ITD Mumbai Bharti 2024 | ITD मुंबई १० वी, १२ वी पास भरती २०२४

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024

ITD Mumbai Bharti 2024 : आयकार विभाग मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांचे नावे जसे की, “इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)”, “स्टेनोग्राफर ग्रेड -II (स्टेनो)”, “कर सहाय्यक (TA)”, “मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)”, “कॅन्टीन अटेंडंट (CA)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २९१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

आयकार विभाग मुंबईची मुख्य वेबसाईट https://incometaxmumbai.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २२ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १९ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. आयकार विभाग मुंबईची भरती २०२४-२५ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024

Income Tax Department Mumbai Bharti 2024 : Income Tax Department Mumbai Bharti has published recruitment for various posts. Posts are “Inspector of Income Tax (ITI)”, “Stenographer Grade II (Steno)”, “Tax Assistance (TA)”, “Multi-Tasking Staff (MTS)”,”Canteen Attendant (CA)”. Location of this recruitment is  Mumbai. Total 291 posts allocated for this Income Tax Department Mumbai Bharti 2024.

Interested and eligible candidates should visit https://incometaxmumbai.gov.in/  and fill out the form before the last date of the application. The application process starts on 22nd December 2023 and the last date is 19th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Income Tax Department Mumbai Bharti 2024

Income Tax Department Mumbai Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)
  • स्टेनोग्राफर ग्रेड -II (स्टेनो)
  • कर सहाय्यक (TA)
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)
  • कॅन्टीन अटेंडंट (CA)

पदसंख्या : 291 जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • १२ वी पास
  • पदवी

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : मुंबई

वयोमार्यादा: 

  • इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)- १८ ते ३० वर्ष
  • स्टेनोग्राफर ग्रेड -II (स्टेनो)- १८ ते २७ वर्ष
  • कर सहाय्यक (TA)- १८ ते २७ वर्ष
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)- १८ ते २५ वर्ष
  • कॅन्टीन अटेंडंट (CA)- १८ ते २५ वर्ष

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • सर्व उमेदवारांसाठी –रु. २०० /-

वेतनश्रेणी : सातवे वेतन आयोगानुसार

  • इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)- रु. ४४,९०० ते रु. १,४२,४००
  • स्टेनोग्राफर ग्रेड -II (स्टेनो)- रु. २५,५०० ते रु. ८१,१००
  • कर सहाय्यक (TA)- रु. २५,५०० ते रु. ८१,१००
  • मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)- रु. १८,००० ते रु. ५६,९००
  • कॅन्टीन अटेंडंट (CA)- रु. १८,००० ते रु. ५६,९००

अर्ज सुरू होण्याची तारीख : २२ डिसेंबर २०२३  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १९ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://incometaxmumbai.gov.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

आयकार विभाग मुंबई (ITD) भरती २०२४ ची पदसंख्या खालीलप्रमाणे :

क्र.पदांचे नावेपदसंख्या
इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)१४
स्टेनोग्राफर ग्रेड –II (स्टेनो)१८
कर सहाय्यक (TA)११९
मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)१३७
कॅन्टीन अटेंडंट (CA)
 एकूण पदसंख्या २९१

आयकार विभाग मुंबई (ITD) भरती २०२४ ची वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

क्र.पदांचे नावेपदसंख्यावेतनश्रेणी
इंस्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI)१४रु. ४४,९०० ते रु. १,४२,४००
स्टेनोग्राफर ग्रेड –II (स्टेनो)१८रु. २५,५०० ते रु. ८१,१००
कर सहाय्यक (TA)११९रु. २५,५०० ते रु. ८१,१००
मल्टी टास्किंग स्टाफ (MIT)१३७रु. १८,००० ते रु. ५६,९००
कॅन्टीन अटेंडंट (CA)रु. १८,००० ते रु. ५६,९००
 एकूण पदसंख्या २९१ 

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti Educational Qualification Details:

S. NoName of the PostEducation and Qualification
1Inspector of Income Tax (ITI)Degree from recognized University or equivalent Qualification
2Stenographer Grade-II (Steno)12th class pass or equivalent from a recognized Board or University
3Tax Assistant (TA)Degree from recognized University or equivalent Qualification
4Multi- Tasking Staff (MTS)Matriculation or Equivalent pass
5Canteen Attendant (CA)Matriculation or Equivalent

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti Age Limit Details:

S. NoName of the PostAge Limit (01.01.2023)
1Inspector of Income Tax (ITI)18 – 30 Years
2Stenographer Grade-II (Steno)18 – 27 Years
3Tax Assistant (TA)18 – 27 Years
4Multi- Tasking Staff (MTS)18 – 25 Years
5Canteen Attendant (CA)18 – 25 Years

How to Apply For Income Tax (ITD) Department Mumbai Bharti:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २२ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://incometaxmumbai.gov.in/ लिंकवर किंवा mumbai.it.sportsrec23@gmail.com या मेल वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 Details:

Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 Details
Post NamesInspector of Income Tax (ITI),
Stenographer Grade-II (Steno),
Tax Assistant (TA),
Multi- Tasking Staff (MTS),
Canteen Attendant (CA)
Number of Posts291
Age Limit18 – 30 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application22nd December 2023 
Last Date Of Application19th January 2024
Official Websitehttps://incometaxmumbai.gov.in/
Online Applyhttps://mumbai-itax-sportsrecr23.com/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • 10 वी पास (S. S.C) अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा-जन्म दाखला/आधार कार्ड/पासपोर्ट
  • शैक्षणिक पात्रता पुरावा
  • जातीच दाखला
  • खेळाडू असल्याचे प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • PwBD प्रमाणपत्र (जर असेल तर)
  • आधार कार्डची छायांकित प्रत
  • नवीन फोटो

Procedure to Fill Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the Income Tax Department (ITD) Mumbai website in the career webpage under the current openings https://incometaxmumbai.gov.in/ from 22/12/2023 to 19/01/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the Income Tax Department (ITD) Mumbai unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

सोलापूर महानगरपालिके मध्ये 76 पदांची भरती २०२३-२४.

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

मृदा व जलसंधारण विभागमध्ये ६७० पदांची भरती २०२३-२४

UPSC अंतर्गत CDS साठी ४५७ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 
  • Ans: The last date to apply for Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024 is 19th January 2024.
  • Is a Caste certificate required for Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024? 
  • Ans: Yes , its required for Income Tax Department Mumbai Bharti 2024 .
  • What is the Locations for Income Tax Department (ITD) Mumbai Bharti 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 291 post announced.