CSIR Recruitment 2024 | CSIR अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२४

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024

Council of Scientific and Industrial Research (CSIR)Recruitment 2024 : वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद मार्फत घेण्यात येणार्‍या एकत्रित प्रशासकीय सेवा परीक्षा -2023 (CASE) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे, “सेक्शन ऑफिसर (SO) ” ,”असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४४४ (७६+३६८) रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद ची मुख्य वेबसाईट https://www.csir.res.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०८ डिसेंबर २०२३ ०५:०० पासून आहे आणि अंतिम तारीख १२ जानेवारी २०२४ ०५:०० पर्यंत आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद भरती २०२३-२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024 : Council of Scientific and Industrial Research (CSIR) has published recruitment for various posts . Posts are “Section Officer”, ” Assistant Section Officer ”. Location of this recruitment is All Over India. Total 444(76+368) posts allocated for this Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit  https://www.csir.res.in/  and fill out the form before the last date of the application. The application process starts on 08th December 2023 and the last date is 12th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

CSIR Recruitment 2024

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सेक्शन ऑफिसर (SO)
  • असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)

पदसंख्या : ४४४ जागा

वयोमर्यादा : ओबीसी =०३ वर्षे सूट आणि मागसवर्गीय =०५ वर्षे सूट

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३३ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ३३ वर्ष.

शैक्षणिक पात्रता :

  • विद्यापीठाची पदवी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी(OBC,EWS)=रु ५०० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =निशुल्क
  • माजी सैनिक उमेदवारासाठी = निशुल्क
  • PWD उमेदवारासाठी = निशुल्क

वेतनश्रेणी :

  • सेक्शन ऑफिसर (SO)= रु. ४७,६०० ते रु. १,५१,१०० /-
  • असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)= रु. ४४,९०० ते रु. १,४२,४०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०८ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १२ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://www.csir.res.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद भरती २०२३-२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सेक्शन ऑफिसर (SO)७६
असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)३६८

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद भरती २०२३-२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
सेक्शन ऑफिसर (SO)Pay Level-8, cell-1 (Rs. 47,600 – Rs.1,51,100)
असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)Pay Level-7, cell-1 (Rs. 44,900 -1,42,400)

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद भरती २०२३-२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेक्शन ऑफिसर (SO)University Degree
असिस्टंट  सेक्शन ऑफिसर(ASO)University Degree

How to Apply For Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०८ डिसेंबर २०२३ ०५:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.csir.res.in/  या लिंकवर किंवा ०७९६९०४९९५५ (सकाळी ०९:०० पासून संध्याकाळी ०६:०० पर्यंत) या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

Important Time Dates:

Start Date and Time of Submission of Online Application form and Payment of Application Fee (Online) Through Debit Card/ Credit Card/Net Banking/UPI08/12/2023 (Friday) 17: 00Hours
Last Date and Time of Submission of Online Application form (Thereafter Website link will be disabled)12/01/2024 (Friday) 17:00 Hours
Last Date and Time of Submission of Online Application Fee (Thereafter Website link will be disabled)14/01/2024 (Sunday) 17:00 Hours
Tentative Date of Stage I Examination (Paper I and Paper II)February, 2024
Tentative Date of Stage II Examination (Paper III)Will be Notified on CSIR Website
Issue of Admit Card/Call Letter to the Valid Registered CandidatesWill be Notified on CSIR Website

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2023-24 Details:

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2023-24 Details
Post NamesSection Officer, Assistant Section Officer
Number of Posts444
Age Limit18- 33 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application08th December 2023 from 05:00 PM
Last Date Of Application12th January 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://www.csir.res.in/ 
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट

Scheme of Examination for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024 :

PaperSubjectMax. MarksTime
Paper-IGeneral Awareness and English Language and Comprehension General Awareness (100 Objective Type Questions of one marks each with negative marking @ 0.33 marks for every wrong answer.) English Language And Comprehension (50 Objectives Type Questions of one mark each with negative marking @ 0.33 marks each for every wrong answer.)150 Marks02:00 Hours (120 Minutes)
Paper-IIGeneral Intelligence, Reasoning and Mental Ability (200 Objective Type Questions of one mark each with negative marking @ 0.33 marks for every wrong answer)20002:30 Hours (150 Minutes)
Paper-IIIEnglish /Hindi -Descriptive Paper Essay, Precis and Letter/Application Writing.15002 Hours (120 Minutes)
InterviewInterview carrying 100 marks for the post of Section Officer (Gen/F&A/S&P) only.
CPTComputer Proficiency Test carrying100 marks for the posts of Assistant Section Officer (Gen/F&A/S&P) CPT is Qualifying in nature.
Paper-I, Paper-II and Paper-III will be common and compulsory for all posts.
All the papers will be bilingual (English and Hindi) except English language Part of Paper-I which will be English only.
Minimum threshold marks, wherever prescribed/required, will be decided by the Competent Authority.

Syllabus and Breakup of Marks:

Paper-I:

Paper-I General Awareness and English Language and Comprehension (Total Marks=150) (Time:02 Hours)Marks And Nos. of Questions
General Awareness                100
i)History of India and Indian National Movement
ii)Constitution of India, Polity, Governance, Social Justice
iii)Current events of National and International importance
English Language and Comprehension                   50
i)Comprehension
ii)Do as directed (Active-Passive, Direct-Indirect .)
iii)Prepositions, fill in the blanks.
iv)Synonyms/Antonyms
v)Sentence Correction; common errors
vi)Punctuation, Idioms and Phrases

Paper-II:

Paper-II – General Intelligence, Reasoning and Mental Ability (Total Marks=200) (Time: 02:30 Hours)Marks and Nos. of Questions
(i)General Intelligence, Reasoning and Mental Ability25
(ii)Arithmetic and Numerical Ability25
(iii)General Science25
(iv)Economic and Social Development and General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change25
(v)Ethics, Integrity and Aptitude25
(vi)Decision Making and Problem Solving25
(vii)Management Principles and Practices25
(viii)National Geography25

Paper III:

Paper-III English/Hindi -Descriptive Paper (Total Marks=150) (Time:02 Hours)Marks
(i)Essay writing (02 questions)100
(ii)Precis writing (01 question)30
(iii)Letter/application writing (01 question)30

Examination Cities :

Examination Cities for stage I (Paper I and Paper II) Examination

AhmedabadBengaluru
BhopalBhubaneswar
ChandigarhChennai
DhanbadDehradun
Delhi (NCR)Guwahati
HyderabadJaipur
JammuJamshedpur
KolkataLucknow
NagpurPune
Thiruvananthapuram 

Examination Cities for Stage II (Paper -III) for SO and ASO and CPT for ASO

BengaluruBhopal
ChandigarhChennai
Delhi (NCR)Hyderabad
KolkataLucknow
PuneJamshedpur
Guwahati 
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

मृदा व जलसंधारण विभागमध्ये ६७० पदांची भरती २०२३-२४

UPSC अंतर्गत CDS साठी ४५७ पदांची भरती २०२४

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांची भरती २०२४

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ९६ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २०० पदांची भरती २०२४.

केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत २२६ पदांची भरती २०२४

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) अंतर्गत २३ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024
  • Ans: The last date to apply for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment is 12th January 2024.
  • Is a Caste certificate required for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024.
  • What is the Locations for Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 444 post announced.