GTRE-DRDO Recruitment 2024 | GTRE-DRDO भरती २०२४

गॅसटरबाईन अनुसंसाधन स्थापन / रक्षा अनुसंसाधन तथा विकास संगठन भरती २०२४

GTRE / DRDO Recruitment 2024 : गॅसटरबाईन अनुसंसाधनस्थापन / रक्षा अनुसंसाधन तथा विकास संगठन अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की “पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी )”, “पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी नसलेले )”, “डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी “, आणि ” ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण  १५० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

GRTE/DRDO ची मुख्य वेबसाईट rac.gov.in / drdo.gov.in ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २१ मार्च २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०९ एप्रिल २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. डीआरडीओ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या .

GTRE/DRDO Recruitment 2024

GTRE / DRDO Recruitment 2024: GTRE/DRDO has published recruitment for various posts. Posts are “Graduate Apprentice Trainees (Engineering)“, “Graduate Apprentice Trainees (Non-Engineering)”, “Diploma Apprentice Trainees”, and “ITI Apprentice Trainees” A total of 150  posts were allocated for this GTRE/DRDO Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit rac.gov.in / drdo.gov.in and fill out the form before the last date of the application. The application process starts on 21st March 2024 and ends on 09th April 2024
.For more details please go through the
below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

GTRE / DRDO Recruitment 2024

GTRE /DRDO Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी )
  • पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी नसलेले )
  • डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी

पदसंख्या : ५०  जागा

वयोमर्यादा : 

  • किमान १८ वर्ष
  • Unreserved: २७ वर्ष
  • OBC: ३० वर्ष
  • SC/ST: ३२ वर्ष
  • PWD: ३७ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी
  • डिप्लोमा
  • आय टी आय

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

वेतनश्रेणी :

Sr .No.StreamStipend
1Graduate Apprentice (Engineering)9000/ -per Month
2Graduate Apprentice (Non Engineering)9000/ -per Month
3Diploma Apprentice8000/ -per month
4ITI Apprentice7000/ -per month

अर्ज सुरू होण्याची तारीख : २१ मार्च २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०९ एप्रिल २०२४

अधिकृत साइट :  rac.gov.in / drdo.gov.in

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

GTRE /DRDO भरती २०२४ पदसंख्या खालीलप्रमाणे :

Sr. No.Graduate Apprentice Trainee(Engineering)Vacancies
1Mechanical/Production/Industrial Production Engg.30
2Aeronautical/Aerospace Engg.15
3Electricals & Electronics/ Electronics & Communication/Electronics & Instrumentation/Telecom Engg.10
4Computer Science/Computer Engg./Information Science & Technology Engg.15
5Metallurgy/Material Science4
6Civil Engg. Or Equivalent1
 Total75
Sr. No.Computer operator & Programming Assistant(COPA)Vacancies
1B.Com.10
2B.Sc.5
3B.A.5
4B.C.A.5
5B.B.A.5
 Total30
Sr. No.Diploma Apprentice TraineeVacancies
1Mechanical/Production/Tool & Die Design10
2Electricals & Electronics/ Electronics & Communication/Electronics & Instrumentation.7
3Computer Science/Engg./Computer Networking3
 Total20
Sr. No.ITI Apprentice Trainee.Vacancies
1Machinist3
2Fitter4
3Turner3
4Electrician3
5Welder2
6Sheet Metal worker2
7Computer operator & programming Assistant(COPA)8
 Total25

गॅसटरबाईन अनुसंसाधनस्थापन / रक्षा अनुसंसाधन तथा विकास संगठन भरती २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

Sr. No.Graduate Apprentice Trainee(Engineering)Minimum Qualification
1Mechanical/Production/Industrial Production Engg.A Degree in engineering or by a statutory University/ by an institution empowered to award such degrees by an act of parliament.
2Aeronautical/Aerospace Engg.
3Electricals & Electronics/ Electronics & Communication/Electronics & Instrumentation/Telecom Engg.
4Computer Science/Computer Engg./Information Science & Technology Engg.
5Metallurgy/Material Science
6Civil Engg. Or Equivalent
Sr. No.Graduate Apprentice Trainee(Non-Engineering)Minimum Qualification
1B.Com.Minimum Qualification
2B.Sc.
3B.A.
4B.C.A.
5B.B.A.
Sr. No.Diploma Apprentice Traineei) A diploma in engineering or technology granted by a state councilor board of Technical Educational established by a state government/by a university/ by an institution recognized by the state government of Central Government as equivalent to a diploma. ii) Sandwich course student who is undergoing tarining in order that he/she may hold a diploma in Engg./Technology.
1Mechanical/Production/Tool & Die DesignMinimum Qualification
2Electricals & Electronics/ Electronics & Communication/Electronics & Instrumentation.
3Computer Science/Engg./Computer Networking
Sr. No.ITI Apprentice Trainee.i) A diploma in engineering or technology granted by a state councilor board of Technical Educational established by a state government/by a university/ by an institution recognized by the state government of Central Government as equivalent to a diploma. ii) Sandwich course student who is undergoing training in order that he/she may hold a diploma in Engg./Technology.
1MachinistComputer operator & Programming Assistant(COPA)
2Fitter
3Turner
4Electrician
5Welder
6Sheet Metal worker
7i) A certificate in a vocational course involving two years of study after the completion of the secondary stage of school education recognized by the all India Council For Technical Education. Ii) A Sandwithc course student who is undergoing training in order that he may hold a certificate mentioned in (i) above.

How to Apply for GTREDRDO Recruitment 2024

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी rac.gov.in / drdo.gov.inवेबसाइट वर लॉगिन करावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अवश्य वाचा.
  • आनीवार्य माहिती भरणे गरजेचे असेल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • सर्व कागतपत्रांची मूळ प्रत आणि भरलेल्या अर्जाची प्रत रुजू होतांनी सोबत नेने आवश्यक असेल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २१ मार्च २०२४ पासून होत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०९ एप्रिल २०२४ पर्यंत आहे.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • 10th Marksheet.
  • Degree Certificate.
  • Provisional Degree Certificate.
  • Caste Certificate if applicable.
  • PWD Certificate if applicable.
  • Aadhar Card.
  • EWS Certificate if applicable.
  • Two Passport size photo.
  • Police verification certificate (District Authority).
  • Medical Fitness Certificate.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराकडे computer चे प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

SRPF कोल्हापूर अंतर्गत १८२ भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गडचिरोली अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) दौंड अंतर्गत २३० पदांची भरती २०२४

SRPF धुळे अंतर्गत १७३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मुंबई अंतर्गत ४६० पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत १४७ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २९ पदांची भरती २०२४

इलेक्ट्रॉनिक्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) भरती २०२४

IGI एव्हीएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड भरती २०२४

बँक ऑफ इंडिया (BOI) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for GTREDRDO Recruitment 2024
  • Ans: The last date to apply for GTRE -DRDO Recruitment 2024 is 09th April 2024.
  • Is the PWD Certificate required for GTREDRDO Recruitment 2024?
  • Ans: Yes if it is applicable.
  • Who can apply for GTRE /DRDO Recruitment 2024?
  • Indian Nationality people can apply for GTRE /DRDO Recruitment 2024.
  • How many vacancies are announced for this post?
  • Ans: There are a total of 150 posts announced.
  • Is the case certificate required for this recruitment?
  • Yes, it is required.