ACB Maharashtra Recruitment 2024 | ACB महाराष्ट्र भरती २०२४

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024 : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “विधी अधिकारी गट -ब” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई , ठाणे ,वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद (संभाजीनगर), अमरावती, नागपुर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई ची मुख्य वेबसाईट https://acbmaharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑफलाईन पद्धतिने भरु शकता. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024 : Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai has published recruitment for various posts. Post is “Law Officer Group-B”. Location of this recruitment is Mumbai, Thane, Aurangabad, Amravati, Varali, Nashik, Nanded, and Nagpur. Total 08 posts allocated for this Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://acbmaharashtra.gov.in/ and fill out the form before the Last Date. The application period Starts on 25th January 2024 and the Last Date is 08th February 2024. The mode of application is Offline
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विधी अधिकारी गट -ब

पदसंख्या : ०८ जागा

वयोमर्यादा : 

  • विधी अधिकारी गट -ब-६० वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • विधी अधिकारी गट -ब– पदवीधर

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई , ठाणे ,वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद (संभाजीनगर), अमरावती, नागपुर.

अर्ज पाठवण्याचा पत्ता -मा. महासंचालक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी , मुंबई (लक्षवेध :- अपर पो. अधिक्षक (मुख्या -२)) कार्यालयाच्या पत्त्यावर.

ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in

वेतनश्रेणी :

  • विधी अधिकारी गट -बरु. २८,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २५ जानेवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://acbmaharashtra.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
विधी अधिकारी गट -ब०८

According to Places Anti-Corruption Bureau of Maharashtra, Mumbai Recruitment 2024:

                             परिक्षेत्रे  ठिकाण जागा
ला.प्र.वि , मुख्यालय वरळी मुंबई ०१
ला.प्र.वि , मुंबई विभागवरळी ०१
ला.प्र.वि , ठाणे परिक्षेत्र  ठाणे ०१
ला.प्र.वि , नाशिक परिक्षेत्र  नाशिक ०१
ला.प्र.वि , औरंगाबाद (संभाजीनगर) परिक्षेत्र  औरंगाबाद (संभाजीनगर) ०१
ला.प्र.वि , नांदेड परिक्षेत्र  नांदेड०१
ला.प्र.वि ,अमरावती  परिक्षेत्र  अमरावती ०१
ला.प्र.वि , नागपुर परिक्षेत्र  नागपुर ०१
                                                                          एकूण जागा ०८

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
        विधी अधिकारी गट -बउमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल.तो सनद धारक असेल.
विधी अधिकारी या पदासाठी  वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक,प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची
स्थिति तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल . ज्यामुळे कायदेविषयक
कार्यवाही त कार्यक्षमतेने पार पडू शकेल.
उमेदवारास मराठी, हिन्दी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे .
जी व्यक्ति शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती
आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान
असेल त्याचप्रमाने  मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन
कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात
येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत
कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल .                                           

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

   पदाचेनाव                                      वतनश्रेणी  
विधी अधिकारी गट -बविधी अधिकारी गट -ब या पदाकरिता करारातील मासिक देय रक्कम रु. २५,०००/- + दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु. ३०००/- असे एकूण रु. २८,०००/- दरमहा देय राहील . इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत .            

How to Apply For Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –मा. महासंचालक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी , मुंबई (लक्षवेध :- अपर पो. अधिक्षक (मुख्या -२)) कार्यालयाच्या पत्त्यावर.
  • ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २५ जानेवारी २०२४ पासून आहे.
  •  अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:३० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://acbmaharashtra.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
नोंदणी सुरू होण्याची तारीख  २५ जानेवारी २०२४ पासून
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  ०८ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:३० पर्यंत

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024 Details:

Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesLaw Officer Group-B
Number of Posts08
Age Limit60 Years
Job LocationMumbai, Thane, Aurangabad, Amravati, Varali, Nashik,
Nanded, and Nagpur.
Application ModeOffline
Start Date Of Application25th January 2024
End Date Of Application08th February 2024  Up to 05:30 PM
Official Websitehttps://acbmaharashtra.gov.in/ 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

नियम व अटी :

  • वर दर्शविलेल्या नियुक्तीच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता असू शकते . त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार हे सक्षम पदाधिकार्‍यास राहतील.
  • उमेदवार ज्या जिल्ह्यातील असेल त्याला प्रथम पसंती दर्शवली जाईल.
  • एक उमेदवार कोणत्याही एकाच पदाकरिता आपला अर्ज सादर करेल.  
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” पद भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024 is 08th February 2024 .
  • What is the Locations for Anti-Corruption Bureau (ACB) of Maharashtra Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai, Thane, Aurangabad, Amravati, Varali, Nashik, Nanded, and Nagpur.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 08 post announced.