IIIT Pune Recruitment 2024 | भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था भरती २०२४

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “सहाय्यक प्राध्यापक”, “सहाय्यक निंबधक”, “कनिष्ठ अधीक्षक”, “शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक”, “कनिष्ठ तंत्रज्ञ”, “कनिष्ठ सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण पुणे येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे ची मुख्य वेबसाईट https://www.iiitp.ac.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १८ मार्च २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या  www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024 : Teaching and Non-Teaching Indian Institute of Information Technology (IIIT) Pune has published recruitment for various posts. Posts are “Assistant Professor ”, “Assistant Registrar”, “Junior Superintendent”, “Physical Training cum Yoga Instructor”, “Junior Technician”, “Junior Assistant”. Location of this recruitment is Pune. Total 54 posts allocated for this  Teaching and Non-Teaching Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.iiitp.ac.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on is 08th February 2024. and the Last date is 18th March 2024. The mode of application is offline.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

UntitledTeaching and Non-Teaching IIIT Pune Recruitment 2024

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सहाय्यक प्राध्यापक
  • सहाय्यक निंबधक
  • कनिष्ठ अधीक्षक
  • शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक
  • कनिष्ठ तंत्रज्ञ
  • कनिष्ठ सहाय्यक

पदसंख्या :  ५४ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक प्राध्यापक– पी. एचडी
  • सहाय्यक निंबधक– पदव्युत्तर पदवी
  • कनिष्ठ अधीक्षक– डिग्री
  • शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक– पदवी
  • कनिष्ठ तंत्रज्ञ– डिप्लोमा /डिग्री
  • कनिष्ठ सहाय्यक-डिग्री

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धत: ऑफलाईन.     

अर्ज पाठविण्याचा पत्ता =संचालक, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IIIT) , पुणे सर्वे नं. ९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे -४११०४१ , महाराष्ट्र.     

फी :

  • खुला /EWS/OBC वर्ग = रु १०००/-  + जीएसटी (१८०)= रु ११८०/-
  • मागसवर्गीय/SC/ST= रु ५००/-  +जीएसटी (९०)=रु. ५९०/-
  • महिला उमेदवारासाठी = रु ५००/-  +जीएसटी (९०)=रु. ५९०/-

वयोमार्यादा: 

  • सहाय्यक प्राध्यापक– –
  • .
  • सहाय्यक निंबधक– ४५ वर्ष
  • कनिष्ठ अधीक्षक– ३२ वर्ष
  • शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक– ३२ वर्ष
  • कनिष्ठ तंत्रज्ञ– २७ वर्ष
  • कनिष्ठ सहाय्यक – २७ वर्ष

वेतनश्रेणी :

  • सहाय्यक प्राध्यापक– —
  • सहाय्यक निंबधकरु.५६,१००/-ते १,७७,५००/-
  • कनिष्ठ अधीक्षकरु.३५,४००/- ते १,१२,४००/-
  • शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षकरु.३५,४००/- ते १,१२,४००/-
  • कनिष्ठ तंत्रज्ञरु.२१,७००/- ते ६९,१००/-
  • कनिष्ठ सहाय्यकरु.२१,७००/- ते ६९,१००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०८ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट :  https://www.iiitp.ac.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सहाय्यक प्राध्यापक३९
सहाय्यक निंबधक०२
कनिष्ठ अधीक्षक०४
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षक०१
कनिष्ठ तंत्रज्ञ०३
कनिष्ठ सहाय्यक०५
एकूण जागा५४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्राध्यापकPh.D. in relevant discipline with first class in the
preceding degrees.
सहाय्यक निंबधकA postgraduate degree with at least 55% marks or its
equivalent with an excellent Academic record.
कनिष्ठ अधीक्षकFirst class Bachelor’s degree with 6 Years of experience
in relevant area.
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षकGraduate with Bachelor of Physical Education (B.P.E.D)
plus 3 years of experience.
कनिष्ठ तंत्रज्ञDiploma / Bachelor’s degree in Computer Science &
Engineering / Information Technology
कनिष्ठ सहाय्यकBachelor’s degree with knowledge of computer operations

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
सहाय्यक प्राध्यापकरु. —-
सहाय्यक निंबधकरु.५६,१००/-ते १,७७,५००/-
कनिष्ठ अधीक्षकरु.३५,४००/- ते १,१२,४००/-
शारीरिक प्रशिक्षण सह योग प्रशिक्षकरु. ३५,४००/- ते १,१२,४००/-
कनिष्ठ तंत्रज्ञरु.२१,७००/- ते ६९,१००/-
कनिष्ठ सहाय्यकरु. २१,७००/- ते ६९,१००/-

How to Apply For Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालक, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IIIT) , पुणे सर्वे नं. ९/१२/२, आंबेगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे -४११०४१ , महाराष्ट्र. 
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०८ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.iiitp.ac.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०८ फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१८ मार्च २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024 Details:

Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024 Details
Post NamesAssistant Professor, Assistant Registrar, Junior
Superintendent, Physical Training cum Yoga Instructor,
Junior Technician, Junior Assistant
Number of Posts54
Age Limit27 -45 Years
Job LocationPune
Application ModeOffline
Start Date Of Application08th February 2024
Last Date Of Application18th March 2024
Official Websitehttps://www.iiitp.ac.in/ 
Interview AddressAt Present the Institute of located at Survey No 9/1/3
Ambegaon Budruk , Sinhagad Institute road, Pune 411041

Download PDF-1

Download PDF-2

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४

न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई अंतर्गत १२५ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024 is 18th March 2024 .
  • Is a Caste certificate required for Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024.
  • What is the Locations for Indian Institute of Information Technology (IIIT) Pune Recruitment 2024?
  • Ans: Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 54 post announced.