Department of Sainik-Welfare Recruitment 2024 | सैनिक कल्याण विभाग भरती २०२४

Department of Sainik-Welfare Recruitment 2024

Department of Sainik-Welfare Recruitment 2024 : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, कल्याण संघटक”, “वसतिगृह अधिक्षक”, “वसतिगृह अधिक्षिका”, “कवायत प्रशिक्षक व शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण  संपूर्ण भारत भर आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

सैनिक कल्याण विभाग ची मुख्य वेबसाईट https://mahasainik.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १२ फेब्रवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०३ मार्च २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. सैनिक कल्याण विभाग भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Department of Sainik Welfare Recruitment 2024

Department of Sainik-Welfare Recruitment 2024 : Department of Sainik Welfare has published recruitment for various posts. Post are “Welfare Organiser”, “Hostel Superintendent (Male)”, “Hostel Superintendent (Female)”, “Drill Instructor and Director of Physical Training Group ‘C”. Location of this recruitment is All Over India.  Total 62 posts allocated for this Department of Sainik Welfare Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://mahasainik.maharashtra.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 12th February 2023 and the last date is 03rd March 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Department of Sainik Welfare Recruitment 2024

Department of Sainik Welfare Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कल्याण संघटक
  • वसतिगृह अधिक्षक
  • वसतिगृह अधिक्षिका
  • कवायत प्रशिक्षक गट ‘क
  • शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क

पदसंख्या : ६२ जागा

वयोमर्यादा :

  • कल्याण संघटक– ५० वर्षापेक्षा जास्त नाही
  • वसतिगृह अधिक्षक– ५० वर्षापेक्षा जास्त नाही
  • वसतिगृह अधिक्षिका– ४५ वर्षापेक्षा जास्त नाही
  • कवायत प्रशिक्षक गट ‘क‘ – ५० वर्षापेक्षा जास्त नाही
  • शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क‘- ५० वर्षापेक्षा जास्त नाही

शैक्षणिक पात्रता :

  • कल्याण संघटक– सशस्र दलाचा अनुभव आणि १० वी पास
  • वसतिगृह अधिक्षक– सशस्र दलाचा अनुभव आणि १० वी पास
  • वसतिगृह अधिक्षिका– १० वी पास
  • कवायत प्रशिक्षक गट ‘क‘ – १० वी पास
  • शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क‘ – १० वी पास

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु. १००० /-
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – रु. ९००/-

वेतनश्रेणी :

  • कल्याण संघटकएस ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
  • वसतिगृह अधिक्षकएस ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
  • वसतिगृह अधिक्षिकाएस ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
  • कवायत प्रशिक्षक गट ‘क‘- एस ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-
  • शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट ‘क‘- एस ८ रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०३ मार्च २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://mahasainik.maharashtra.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

सैनिक कल्याण विभाग भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
कल्याण संघटक४०
वसतिगृह अधिक्षक१७
वसतिगृह अधिक्षिका०३
कवायत प्रशिक्षक०१
शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट “क”०१
एकूण पदे६२

सैनिक कल्याण विभाग भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कल्याण संघटकज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही सेवा झालेली असेल व ज्याने
भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात
अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माझी
सैनिक उमेदवारमधून प्राधान्य देण्यात येईल . ज्यांनी माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम  परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण
केली आहे .           
वसतिगृह अधिक्षकज्याची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा कमी नाही सेवा झालेली असेल व ज्याने
भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात
अथवा वायुदलात समकक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माझी
सैनिक उमेदवारमधून प्राधान्य देण्यात येईल . ज्यांनी माध्यमिक शाळा
प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम  परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अर्हता धारण
केली आहे .           
वसतिगृह अधिक्षिकाज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम  परीक्षा उत्तीर्ण झालेले
ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे .           
कवायत प्रशिक्षकज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम  परीक्षा उत्तीर्ण झालेले
ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे .           
शरीरिक प्रशिक्षण निर्देशक गट “क”ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम  परीक्षा उत्तीर्ण झालेले
ही शैक्षणिक अर्हता धारण केली आहे .           

How to Apply For Department of Sainik Welfare Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://mahasainik.maharashtra.gov.in/ या लिंकवर अथवा ९९८६६३८७५१ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११:०० पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०३ मार्च २०२४ सायंकाळी ०६:००

Department of Sainik Welfare Recruitment 2024 Details:

Department of Sainik Welfare Recruitment 2024 Details
Post NamesWelfare Organiser, Hostel Superintendent (Male), Hostel
Superintendent (Female), Drill Instructor Group ‘C,
Director of Physical Training Group ‘C
Number of Posts62
Age Limit50 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application12th February 2024 after 11:00 AM
Last Date Of Application03rd March 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://mahasainik.maharashtra.gov.in/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी आणि रुजू होण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागेल.उमेदवाराला सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या स्वयं -साक्षाकित छायाप्रतीचा संचासह सादर करावी  लागेल .

  1. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र /वैद्य पासपोर्ट/भारतीय म्हणून राष्ट्रीयत्व दर्शविणारे शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र .
  2. अधिवास प्रमाणपत्र .
  3. वयाचा पुरावा
  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातिल असल्याबाबतचा पुरावा .
  5. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा .
  6.   खेळाडूसाठीच्या आरक्षनाकरिता पात्र असल्याचा पुरावा .
  7. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  8. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा .
  9. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .
  10. लहान कुटुंबांचे  प्रतिज्ञापत्र .
  11. महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (डोमासाईल)  
  12. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र .
  13. भूकंपग्रस्त  प्रमाणपत्र.    
  14. जात प्रमाणपत्र
  15. जात वैधता प्रमाणपत्र (CVC)  उपलब्ध असल्यास
  16. 30% महिला आरक्षणाचा दावा करनार्‍या महिलांसाठी VJ-A, NT-B, NT-C , NT-D, OBC, SBC साठी Non Creamy Layer प्रमाणपत्र 31/3/2024 पर्यंत वैद्य  असावे .
  17. योग्य प्राधिकरनाद्वारे जारी केलेले EWS श्रेणी साठी पात्रता प्रमाणपत्र .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Department of Sainik-Welfare Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Department of Sainik Welfare Recruitment 2024 is 03rd March 2024 .
  • Is a Caste certificate required for Department of Sainik-Welfare Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Department of Sainik Welfare Recruitment 2024.
  • What is the Locations for Department of Sainik Welfare Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 62 post announced.