GMCH Nagpur Recruitment 2024 | GMCH नागपुर ६८० पदांची भरती

GMCH Nagpur Recruitment 2024

GMCH Nagpur Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “गट ड (वर्ग -४)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६८० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण नागपूर जिल्हा मध्ये आहेत . तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर भरती ची मुख्य वेबसाईट https://gmcnagpur.org/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ३० डिसेंबर २०२३ ही आहे आणि अंतिम २० जानेवारी २०२४  आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

GMCH Nagpur Recruitment 2024

GMCH Nagpur Recruitment 2024 : Government Medical College and Hospital (GMCH) Nagpur has published recruitment for various posts. Post are “Group D“. Location of this recruitment is All Over Nagpur District . Total 680 posts allocated for this Government Medical College and Hospital GMCH Nagpur Recruitment 2024

Interested and eligible candidates should visit https://gmcnagpur.org/  and fill out the form before the last date of the application. The application process starts on 30th December 2023 and the last date is 20th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

GMCH Nagpur Recruitment 2024

GMCH Nagpur Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • गट ड (वर्ग -४)

पदसंख्या : ६८० जागा

वयोमर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी – १८ ते ५५ वर्ष
  • स्वतंत्र सैनिक उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खुल्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १८ ते ४५ वर्ष.
  • भूकंप आणि प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष
  • माजी सैनिक उमेदवारासाठी – सैनिक सेवा कालावधी +३ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण:  संपूर्ण नागपूर जिल्हा

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९०० /-
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक = रु. ९०० /-

वेतनश्रेणी :

  • गट ड (वर्ग -४)– रु. १५००० ते ४७६०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ३० डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २०. जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://gmcnagpur.org/  

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
गट ड (वर्ग -४)६८०

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
गट ड (वर्ग -४ )अर्जदार हा दहावी (एस एस सी )उत्तीर्ण असावा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH) नागपुर भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
गट ड (वर्ग -४ )एस-१ : १५००० – ४७६००

How to Apply For GMCH Nagpur Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ३० डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://gmcnagpur.org/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

करावयाची कार्यवाहीकालावधी
अर्ज सुरू होण्याची तारीख३० डिसेंबर २०२३
अर्ज भरण्याची शेवटची तारीख२० जानेवारी २०२४

GMCH Nagpur Recruitment 2024 Details:

GMCH Nagpur Recruitment 2024 Details
Post NamesGroup D
Number of Posts680
Age Limit18-45 Years
Job LocationAll Over Nagpur District
Application ModeOnline
Start Date Of Application30th December 2023
Last Date Of Application20th January 2024
Official Websitehttps://gmcnagpur.org/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी आणि रुजू होण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागेल. उमेदवाराला सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या स्वयं -साक्षाकित छायाप्रतीचा संचासह सादर करावी लागेल .

  1. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र /वैद्य पासपोर्ट/भारतीय म्हणून राष्ट्रीयत्व दर्शविणारे शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र .
  2. अधिवास प्रमाणपत्र .
  3. एस एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र (जन्म तारखेचा पुरावा म्हणून )
  4. एस एस सी प्रमाणपत्र ,अर्ज केलेल्या पोस्टच्या किमान पात्रतेनुसार व इतर अनुषंगिक प्रमाणपत्रे.

भरतीसाठी लागणारे कागदपत्रे :

सर्व मार्कशीट्स .

घटनात्मक आरक्षनाचा दावा (लागू असल्यास )

  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र (CVC)  उपलब्ध असल्यास
  • 30% महिला आरक्षणाचा दावा करनार्‍या महिलांसाठी VJ-A, NT-B, NT-C , NT-D, OBC, SBC साठी Non Creamy Layer प्रमाणपत्र 31/3/2024 पर्यंत वैद्य  असावे .
  • योग्य प्राधिकरनाद्वारे जारी केलेले EWS श्रेणी साठी पात्रता प्रमाणपत्र .

परीक्षेचे स्वरूप :

१०० प्रश्न वस्तुनीष्ठ बहुपर्यायी (MCQ) स्वरूपाचे असून प्रतेक प्रश्ंनासं २ गुण असतील .(एकूण गुण २००) परीक्षेसाठी एकत्रितपणे १२० मिनिटांचा कालावधी राहील

                            विषय               अभ्यासक्रम तपशील  
 मराठी भाषा (25 प्रश्न)सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग उता-यावरील प्रश्ंनाची  उत्तरे         
इंग्रजी भाषा (25 प्रश्न ) Common VocabularySentence StructureGrammarUse of Idioms and Phrases and their meaningComprehension ऑफ passage
सामान्य ज्ञान (25 प्रश्न )चालू घडामोडी -महाराष्ट्रातील . नागरीकशास्त्र -भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन),ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) इतिहास -महाराष्ट्राचा इतिहास भूगोल – (माहाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यसासह)-पृथ्वी ,हवामान, अक्षाश-रेखांश,महाराष्ट्रतिल जनमनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके,शहरे ,नद्या,उद्योगधंदे . अर्थव्यवस्था -राष्ट्रीय उत्पन्न ,शेती,उद्योग,परकीय व्यापार,बँकिंग, लोकसंख्या ,दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती तसेच शासकीय अर्थसंकल्प ,लेखा आणिलेखापरीक्षण सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics),रसायनशास्त्र (Chemistry), जिवशास्त्र (Biology) .                                    
बुद्धिमता चाचणी व अंकगणित (25 प्रश्न )बुद्धिमता चाचणी -उमेदवार किती एलव्हीकेआर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावन्यासाठी प्रश्न . अंकगणित – बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी .     

अर्जासाठी मार्गादर्शक तत्वे :

  • माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या विहित निकषंनुसार तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करा .
  • माहिती पुस्तिका https://gmcnagpur.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे .
  • ऑनलाईन अर्जासोबत सर्व संबंधीत प्रमाणपत्रांच्या साक्षकीत फोटो प्रती अपलोड करा .
  • उमेदवाराने फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावा .
  • एस.एस .सी/एचएचसी /पदवी प्रमाणपतत्रात नोंदल्याप्रमाणे तुमचे नाव लिहा . 
  • नाव बदलल्यास, उमेदवाराला नाव बदलल्याचा पुरावा सादर करावा लागेल .(नावातील बदल शासकीय राजपत्रात /विवाह प्रमाणपत्रात नमूद केल्याप्रमाणे).
  • अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी निर्दिष्ट बॉक्समध्ये अपलोड करणे आवश्यक आहे .
  • कोणत्याही परिस्थितित प्रॉक्सील परवानगी दिली जाणार नाही .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

*इतर महत्वाच्या भरती *

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४

नांदेड पोलिस अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी ६८१ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for GMCH Nagpur Recruitment 2024?
  • Ans: The last date to apply for GMCH Nagpur Recruitment 2024 is 20 January 2024.
  • What is the Locations for GMCH Nagpur Recruitment 2024?
  • Ans: All Over Nagpur District
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 680 post announced.