BAVMC Pune Recruitment 2024 | BAVMC पुणे २०२४

BAVMC Pune Recruitment 2024

BAVMC Pune Recruitment 2024 : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “प्राध्यापक”, “असोसिएट प्रोफेसर” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण पुणे हे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे ची मुख्य वेबसाईट https://www.bavmcpune.edu.in/ ही आहे. तसेच मुलाखती सुरू होण्याची तारीख १६ आणि २३ जानेवारी २०२४ आहे.  आणि अंतिम तारीख २३ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

BAVMC Pune Recruitment 2024

BAVMC Pune Recruitment 2024 : Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital (BAVMC) Pune has published recruitment for various posts. Post is “Professor”, and ”Associate Professor”. Location of this recruitment is Pune. Total 18 posts allocated for this Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital (BAVMC) Pune Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.bavmcpune.edu.in/ and fill out the form before the last date of the application. The start date of the walk-in interview is 16th and 23rd January 2024 and the last date is 23rd January 2024. The mode of application form is offline.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

BAVMC Pune Recruitment 2024

BAVMC Pune Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • प्राध्यापक
  • असोसिएट प्रोफेसर

पदसंख्या :  १८ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • प्राध्यापक– MD/MS/DNB
  • असोसिएट प्रोफेसर– MD/MS/DNB

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

वेतनश्रेणी :

  • प्राध्यापकरु . १,८५,००० /-
  • असोसिएट प्रोफेसररु . १,७०,००० /-

वयोमार्यादा :

  • प्राध्यापक
    • खुल्या वर्गासाठी ५० वर्षे
    • मागासवर्गासाठी ५५ वर्षे
  • असोसिएट प्रोफेसर
    • खुल्या वर्गासाठी ४५ वर्षे
    • मागासवर्गासाठी ५० वर्षे    

मुलाखती सुरू होण्याची तारीख : १६ जानेवारी २०२४  व २३ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट :  https://www.bavmcpune.edu.in/

निवड प्रक्रिया =मुलाखत

अर्ज सादर करण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे.   

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
प्राध्यापक०७
असोसिएट प्रोफेसर११
एकूण१८

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMD/MS/DNB in the concerned subject. 8 years post PG experience.
असोसिएट प्रोफेसर MD/MS/DNB in the concerned subject. 5 years post PG experience.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (BAVMC) पुणे भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
प्राध्यापकरु . 1,85,000/- रोख
असोसिएट प्रोफेसररु . 1,70,000/-रोख

How to Apply For Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital (BAVMC) Pune Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • मुलाखती सुरू होण्याची तारीख : १६ जानेवारी २०२४  व २३ जानेवारी २०२४
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.bavmcpune.edu.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

मुलाखतीचा कालावधी:

अ .क्र                                     पदाचे नाव मुलाखत दिनांक व वेळ
1प्राध्यापक (Professor)महिन्याचा 4 था मंगळवार दि. 23/01/2024 वेळ -दु . 3 वाजता  
2सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)महिन्याचा 3 रा मंगळवार दि. 16/01/2024  वेळ – दु . 3 वाजता
टिप – मुलाखतीच्या दिवशी शासकीय सुट्टी  आल्यास पुढील कार्यालीन कामकाजाच्या दिवशी मुलाखती होतील . 

Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital (BAVMC) Pune Recruitment 2024  Details:

Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital (BAVMC) Pune Recruitment 2024 Details
Post NamesProfessor and Associate Professor
Number of Posts 18
Age Limit45 -55 Years
Job LocationPune
Application ModeOffline
Interview Date16th and 23rd January 2024
Last Date Of Application23rd January 2024
Official Websitehttps://www.bavmcpune.edu.in/
Interview Addressपुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे.  

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • अंडर ग्रॅज्युएट पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • पदवीधर पदवी नोंदणी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक
  • पदव्युत्तर पदवी नोंदणी प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला इ. )
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • नाव बदलाचे प्रमाणपत्र (राजपत्राची प्रत /प्रतिज्ञा पत्र /विवाह प्रमाणपत्र ) (लागू असल्यास)
  • BCBR कोर्स प्रमाणपत्र
  • MET कोर्स प्रमाणपत्र
  • फोटो आयडी : आधार कार्ड /पासपोर्ट / ड्रायविंग लायसन्स / पॅन कार्ड
  • नवीनतम फोटो

उमेदवाराची निवड करण्याकरिता गुणांकन:

अ . क्र                                 शैक्षणिक पात्रता व अनुभव जास्तीत्त जास्त गुण
1संबंधित विषयातील शैक्षणिक अर्हता          २०
2संबंधीत विषयात अतिरिक्त पात्रता पीएचडी-5 गुण / प्रतेक पदवीकेस 1 गुण                  ५
3मूलभूत अनुभव – निरंक , संबंधीत विषयात शैक्षणिक अतिरिक्त अनुभव -प्रतेक वर्ष 2 गुण            २०  
4संबधित विषयात पी . जी .टिचिंग अनुभव – प्रतेक वर्षे 2 गुण        १०  
5शोध निबंध प्रकाशन इंडेक्स जर्नल – प्रतेक 2 गुण        १०
6विद्यापीठ मान्यता पाठयपुस्तक /संदर्भ पुस्तक प्रतेक पुस्तकासाठी – 2.5 गुण जास्तीत जास्त 10 गुण व अन्य पुस्तकातील धड्यांसाठी 1 गुण जास्तीत जास्त -5 गुण            
       १५  
7मुलाखत       २०
                                                   एकूण    १००

अर्ज सादर करण्याची पद्धत :

  • उमेदवारांनी सदर जाहिराती सोबत जोडलेला अर्ज भरून सोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ येथे परिपूर्ण कागदपत्रासंह आपल्या पदाच्या खालील प्रमाणे असणार्‍या वेळापत्रकानुसार सदर दिवशी मुलाखतीच्या वेळेच्या 2 तासा पूर्वी हजर रहावे .
  • पात्र उमेदवार शासंकीय अथवा निमशासंकीय / खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत त्यांनी संबंधित संस्थेकडून ना- हरकत प्रमाणपत्र व नियुक्ती आदेशाच्या छायांकित प्रती जोडाव्यात .
  • या जाहिरातींनुसार अर्ज घेऊन समक्ष मुलाखत दिवशी उपस्थित राहणार्‍या उमेदवारांच्या प्रक्रियेसाथी विचार करण्यात येईल .
  • रिक्त पदांची संख्या कमी अथवा जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यासाठीचे एसआरव्ही अधिकार मा. अधिष्ठाता यांनी राखून ठेवले आहेत .
  • सदर जाहीराती मधून निवड करन्यात आलेल्या उमेदवाराना सेवेमध्ये कोणताही कायम स्वरुपाचा हक्क सांगता येणार नाही.                             

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

इंडियन आर्मी एनसीसी (NCC) विशेष भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) नवी दिल्ली, गोवा भरती २०२४

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) भरती २०२४

हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड (HSCL) भरती २०२४

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) नाशिक भरती २०२४

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत १९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जालना भरती २०२४

ध्रुवीय आणि महासागर संशोधन फॉर नॅशनल सेंटर गोवा भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for BAVMC Pune Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for BAVMC Pune Recruitment 2024 is 23rd January 2024 .
  • Is a Caste certificate required for BAVMC Pune Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for BAVMC Pune Recruitment 2024.
  • What is the Locations for BAVMC Pune Recruitment 2024?
  • Ans: Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 18 post announced.