Khadki (Pune) has published recruitment for various posts. Post is “Diploma Technician Apprentices” and “Engineering Apprentices”. Location of this recruitment is Khadki (Pune). Total 50 posts allocated for this Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://ddpdoo.gov.in/ and fill out the form before the Last Date. The application Starts on 14th January 2024 and the Last Date is 03rd February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • डिप्लोमा प्रशिक्षनार्थी
  • पदवीधर प्रशिक्षनार्थी

पदसंख्या : ५० जागा

शैक्षणिक पात्रता :

  • डिप्लोमा प्रशिक्षनार्थी– डिप्लोमा
  • पदवीधर प्रशिक्षनार्थी– पदवीधर

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

नोकरीचे ठिकाण: खडकी ,पुणे 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक , दारूगोळा कारखाना खडकी , पुणे महाराष्ट्र , पिन – ४११००३.                   

वेतनश्रेणी :

  • डिप्लोमा प्रशिक्षनार्थीरु. ८,००० /-
  • पदवीधर प्रशिक्षनार्थीरु. ९,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख :१४ जानेवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://ddpdoo.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
डिप्लोमा प्रशिक्षनार्थी२५
पदवीधर प्रशिक्षनार्थी२५
एकूण पदे५०

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
  डिप्लोमा प्रशिक्षनार्थी      Diploma in engineering or technology granted by a State Council
Board of Technical Education established by a State Government
or A diploma in engineering or technology granted by a university
or A diploma in engineering or technology granted by an Institute
recognized by state government or central government as equivalent
to (a) (b)A sandwich course student who is undergoing training in
order that he may hold a Diploma.
पदवीधर प्रशिक्षनार्थीA degree in engineering or technology granted by a statutory
University. A degree in engineering or technology granted by
an institution empowered to grant such degree by an act of
Parliament, Graduate examination of professional bodies
recognized by the Central Government as equivalent to a
degree. A sandwich course student who is undergoing training
in order that he may hold a Diploma.

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                      वतनश्रेणी  
डिप्लोमा प्रशिक्षनार्थीरु. ८,००० /-
पदवीधर प्रशिक्षनार्थीरु. ९,००० /-

How to Apply For Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक , दारूगोळा कारखाना खडकी , पुणे महाराष्ट्र , पिन – ४११००३.  
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १४ जानेवारी २०२४ पासून आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०३  फेब्रुवारी  २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://ddpdoo.gov.in/  या लिंकवर किंवा afk@ord.gov.in या मेलआयडी वर किंवा ०२० २५८१०५५४ या नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  १४ जानेवारी २०२४ पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ०३ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024 Details:

Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024 Details
Post NamesDiploma Technician Apprentices and Engineering Apprentices
Number of Posts50
Age Limit
Job LocationKhadki, Pune
Application ModeOffline
Start Date Of Application14th January 2024 
Last Date Of Application03rd February 2024
Official Websitehttps://ddpdoo.gov.in/
Application AddressThe General Manager, Ammunition Factory Khadki, Pune
Maharashtra, PIN- 411 003.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • आधार कार्डची प्रत आयडी प्रूफ म्हणून.
  • १० वी पास मार्कशीट आणि प्रमाणपत्राची प्रत
  • अभियांत्रिकी प्रमाणपत्र आणि मार्कशीटची प्रत.
  • जातीचा दाखल्याची प्रत
  • जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रत.
  • OBC उमेदवारासाठी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र.
  • शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारासाठी PH प्रमाणपत्र लागू.
  • साध्या कागदावर घोषणापत्र / घोषणापत्र प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपर नुसार (नॉन ज्युडिशियन) जे लागू असेल.
  • ०५ पासपोर्ट साइज चे लाल बॅकग्राऊंड असलेले फोटो.
  • ०५ फॉर्मच्या प्रती (वेबसाईट http://www.afk.gov.in/ वरून डाउनलोड करणे )

Selection Procedure Ammunition Factory Khadki Recruitment 2024:

  • Selection of Candidates will be made on the basis of Inter Se Merit amongst the candidates based on Marks obtained in Graduation/ Diploma and as per extant guidelines on reservation (as per Apprenticeship Rules 1992). Select list of candidates will be published in the AFK website https://ddpdoo.gov.in/units/AFK .
  • No formal communication will be made to eligible candidates for attending Document Verification.
  • Candidates found clear in Document Verification will be called for Medical Examination before joining after receipt of clear online Police Certificates (PVRS).
  • Candidates found FIT in Medical Examination will be issued joining letter for Apprenticeship Training.
  • Candidates trying to submit more than one application with different particulars like Name/ Father’s name /Community/Photo (Face)/Educational and /or technical qualification or with different Email ID/ Mobile Number are advised that all such applications will be summarily rejected.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ५६९६ पदांची भरती २०२४

दक्षिण रेल्वे भरती २०२४

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” पद भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024 is 03rd February 2024 .
  • Is a Caste certificate required for Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment.
  • What is the Locations for Ammunition Factory Khadki (Pune) Recruitment 2024?
  • Ans: Khardi, Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 50 post announced.