BDL Recruitment 2024 | BDL अंतर्गत ३६१ पदांची भरती २०२४

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “प्रकल्प अभियंता /अधिकारी “, “प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक” , “प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३६१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्ये येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) ची मुख्य वेबसाईट https://bdl-india.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २४ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑनलाईन पद्धतिने भरु शकता. भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 : Bharat Dynamics Limited (BDL) has published recruitment for various posts. Post is “Project Engineers/Officers”, “Project Diploma Assistants/Assistants”, and “Project Trade Assistants/ Office Assistants”. Location of this recruitment is Hyderabad, Telangana, Andra Pradesh states. Total 361 posts allocated for this Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://bdl-india.in/ and fill out the form before the Last Date. The application Starts on 24th January 2024 and the Last date is 14th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • प्रकल्प अभियंता /अधिकारी
  • प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक
  • प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक

पदसंख्या : ३६१ जागा

वयोमर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते २८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी (SC/ST)– १८ ते ३३ वर्ष.
  • OBC-NCL उमेदवारासाठी- ३१ वर्ष
  • माजी सैनिक उमेदवारासाठी – १८ ते ३३ वर्ष.

शैक्षणिक पात्रता :

  • प्रकल्प अभियंता /अधिकारी – बीई /बीएससी /एमई
  • प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक– डिप्लोमा
  • प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक– आयटीआय

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश राज्ये

वेतनश्रेणी :

  • प्रकल्प अभियंता /अधिकारी – रु. ३०,०००/-  ते ३९,०००/-
  • प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक– रु. २५,०००/- ते २९,५००/-
  • प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक– रु. २३,०००/- ते २७,५००/-

परीक्षा शुल्क :

  • प्रकल्प अभियंता /अधिकारी – रु. ३०० /-
  • प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक– रु. २००/-
  • प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक– रु. २००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २४ जानेवारी २०२४ दुपारी ०५:०० पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १४ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०५:०० वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://bdl-india.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
प्रकल्प अभियंता /अधिकारी१३६
प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक१४२
प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक८३
एकूण पदे३६१

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अभियंता /अधिकारी First Class (60%) in BE/B.Tech. / B.S.C. Engineering (4 years)
/ Integrated M.E. / M. Tech. course (Mechanical/ Electronics
/Electrical/Computer Science/Civil/Chemical/ Environment
/Metallurgy) from an approved Institute/University.
प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक3 Years Diploma or Equivalent course in a relevant discipline (Mechanical/Electronics/Electrical/Computer/Civil/Metallurgy
/Chemical)
प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यकITI in a relevant discipline (Fitter/Electronics/Electrician/Mechanical
/Turner/Welde/Electro Plating/computers/Mill Wright/Diesel
Mechanics/Refrigeration & Air Conditioning/Plumber/Radio
Mechanic) with NAC or equivalent recognized by the State/
Central Government.

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
प्रकल्प अभियंता /अधिकारी३०,०००/-  ते ३९,०००/-
प्रकल्प पदविका सहाय्यक /सहाय्यक२५,०००/- ते २९,५००/-
प्रकल्प व्यापार सहाय्यक /कार्यालय सहाय्यक२३,०००/- ते २७,५००/-

How to Apply For Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २४ जानेवारी २०२४  दुपारी ०५:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://bdl-india.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  २४ जानेवारी २०२४ दुपारी ०५:०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  १४ फेब्रुवारी २०२४ दुपारी ०५:०० पर्यंत

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 Details:

Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 Details
Post NamesProject Engineers/Officers, Project Diploma Assistants/
Assistants and Project Trade Assistants/ Office Assistants
Number of Posts361
Age Limit33 Years
Job LocationHyderabad, Telangana, Andra Pradesh states
Application ModeOnline
Start Date Of Application24th January 2024 after 05:00 PM
Last Date Of Application14th February 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://bdl-india.in/ 
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Selection Criteria for Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024:

CriteriaWeightage
Aggregate Marks/Percentage secured in the Essential Qualification in the
relevant discipline. Maximum marks will be allotted is 75 only.
75 Marks
Relevant Post Qualification Experiences Allocation of Marks 01 year- 03
Marks, 02 years-06 marks >=03 years- 10 Marks
10 Marks
Interview Marks15 Marks
Total100 Marks

The Walk-in Selection process will be carried out at various places:

OfficePostInterview DateVenue
BDL-Corporate Office (Gachibowli)/ BDL Kanchanbagh Unit, Ibrahimpatnam Unit- Hyderabad, T.S./ BDL-project office located at A.D.E. BengaluruProject Engineers/Officers17.02.2024 (Saturday)BDL-Kanchanbagh, Hyderabad, Telangana State
Project Diploma Assistant/Trade Assistant/Assistants/Office Assistants18.02.2024 (Sunday)
BDL- Bhanur Unit-Sangareddy, T.S.Project Engineers/Officers21.02.2024 (Wednesday)BDL Township, Bhanur, Sangareddy, Telangana State
Project Diploma Assistants/ Trade Assistants / Assistants22.02.2024 (Thursday)
BDL- Visakhapatnam Unit- A.P.Project Engineers/Officers/Project Diploma Assistants/Trade Assistants/ Assistants25.02.2024 (Sunday)BDL- Vishakhapatnam Unit, Andhra Pradesh State
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024 is 14th February 2024 .
  • What is the Locations for Bharat Dynamics Limited (BDL) Recruitment 2024?
  • Ans: Hyderabad, Telangana, Andra Pradesh states
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 361 post announced.