HCL Recruitment 2024-25 | हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “कनिष्ठ व्यवस्थापक ”, “वरिष्ठ व्यवस्थापक”, “व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी”,“पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) ची मुख्य वेबसाईट https://www.hindustancopper.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०७ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑनलाईन पद्धतिने भरु शकता. हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25 : Hindustan Copper Limited (HCL) has published recruitment for various posts. Posts are “Deputy Manager” “Senior Manager”, “Management Trainee”, and “Graduate Engineer Trainee”. Location of this recruitment is All Over India. Total 24 posts allocated for this Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.hindustancopper.com/ and fill out the form before the Last Date. The application period Starts on 07th January 2024. and the Last date is 28th February 2024. The mode of application is online.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कनिष्ठ व्यवस्थापक
  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी
  • पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी

पदसंख्या : २४ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ व्यवस्थापक– पदव्युत्तर पदवी
  • वरिष्ठ व्यवस्थापक– पदवी
  • व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी– पदवी
  • पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी– पदवी / डिप्लोमा /एमबीए

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

वयोमार्यादा: 

  • कनिष्ठ व्यवस्थापक– ४० वर्ष
  • वरिष्ठ व्यवस्थापक– ४७ वर्ष
  • व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी– २८ वर्ष
  • पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी– २८ वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वेतनश्रेणी :

  • कनिष्ठ व्यवस्थापकरु. ५०,०००-३% ते रु. १,६०,०००/-
  • वरिष्ठ व्यवस्थापकरु ७०,०००-३% ते रु. २,००,०००/-
  • व्यवस्थापन प्रशिक्षनार्थीरु. ४०,०००-३% ते रु. १,४०,०००/-
  • पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थीरु. ४०,०००-३% ते रु. १,४०,०००/-

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी (OBC/EWS)= रु ५०० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST)=निशुल्क
  • PwBD उमेदवारासाठी = निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०७ फेब्रुवारी २०२४ सकाळी १०:०० पासून  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  २८ फेब्रुवारी २०२४ रात्री पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.hindustancopper.com/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
कनिष्ठ व्यवस्थापक
वरिष्ठ व्यवस्थापक
व्यवस्थापन प्रशिक्षनार्थी१३
पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थी
एकूण जागा२४

Special Recruitment Drive for SC/ST/OBC:

Post/Grade/CadreCategoryNo. of Posts 
Senior Manager Grade-E4GeologySC1 
Deputy Manager Grade- E2Survey1-SC & 1-OBC2 
ElectricalST1 
R&D1-ST & 1-OBC2 
M&CST1 
                                                                                      Total7

Special Recruitment Drive for Management Trainee:

CadreTotalUREWSSCSTOBC
Finance050101010101
HR0502010101
Law0101
M&C020101
Total130502020103

Special Recruitment Drive for Graduate Trainees:

Cadretotal
Electrical3 (UR)
Mechanical1 (SC)- Backlog
Total4

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ व्यवस्थापकBachelor’s Degree in Mining/ Civil /Electrical/Instrumentation/
Electronics Telecommunication/Chemical/Science/Commerce/
MBA with specialization in Materials Management.
व्यवस्थापन प्रशिक्षनार्थीPost Graduate Degree in Geology.
व्यवस्थापन प्रशिक्षनार्थीCA/ICWA or MBA (Finance) from a recognized Institution.
Bachelor’s degree in Law, two Years full-time Graduation
Degree or Diploma in HR/Personnel.
पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थीFull time Bachelor Degree in Engineering/Mechanical/
Mining/ Electrical.

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
कनिष्ठ व्यवस्थापकरु. ५०,०००%-,६०,०००/-
वरिष्ठ व्यवस्थापकरु ७०,०००%-,००,०००/-
व्यवस्थापन प्रशिक्षनार्थीरु. ४०,०००%-,४०,०००/-
पदवीधर अभियंता प्रशिक्षनार्थीरु. ४०,०००%-,४०,०००/-

How to Apply For Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०७ फेब्रुवारी २०२४  १०:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२४ रात्री पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.hindustancopper.com/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  ०७ फेब्रुवारी २०२४ १०:०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २८ फेब्रुवारी २०२४ रात्री पर्यंत

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024 Details:

Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024 Details
Post NamesGraduate Engineer Trainee
Number of Posts40
Age Limit28 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application07th January 2024 10:00 after
Last Date Of Application28th February 2024 Up to 11:59 PM
Official Websitehttps://www.hindustancopper.com/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

Selection Process for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024:

The selection process for the post of Deputy Manager and Senior Manager will be a two-step process with weightage assigned:

StepsWeightage in %
Computer Based Online Test80%
Personal Interview20%

Selection Process for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024:

The selection process for the post of Management Trainee and Graduate Engineer Trainee will be a two-step process with weightage assigned:

StepsWeightage in %
Computer Based Online Test70%
Personal Interview30%

Qualifying Marks for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024:

The minimum qualifying marks out of aggregate marks in CBT for short-listing candidates for Personal Interview shall be 30% for candidates belonging to General /OBC categories and 20% for those belonging to SC/ST/PWBD categories.

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४

बँक ऑफ बडोदा (BOB) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोग (UPSC) भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25? 
  • Ans: The last date to apply for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024 is 28th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25? 
  • Ans: Yes , its required for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024.
  • What is the Locations for Hindustan Copper Limited (HCL) Recruitment 2024-25.
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 24 post announced.