City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2023-24
CIDCO Recruitment 2023-24 : शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्या जागेचे नाव जसे की, “लेखा लिपिक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र ची मुख्य वेबसाईट https://cidco.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०९ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०८ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३-२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.
City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2023-24
CIDCO Recruitment 2023-24 : City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) has published recruitment for various posts . Post is “Account Clerk ”. Location of this recruitment is Mumbai . Total 23 posts allocated for this City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2023-24.
Interested and eligible candidates should visit https://cidco.maharashtra.gov.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 09th December 2023 and the last date is 08th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.
सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.
![CIDCO Recruitment 2023-24](https://naukrimargadarshankatta.com/wp-content/uploads/2023/12/CIDCO-Recruitment-2023-24.png)
CIDCO Recruitment 2023-24
भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:
पदाचे नाव :
- लेखा लिपिक
पदसंख्या : २३ जागा
वयोमर्यादा :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ४० वर्ष.
- मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष.
- खेळाडू उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष.
- माजी सैनिक :
- माजी सैनिक उमेदवारासाठी –४० वर्ष + सेवेचा कालावधी + ३ वर्ष
- दिव्यांग सैनिक उमेदवारासाठी- १८ ते ४७ वर्ष
- अनाथ उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष.
- दिव्यांग उमेदवारासाठी – १८ ते ४७ वर्ष.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक –१८ ते ४५ वर्ष.
शैक्षणिक पात्रता :
- B. Com
- BBA
- BMS
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धत: ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० + GST (१८० )=रु ११८०/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९०० + GST (१६२ )=रु १०६२/-
वेतनश्रेणी :
- रु. २५,५०० ते रु. ८१,१०० /-
अर्ज सुरू होण्याची तारीख : ०९ डिसेंबर २०२३
अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०८ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाईट : https://cidco.maharashtra.gov.in/
इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.
शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३-२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | पदसंख्या |
लेखा लिपिक | २३ |
शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३-२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
लेखा लिपिक | एस -८ ,(रु.२५,५०० -८१,१०० /- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते ) |
शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२३-२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखा लिपिक (Account Clerk Posts) | B.Com / BBA / BMS with Accountancy/ Financial Management /Cost Accounting/ Management Accounting /Auditing |
How to Apply For CIDCO Recruitment 2023-24:
- वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
- संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
- अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
- अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
- अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
- अर्ज भरण्याची सुरवात ०९ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०८ जानेवारी २०२४ आहे.
- अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://cidco.maharashtra.gov.in/ किंवा https://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.
CIDCO Recruitment 2023-24 Details
CIDCO Recruitment 2023-24 Details | |
Post Names | Account Clerk |
Number of Posts | 23 |
Age Limit | 18 – 47 Years |
Job Location | Mumbai |
Application Mode | Online |
Start Date Of Application | 09th December 2023 |
Last Date Of Application | 08th January 2024 |
Official Website | https://cidco.maharashtra.gov.in/ |
Online Apply | Click here |
Download PDF
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .
Apply Online
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:
- शैक्षणिक पात्रता
- वयाचा पुरावा
- जातीचा दाखला
- जात पडताळणी दाखला
- आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा बाबतचा पुरावा
- वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र
- पात्र दिव्यागं असल्याचा पुरावा
- खेळाडू साठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबदचे प्रमाणपत्र
Examination Process for City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2023-24 :
वर नमूद पदासाठी उमेवारांसाठी निवड करताना २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षे करिता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल .
परीक्षेचा विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | माध्यम | कालावधी |
मराठी | 50 | 25 | मराठी | 120 मिनिटे |
इंग्रजी | 50 | 25 | इंग्रजी | |
आकलन क्षमता | 50 | 50 | इंग्रजी व मराठी | |
व्यावसायिक ज्ञान | 50 | 100 | इंग्रजी व मराठी | |
एकूण | २०० | २०० | १२० मिनिटे |
- चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
- कमाल वयोमर्यादा दि. ०९/१२ /२०२३ या दिनांकापर्यंत ग्राहय धरण्यात येईल .
- सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही .
- सिडको कर्मचारी , मागसवर्गीय उमेदवार ,दिव्यांग ,दिव्यांग माजी सैनिक आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असेलेली एकच सवलत देय राहील .
निवडीचे निकष :
१)गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील .विहित अर्हता /अटी /शर्ती पूर्ण करणार्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविन्यात येईल .
२)एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि .०२.१२.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद प्राधान्य क्रमाच्या आधारे उमदेवरांची अंतिम निवड केली जाईल .
वरील पदांकरिता अर्ज करणार्या उमेदवारांसाठी सूचना :
- पात्र उमेदवारांनी उपरोक्त पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/ या संकेतस्थळावर दि.09.12.2023 पासून दि 08.01.2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत .
- स्पर्धात्मक परीक्षा स्थगित वा रद्द करणे ,परीक्षेचे स्वरूप ,तारीख व ठिकाणात बद्दल करणे ,पदसंख्या ,अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील . वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षणा च्या त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा नियमांनुसार विचार केला जाईल . तसेच भरती प्रक्रियेत संदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहील . याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही .
- ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण /आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैनिक बोर्ड /अपंग कल्याण कार्यालय .इ कार्यालयात नोंदीविलेले आहे ,अशा उमेदवारांनादेखील परीक्षेसाठी स्वतंरित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदर पदभरतीसाठी निव्वळ ऑनलाईन पद्धतिने अर्ज स्विकारले जाईल .
- उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (online) पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे ,अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही . तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमदेवराने खरी माहिती भरणे गरजेचे आहे .
- इतर राज्यातून महाराष्ट्रातं स्थलांतरीत झालेल्या मागसवर्गीय उमेदवारांचा आरक्षित पदानकरिता विचार केला जाणार नाही .
- उमेदवारास परीक्षा / प्रमाणपत्र पडतळणी करिता स्वखर्चाने यावे लागेल .
- ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर दर्शविण्यात येईल .
- पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर दर्शविण्यात येईल .
- भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत Login-Id आणि Password जतन करून ठेवावा तसेच नोंदिनकृत मोबाईल क्रमांक व ई-मेल कायम ठेवावा .
महत्वाच्या सूचना :
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
- कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
*इतर महत्वाच्या भरती *
Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.
महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.
पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.
NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.
नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४
भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४
राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४
यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४
FAQs:
- What is the last date to apply for CIDCO Recruitment 2023-24?
- Ans: The last date to apply for CIDCO Recruitment 2023-24 is 08th January 2024.
- Is a Caste certificate required for CIDCO Recruitment 2023-24?
- Ans: Yes , its required for CIDCO Recruitment 2023-24 .
- What is the Locations for CIDCO Recruitment 2023-24?
- Ans: Mumbai
- How many vacancies are announce for this post?
- Ans: There are total 23 post announced.