GIC Bharti 2024 | GIC इंडिया भरती २०२४

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “सहाय्यक व्यवस्थापक (स्केल -I) ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची मुख्य वेबसाईट https://www.gicre.in/en/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २३ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १२ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४-२५ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024 : General Insurance Corporation of India(GIC) has published recruitment for various posts. Post is “Assistant Manager (Scale-I)”. Location of this recruitment is All Over India. Total 96 posts allocated for this General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024

Interested and eligible candidates should visit https://www.gicre.in/en/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 23rd  December 2023 and the last date is 12th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (स्केल -I)

पदसंख्या : ९६ जागा

वयोमर्यादा : २१ ते ३० वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी (BE/MBBS/B. Sc)

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

अर्ज शुल्क : सर्वांसाठी रु १,००० /-

सूचना : परीक्षा शुल्क non Refundable आहे.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत                         

अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १२ जानेवारी २०२४

अधिकृत साइट = https://www.gicre.in

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची पदसंख्या खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या   
सहाय्यक व्यवस्थापक (स्केल -I)९६
GeneralSC**ST**OBC**EWSPWD* (III/VI/OC7ID/MD)Total
351262663(111)85

 Horizontal reservation ’ including Backlog vacancies

Backlog vacancies have been included in the above-mentioned total vacancies.

 SCSTOBCEWSPWD (III/VI/OC7ID/MD)Total
Backlog21811

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया २०२४ वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापक (स्केल -I)Basic Pay Rs.50,925/- per month in the scale of Rs.50925 -2500(14)-85925-2710(4)-96765 and other admissible allowances like DA, HRA, CCA.
The Total emoluments will be approx. Rs. 85,000/ p.m. plus other benefits which are the New Pension Scheme and Newspaper /Internet Allowance, Leave Travel Subsidy Medical Benefits, House Furnishing Allowance, Household Help Allowance, Sodexo, Personal Accident cover, housing, vehicle and computer loans with subsidized interests and interest-free advances for the festival, natural calamities and any other benefits as per rules and on confirmation of service in the Corporation.  
The officers are also entitled to the Corporation’s/leased accommodation as per norms. (Presently Corporation accommodations are not available, whereas lease accommodation will be permitted as per norms).
The present lease accommodation limit in Mumbai is Rs.45,000/ – per month.

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

DISCIPLINENO. OF VACANCIESEDUCATIONAL QALIFICATION
HINDI1Post-graduation in Hindi with English as one of the subjects
in graduation OR Postgraduate in English with Hindi as one of
the subjects in graduation.
GENERAL16Graduation in any discipline.
STATISTICS6Graduation in Statistics.
ECONOMICS2Graduation in Economics/Econometrics.
LEGAL7Bachelor’s degree in law recognized by the Bar Council of 44
India for the purpose of enrolment as an Advocate.
HR6Graduation in any discipline.
ENGINEERING11Bachelor’s degree (B.E/B.Tech) in Civil/Aeronautical/Marine/Petrochemical/Mettalurgy/Meteorologist/
Remote Sensing/Geo-Informatics/Geographic Information system.
IT9B.E. in CSE/B.E. in IT/B.E. in ECE/B.E. in ETC/B.Tech in CSE/B.Tech in IT/
B.Tech in ECE/B.Tech in ETC OR Arts/Commerce/Science/Agriculture/Management/
Engineering/B.E. in CSE/B.E. in IT/B.E. in ECE/B.E. in ETC/
B.Tech in CSE/B.Tech in IT/B.Tech in ECE/B.Tech in ETC Others.
ACTUARY4Graduate with Math/Statistics.
INSURANCE17Graduation in any discipline.
MEDICAL (MBBS)2MBBS Degree.
HYDROLOGIST1B.Sc in Hydrology.
GEOPHYSICIST1B.Sc in Geo Physics or Applied Geo Physics.
AGRICULTURE SCIENCE1B.Sc in Agriculture Science.
NAUTICAL SCIENCE1Graduation in Nautical Science.
Total85 

सूचना: वरील नमूद केलेल्या सर्व पदवी व शैक्षणिक पात्रते साठी गुणांचा निकष हा General & OBC उमेदवाराकरिता किमान ६०% आणि SC/ST उमेदवाराकरिता ५५% आहे.

How to Apply For General Insurance Corporation of India (GIC) Bharti:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २३ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.gicre.in या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २३ डिसेंबर २०२३
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१२ जानेवारी २०२४
 ३ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २३ डिसेंबर २०२३ पासून १२ जानेवारी २०२४ पर्यंत
 ४परीक्षेची संभाव्य तारीखफेब्रुवारी २०२४

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024 Details:

General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024 Details
Post NamesAssistant Manager (Scale-I)
Number of Posts96
Age Limit21-30 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application23rd  December 2023
Last Date Of Application12th January 2024
Official Websitehttps://www.gicre.in
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस

Selection Process:

The selection for the above post shall be based on the shortlisting of the candidates based on the Online Test, performance in Group Discussion and interview and medical examination. The total marks for the Online Test, Group Discussion and Interview will be 200.

  • ऑनलाईन  चाचणी
  • गटचर्चा
  • मुलाखतीतील कामगरी
  • आणि वेद्यकीय चाचणीवर

ऑनलाइन लेखी परीक्षेचे स्वरूप खलील प्रमाणे असेल:

For Officers Other than Hindi:

   Max. MarksNumber of Questions
PART A Higher Order Reasoning Ability/Critical Thinking4040
(Objective)    
PART BiTest of Reasoning2020
(Objective)iiTest of English Language with Special emphasis on grammar and vocabulary.2525
 iiiTest of General Awareness2020
 ivTest of Numerical Ability & Computer Literacy1515
PART C (Descriptive) Test in English Language – Essay, Precis and Comprehension303
   Total 150123

For Hindi Officers:

   Max. MarksNumber of Questions
PART A Technical and Professional Knowledge Test in the relevant discipline = test of Hindi and English grammar/ vocabulary + knowledge of Act & rules regarding official language implementation.4040
(Objective)    
PART BiTest of Reasoning2020
(Objective)iiTest of translation (English to Hindi and Hindi to English) Objective Type.2020
 iiiTest of General Awareness.2020
PART C Test of Hindi Language Essay, precis and Comprehension and Hindi and English grammar, translation from English to Hindi and  Hindi to English(Test), Hindi Typing, UNICODE.505
   150105

मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने खालील कागदपत्रे सादर करणे आवश्य:

  • वैध मुलाखत पत्र.
  • वैध ऑनलाइन अॅप्लिकेशन ची प्रत.
  • जन्म तारखेचा पुरावा.
  • १० वी, १२ वी, आणि पदवी चे मार्कशीट आणि प्रमाणपत्र.
  • ओळखपत्र.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • जात पडताळणी चे प्रमाणपत्र.
  • Non Creamy Layer प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवार आपल्या आवडीच्या एकाच discipline साठी अर्ज करू शकतो.
  • उमेदवाराकडे computer चे प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • परीक्षेचे केंद्र/स्थळ/तारीख/सत्र बदलण्याची कोणतीही विनंती ग्राह्य धरल्या जाणार नाही.
  • Ration Card आणि Learner’s Driving License हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

सोलापूर महानगरपालिके मध्ये 76 पदांची भरती २०२३-२४.

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024
  • Ans: The last date to apply for General Insurance Corporation of India(GIC) Bharti is 12th January 2024.
  • Is a Caste certificate required for General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024? 
  • Ans: Yes , its required for General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024 .
  • What is the Locations for General Insurance Corporation of India(GIC) Bharti 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 96 post announced.