ECIL Recruitment 2024 | ECIL भरती २०२४

Table of Contents

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) भरती २०२४

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024 : इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “तंत्रज्ञ (GR-II)”, “उप. व्यवस्थापक तांत्रिक”. या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४४  रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हैदराबाद हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ची मुख्य वेबसाईट https://www.ecil.co.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २३ मार्च २०२४  आहे आणि अंतिम तारीख १३ एप्रिल २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024: Electronics Corporation off India Limited (ECIL) has published recruitment for various posts. Posts are “Technician (GR-II)”, “Sub. Manager Technical”. The location of this recruitment is Hyderabad. Total 44 posts allocated for this Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024

Interested and eligible candidates should visit https://www.ecil.co.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 23rd March 2024 and ends on 13th April 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • तंत्रज्ञ (GR-II)
  • उप. व्यवस्थापक तांत्रिक

पदसंख्या : ४४  जागा

वयोमर्यादा : 

  • तंत्रज्ञ (GR-II)– २७ वर्ष
  • उप. व्यवस्थापक तांत्रिक-३२ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • तंत्रज्ञ (GR-II)-१० वी पास/ ITI
  • उप. व्यवस्थापक तांत्रिक– डिग्री

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद

वेतनश्रेणी :

  • तंत्रज्ञ (GR-II)– रु. २०,४८०/-
  • उप. व्यवस्थापक तांत्रिक– रु. १६,४०० ते रु. १,५१,१००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ मार्च २०२४ दुपारी ०२:०० पर्यंत

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १३ एप्रिल २०२४ दुपारी ०२:०० पर्यंत

अधिकृत साइट : https://www.ecil.co.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) भरती २०२४ पदसंख्या खालीलप्रमाणे :

क्रपदाचे नावपद संख्या
aतंत्रज्ञ (GR-II)३०
bउप. व्यवस्थापक तांत्रिक१४
एकूण ४४

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) भरती २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

क्रपदाचे नावशैक्षणिक पात्रता
aतंत्रज्ञ (GR-II)The applicant should have matriculation / SSC or its equivalent plus ITI certificate (NTC) with one year experience .
bउप. व्यवस्थापक तांत्रिक1st class Engineering Graduate or Engineering post Graduate in ECE/EEE. Applicants Holding M.E./M. Tech.

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) भरती २०२४ वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

क्रपदाचे नाववेतनश्रेणी
aतंत्रज्ञ (GR-II)रु. २०,४८०/-
bउप. व्यवस्थापक तांत्रिक१) रु. १६,४०० ते रु. ४०,५०० /-
२) रु. ४०,००० ते रु. १,४०,००० /-
३) रु. ४७,६०० ते रु. १,५१,१०० /-

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • आर्जदाराने अर्ज भरण्यासाठी ECIL च्या संकेत स्थळाला भेट द्यावी (https://www.ecil.co.in/).
  • संकेत स्थळावर्ती गेल्यावर अर्जदाराला About Us ला जाऊन Vacancies ->Current ह्या अनुक्रमे page वर जायचे आहे, आणि नंतर योग्य भारती जाहिराती वर भेट देवून अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरणपूर्वी अर्जदाराला ECILवर नोंदणी करणे आवश्यक असेल.
  • नोंद करतेवेळी अर्जदाराला पुढील प्रमाणे माहिती द्यावी लागेल User ID, Create Password, Name, Phone Number, Email ID, Aadhar Card Number.
  • Login केल्यानंतर अर्जदाराला अर्जामध्ये पूर्ण माहिती भरून अर्ज भरावा लागेल.
  • अर्ज भरतांनी color passport size photgraph, digital signature, educational documents हे स्कॅन करून जोडायचे आहे.
  • स्कॅन केलेले कागतपत्रे jpg/jpeg or PNG or gif ,PDF, image मध्ये 1MB पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यावर ‘preview’ button वर क्लिक करून अर्ज भरलेला व्यवस्तीत तपासून घ्यावा आणि नंतर तो submit करावा.
  • अर्ज भरून झाल्यावर ‘reference number’ मिळेल आणि अर्ज डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
  • अर्जदाराला जर एका पेक्षा जास्त पदासाठि अर्ज करायचा असेल तर त्याला वेगळा अर्ज भरावा लागेल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २३ मार्च २०२४ दुपारी ०२:०० पासून होत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२४ दुपारी ०२:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.ecil.co.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २३ मार्च २०२४ दुपारी ०२:०० पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१३ एप्रिल २०२४ दुपारी ०२:०० पर्यंत

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024 Details:

Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024 Details
Post NamesTechnician (GR-II), Sub. Manager Technical
Number of Posts44
Application fee
Job LocationHyderabad
Application ModeOnline
Start Date Of Application23rd March 2024
Last Date Of Application13th April 2024
Official Websitehttps://www.ecil.co.in/
Online ApplyClick hereTechnician (GR-II)
Click hereSub. Manager Technical

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे.
  • जन्माचा दाखला.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • PWD certificate जर लागू असेल तर
  • आवश्यक असणारे अनुभव प्रमाणपत्र .
  • संपूर्ण माहिती साठी जाहिरातीची pdf व्यवस्थित वाचा.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराकडे computer चे प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

गडचिरोली पोलिस अंतर्गत 922 पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली अंतर्गत २२२ भरती २०२४

SRPF कोल्हापूर अंतर्गत १८२ भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गडचिरोली अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) दौंड अंतर्गत २३० पदांची भरती २०२४

SRPF धुळे अंतर्गत १७३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मुंबई अंतर्गत ४६० पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत १४७ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २९ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024
  • Ans: The last date to apply for Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024 is 13 April 2024.
  • What is the Locations for Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024?
  • Ans: Hyderabad
  • Who can apply for Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024?
  • Indian Nationality people can apply for Electronics Corporation off India Limited (ECIL) Recruitment 2024
  • How many vacancies are announced for this post?
  • Ans: There are a total of 44 posts announced.
  • Is the case certificate required for this recruitment?
  • Yes, it is required.