DFSL Mumbai Recruitment 2024 | DFSL १२५ पदांची भरती २०२४

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024 : न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, वैज्ञानिक सहाय्यक“, वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यक”, “वरिष्ठ लिपिक”, “कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक”, “व्यवस्थापक या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १२५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण मुंबई भर आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई ची मुख्य वेबसाईट https://dfsl.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०६ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024 : Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai has published recruitment for various posts. Posts are “Scientific Assistant”, “Senior Laboratory Assistant”, “Senior Clerk”, “Junior Laboratory Assistant”, “Manager”. Location of this recruitment is All Over Mumbai. Total 125 posts allocated for this Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://dfsl.maharashtra.gov.in/ and fill out the form before the Last Date of application. The application starts on 06th February 2024. and the Last date of application is 27th February 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैज्ञानिक सहाय्यक
  • वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यक
  • वरिष्ठ लिपिक
  • कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक
  • व्यवस्थापक

पदसंख्या : १२५ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • वैज्ञानिक सहाय्यक– १२ वी पास
  • वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यक– १२ वी पास
  • वरिष्ठ लिपिक– १२ वी पास
  • कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक– १० वी पास
  • व्यवस्थापक– १० वी पास

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वयोमार्यादा: 

  • अमागास =किमान १८ ते कमाल ३८ वर्षे
  • मागासवर्गीय/अनाथ=किमान १८ ते कमाल ४३ वर्षे
  • दिव्यांग =किमान १८ ते कमाल ४५ वर्षे
  • पदवीधर अंशकालीन =किमान १८ ते कमाल ५५ वर्षे

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC, EWS)– रु. १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST)- रु. ९००/-
  • महिला उमेदवारासाठी – रु. ९००/-    

वेतनश्रेणी :

  •  वैज्ञानिक सहाय्यक एस-१३ (३५४०० -११२४००)
  • वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यक– एस-८  (२५५००-८११००)
  • वरिष्ठ लिपिक– एस-८  (२५५००-८११००)
  • कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक– एस-७ (२१७००-६९१००)
  • व्यवस्थापक– एस-१० (२९२००-९२३००)

अर्ज सुरू होण्याची तारीख :  फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://dfsl.maharashtra.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
वैज्ञानिक सहाय्यक७१
वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यक३०
वरिष्ठ लिपिक०५
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक१८
व्यवस्थापक०१
एकूण जागा१२५

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहाय्यकविज्ञान शाखेतील रसायनशाशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची
कमीत कमी दुसर्‍या वर्गात पदवी उत्तीर्ण    
वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यकविज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science)
परीक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिकविज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC Science)
परीक्षा उत्तीर्ण
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकविज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC with
Science)  उत्तीर्ण
व्यवस्थापकमाध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र (SSC Pass)  उत्तीर्ण आणि खानपान
क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक . तसेच शासन मान्यताप्राप्त
कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारला
प्राधान्य दिले जाईल .     

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वेतनश्रेणी  
वैज्ञानिक सहाय्यकएस-१३ (३५४०० -११२४००)
वरिष्ठ प्रयोगशाळा  सहाय्यकएस-८  (२५५००-८११००)
वरिष्ठ लिपिकएस-८ (२५५००-८११००)
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकएस-७ (२१७००-६९१००)
व्यवस्थापकएस-१० (२९२००-९२३००)

How to Apply For Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०६ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://dfsl.maharashtra.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

तपशीलविहित कालावधी
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि.०६.०२.२०२४ ते दि.२७.०२.२०२४   
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  दि.०६.०२.२०२४ ते दि.२८.०२.२०२४   
परीक्षेचा दिनांक व अंतिम कालावधीhttps://dfsl.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात येईल

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024 Details:

Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesScientific Assistant, Senior Laboratory Assistant, Senior
Clerk, Junior Laboratory Assistant, Manager
Number of Posts125
Age Limit18 – 55 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application06th February 2024
Last Date Of Application27th February 2024
Official Websitehttps://dfsl.maharashtra.gov.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.एसी .अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
  • वयाचा पुरावा.
  • शैक्षणिक पात्रता /अर्हता पुरावा .
  • सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा .
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा .
  • अर्ज सादर  करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे non Creamy layer प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • खेळाडू आरक्षणसाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • एस.एस .सी नावात बदल झाल्याचा पुरावा .
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र .
  • अनुभव प्रमाणपत्र .
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .        

परीक्षेचे स्वरूप :

संवर्ग                                 परीक्षेसाठी गुण
लेखी परीक्षा एकूण प्रश्न व्यावसायिक चाचणी एकूण गुण
वैज्ञानिक सहाय्यक ,गट-क   १००२००
वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ,ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषन) गट -क १००२००
वैज्ञानिक सहाय्यक (मानस शास्त्र ), गट-क   १००२००
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट-क १००२००
वरिष्ठ लिपिक (भांडार) गट-क१००२००
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट-क १००२००
व्यवस्थापक गट-क १००२००

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगळुरू भरती २०२४

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024 is 27th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024.
  • What is the Locations for Directorate of Forensic Science Laboratories (DFSL) Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 125 post announced.