DRDO-ASL Recruitment 2024 | DRDO-ASL भरती २०२४

Table of Contents

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) भरती २०२४

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 : रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे  “पदवीधर अप्रेंटिस”, “तंत्रज्ञ अप्रेंटिस“, “ट्रेड अप्रेंटिस”  या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हैदराबाद हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) ची मुख्य वेबसाईट https://www.drdo.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २१ फेब्रुवारी २०२४ पासून आहे आणि अंतिम तारीख ०७ मार्च २०२४ पर्यंत आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 : Defence Research and Development Organisation (DRDO) Advanced Systems Laboratory (ASL) has published recruitment for various posts . Posts are “Graduate Apprentices”, “Technician Apprentices”, “Trade Apprentices”. Location of this recruitment is Hyderabad. Total 90 posts allocated for this Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.drdo.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 21st February 2024 and the last date is 07th March 2024. Application mode is Offline.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

DRDO-ASL Recruitment 2024

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • पदवीधर अप्रेंटिस
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस
  • ट्रेड अप्रेंटिस

पदसंख्या : ९० जागा

शैक्षणिक पात्रता :

  • पदवीधर अप्रेंटिस– मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर पदवीधर
  • तंत्रज्ञ अप्रेंटिस– मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल डिप्लोमा
  • ट्रेड अप्रेंटिस– आयटीआय (ITI)

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL), कांचनबाग पीओ, हैदराबाद – ५०००५८ .

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद

वेतनश्रेणी :

  • पदवीधर अप्रेंटिसरु. ९,०००/-
  • तंत्रज्ञ अप्रेंटिसरु. ८,०००/-
  • ट्रेड अप्रेंटिसरु. ७,०००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २१ फेब्रुवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०७ मार्च २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.drdo.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
पदवीधर अप्रेंटिस१५
तंत्रज्ञ अप्रेंटिस१०
ट्रेड अप्रेंटिस६५
एकूण९०

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसDegree in Mechanical / Electrical/Computer Science Engineering
तंत्रज्ञ अप्रेंटिसDiploma in Mechanical / Electrical Engineering
ट्रेड अप्रेंटिसITI in Fitter/ Electrician/ Electronic Mechanic/ Turner/ COPA/ Machinist

रक्षा अनुसंधान आणि विकास संस्था (DRDO-ASL) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर अप्रेंटिसरु. ९,००० /-
तंत्रज्ञ अप्रेंटिसरु. ८,००० /-
ट्रेड अप्रेंटिसरु. ७,००० /-

How to Apply For Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL), कांचनबाग पीओ, हैदराबाद – ५०००५८ .
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २१ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.drdo.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २१ फेब्रुवारी २०२४
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख   ०७ मार्च २०२४ 

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 Details:

Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 Details
Post NamesGraduate Apprentices, Technician
Apprentices, Trade Apprentices
Number of Posts90
Age Limit
Job LocationHyderabad
Application ModeOffline
Start Date Of Application21st February 2024
Last Date Of Application07th March 2024 
Official Websitehttps://www.drdo.gov.in/
Application AddressThe Director, Advanced Systems Laboratory
(ASL), Kanchanbagh PO, Hyderabad- 500058.

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • पुर्ण माहिती भरलेल्या फॉर्मची प्रिंट
  • वयाचा पुरावा
  • १० वी पास मार्कशीट
  • पदवी /पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाण पत्र)
  • गुणपत्रिका
  • जात /वैधता प्रमाण पत्र इ. छायांकित प्रतीसंह
  • प्रमाणपत्र (Domicile certificate)
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदनी  प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (gazette)
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र(प्रतिज्ञापत्र)

Procedure to Fill Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply offline only through the link on the DRDO-ASL website in the career webpage under the current openings https://www.drdo.gov.in/ from 2102/2024 to 07/03/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in ’How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the offline application form giving correct and accurate information.
  • Candidates needs to attached relevant documents or Certificates or testimonials along with their recent color Photograph and signature.  Candidates needs to pay the application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the offline application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form. No. documents including a copy of the applications are to be sent to the DRDO-ASL unless specifically asked or advised.
    Incomplete Applications in any respect will be rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४

RITES लिमिटेड अंतर्गत ६८ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) नागपूर भरती २०२४

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) अंतर्गत २५ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) भरती २०२४

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024 is 07th March 2024 .
  • Is a Caste certificate required for Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024.
  • What is the Locations for Defence Research and Development Organisation (DRDO-ASL) Recruitment 2024?
  • Ans: Hyderabad
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 90 post announced.