GSTAT Recruitment 2024 | GSTAT भरती २०२४

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024 : वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की,  न्यायिक सदस्य”, “तांत्रिक सदस्य (केंद्र)”, “तांत्रिक सदस्य (राज्य)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

वस्तू आणि सेवा कर आपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) ची मुख्य वेबसाईट https://www.dor.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ आहे. ऑनलाईन पद्धतिने भरु शकता, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. वस्तू आणि सेवा कर आपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024 : Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) has published recruitment for various posts. Post is “Judicial Member”, “Technical Member (Centre)”, and “Technical Member (State)”. Location of this recruitment is All Over India. Total 96 posts allocated for this Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.dor.gov.in/ and fill out the form before the last date of the application. The application Post Announced on 19th February 2024. and Interview date is 31st March 2024. The mode of application form is online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • न्यायिक सदस्य
  • तांत्रिक सदस्य (केंद्र)
  • तांत्रिक सदस्य (राज्य)

पदसंख्या : ९६  जागा

वयोमर्यादा :

  • न्यायिक सदस्य– ५० ते ६७ वर्ष पर्यंत
  • तांत्रिक सदस्य (केंद्र)– ५० ते ६७ वर्ष पर्यंत
  • तांत्रिक सदस्य (राज्य)– ५० ते ६७ वर्ष पर्यंत

शैक्षणिक पात्रता :

  • न्यायिक सदस्य– जज / वकिली
  • तांत्रिक सदस्य (केंद्र)– अधिकारी
  • तांत्रिक सदस्य (राज्य)– अधिकारी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC/EWS)– निशुल्क
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी (SC/ST/PwBD)– निशुल्क

वेतनश्रेणी :

  • न्यायिक सदस्यरु. २,२५,०००/- 
  • तांत्रिक सदस्य (केंद्र)रु. २,२५,०००/- 
  • तांत्रिक सदस्य (राज्य)रु. २,२५,०००/- 

अर्ज सुरू होण्याची तारीख : १९ फेब्रुवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ३१ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.dor.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
न्यायिक सदस्य६३
तांत्रिक सदस्य (केंद्र)३२
तांत्रिक सदस्य (राज्य)
एकूण जागा९६

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पात्रता
न्यायिक सदस्यJudge of the High Court.
Serving or retired District Judge or Additional
Judge with 10 years of experience.
Lawyers with 10 years of experience with substantial
experience in litigation in matters relating to indirect taxes.
तांत्रिक सदस्य (केंद्र)Officers with at least 25 years of experience in Group A in
the Indian Revenue Service.
Or All India Service with at least 3 years in indirect taxes
and tax in the Central Government.
तांत्रिक सदस्य (राज्य)Officers with at least 25 years of Experience in Group A
The state government is not below the rank of Additional
Commissioner of VAT of SGST.
All India Services with at least 3 years in indirect taxes in
the state Government.

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
न्यायिक सदस्यरु. २,२५,०००/- 
तांत्रिक सदस्य (केंद्र)रु. २,२५,०००/- 
तांत्रिक सदस्य (राज्य)रु. २,२५,०००/- 

How to Apply For Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात  १९ फेब्रुवारी २०२४ झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.dor.gov.in/ या लिंकवर अथवा support.gstat@gstn.org.in या ई-मेल वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १९ फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख३१ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024 Details:

Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024 Details
Post NamesJudicial Member, Technical Member (Centre) and
Technical Member (State)
Number of Posts96
Age Limit50 -67 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application19th February 2024 
Last Date Of Application31st March 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://www.dor.gov.in/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Selection Procedure for GSTAT Recruitment 2024:

Shortlisted candidates may be called for personal interaction by the Committee. if deemed necessary and proper.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग अंतर्गत ६२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) पुणे भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४

RITES लिमिटेड अंतर्गत ६८ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) नागपूर भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024 is 31st March 2024 .
  • Is a Caste certificate required for Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024.
  • What is the Locations for Goods and Services Tax Appellate Tribunal (GSTAT) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 96 post announced.