CIDCO Recruitment 2024 | शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२४

CIDCO Recruitment 2024

CIDCO Recruitment 2024 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, सहाय्यक अभियंता (स्थापत्य)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १०१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ ची मुख्य वेबसाईट https://cidco.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

CIDCO Recruitment 2024

CIDCO Recruitment 2024 : City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) has published recruitment for various posts . Post is “Assistant Engineer (Civil)”. Location of this recruitment is All Over Maharashtra . Total 101 posts allocated for this City and Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO) 2024.

Interested and eligible candidates should visit https://cidco.maharashtra.gov.in/  and fill out the form before the Last date of application. The application process starts on 19th January 2024 and the Last date is 20th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

CIDCO Recruitment 2024

CIDCO Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

पदसंख्या : १०१ जागा

वयोमर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी –१८ ते ४३ वर्ष
  • माजी सैनिक – १८ ते ४३ वर्ष.
  • अनाथ उमेदवारासाठी –१८ ते ४३ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष.
  • दिव्यांग माजी सैनिक – १८ ते ४५ वर्ष
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक –१८ ते ४३ वर्ष.

शैक्षणिक पात्रता :

  • अभियांत्रिकी पदवी
  • सॅपईआरपी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० + GST (१८० )=रु ११८०/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९०० + GST (१६२ )=रु १०६२/-

वेतनश्रेणी :

  • एस -१५ रु. ४१,८०० ते रु. १,३२,३०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : १९ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २० फेब्रुवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://cidco.maharashtra.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)१०१

सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे: 

प्रवर्ग   अ.जा   अ.ज.  वि.जा. (अ) भ.ज  (ब ) भ.ज  (क ) भ.ज (ड)  वि.मा.प्र   इ.मा.व.    आ.दु.घ    आराखीव एकूण
पदसंख्या  १३१९१०३८१०१

      

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)एस -१५ , (रु. ४१,८०० – १,३२,३००/- )

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी पदवी .
SAP ERP (टीइआरपी -१० प्रमाणपत्र)

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती २०२४ चे पद आणि वयोमार्यादा खालीलप्रमाणे :

                  प्रवर्ग/समांतर आरक्षण                  कमाल वयोमर्यादा  
खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार                    ३८ वर्षे
महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणार्‍या उमेदवारांसाठी                           ४३ वर्षे
दिव्यांग                     ४५ वर्षे
खेळाडू                   ४३ वर्षे
माजी सैनिक                      ४३ वर्षे
दिव्यांग माजी सैनिक                    ४५ वर्षे
अनाथ                   ४३ वर्षे
आर्थिकदृस्त्या दुर्बल घटक                        ४३ वर्षे

How to Apply For CIDCO Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १९ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://cidco.maharashtra.gov.in/ किंवा https://cgrs.ibps.in/  या लिंकवर किंवा १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  १९ जानेवारी २०२४
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २० फेब्रुवारी २०२४

CIDCO Recruitment 2024 Details

CIDCO Recruitment 2024 Details
Post NamesAssistant Engineer (Civil)
Number of Posts101
Age Limit18 – 45 Years
Job LocationAll Over Maharashtra
Application ModeOnline
Start Date Of Application19th January 2024 
Last Date Of Application20th February 2024 
Official Websitehttps://cidco.maharashtra.gov.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  असल्याचा बाबतचा पुरावा
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र   
  • पात्र  दिव्यागं असल्याचा पुरावा
  • खेळाडू साठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबदचे प्रमाणपत्र

परीक्षेचे स्वरूप:

वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरिता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असेल.

परीक्षेचा विषय  एकूण प्रश्न एकूण गुण       माध्यम कालावधी
इंग्रजी३०३०        इंग्रजी    १२० मिनिटे
सामान्य ज्ञान३०३०     इंग्रजी व मराठी
आकलन क्षमता  ३०३०
व्यावसायिक ज्ञान    ११०११०
एकूण२००२०० १२० मिनिटे

चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत .

लेखी  परीक्षेच्या किमान ९० गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरतील.    

निवडीचे निकष :-

  • गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवारांने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांच्या अंतिम निवडीकरिता २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा तसेच SAP प्रमाणपत्राचे १० गुण असे एकूण २१० पैकी गुण गृहीत धरले जातील .

Procedure to Fill CIDCO Recruitment Application form:

The following procedure must be strictly followed which may otherwise lead to rejection of application.

  • Candidates fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the CIDCO website in the career webpage under the current openings https://cidco.maharashtra.gov.in/  from 19/01/2024 to 20/02/2024. No other mode of application will be accepted.
  • Candidates are advised to carefully read the instructions specified in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct/accurate information.
  • After online registration, the system will generate a unique User ID/User Name (Applicant ID) and Password. Candidates must keep the unique User ID/User Name and Password for future reference.
  • Candidates must upload relevant documents/Certificates/testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates must pay the online application fee, if applicable. Candidates must ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents/certificates/testimonials.
  • Candidates must keep the printout of the application which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the CIDCO unless specifically advised.
  • Applications incomplete in any respect will be summarily rejected. Furnishing wrong/false/invalid information will lead to rejection of the candidature/application.
  • Candidates trying to submit more than one application with different particulars like Name/ Father’s name /Community/Photo (Face)/Educational and /or technical qualification or with different Email ID/ Mobile Number are advised that all such applications will be summarily rejected.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN) पुणे अंतर्गत ४३ पदांची भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत १२१ पदांची भरती २०२४

जवाहरलाल नेहरू अल्यूमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) नागपुर भरती २०२४

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) मुंबई भरती २०२४

पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत ११३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड रत्नागिरी भरती २०२४

ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था (CIRCOT) मुंबई भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for CIDCO Recruitment 2024 ? 
  • Ans: The last date to apply for CIDCO Recruitment 2024 is 20th February 2024 .
  • Is a Caste certificate required for CIDCO Recruitment 2024 ? 
  • Ans: Yes , its required for CIDCO Recruitment 2024 .
  • What is the Locations for Punjab CIDCO Recruitment 2024?
  • Ans: All Over Maharashtra
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 101 post announced.