Indian Navy Recruitment 2023-24 | भारतीय नौदल सेना भरती २०२३-२४

Indian Navy Recruitment 2023-24

Indian Navy Recruitment 2023-24: भारतीय नौदल सेनेमध्ये नवीन पदांची महा भरती जाहीर करण्यात आली आहे.  या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की “चार्जमन ( अॅम्युनिशन वर्कशॉप,फॅक्टरी) “,”सिनियर ड्राफ्टसमन (इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल ,कंस्ट्रक्शन ,कार्टोग्राफिक,आर्मामेंट)”,”ट्रेडसमन मेट” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ९१० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

भारतीय नौदल सेनेची मुख्य वेबसाईट https://www.indiannavy.nic.in/ ही आहे , तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख  १८ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन मुंबई भरती बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या  www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Indian Navy Recruitment 2023-24

Indian Navy Recruitment 2023-24: Indian Navy has published recruitment for various posts. Posts are “Chargeman (Ammunition Workshop)”,”Chargeman (Factory)”, “Senior Draughtsman (Electrical/ Mechanical/ Construction/Cartographic/Armament)”, (erstwhile Draughtsman Grade II) and “Tradesman Mate”. There are 910 posts have been allocated for this Indian Navy Recruitment 2023-24. The location for the job is “All Over India”.

Interested and eligible candidates should visit https://www.indiannavy.nic.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 18th December 2023 and the last date is 31st December 2023.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Indian Navy Recruitment 2023-24

Indian Navy Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव (पदांचे नाव ) :

  • चार्जमन (अॅम्युनिशन वर्कशॉप,फॅक्टरी),
  • सिनियर ड्राफ्टसमन (इलेक्ट्रिकल ,मेकॅनिकल ,कंस्ट्रक्शन ,कार्टोग्राफिक,आर्मामेंट)
  • ट्रेडसमन मेट

पदसंख्या: ९१० जागा

  • चार्जमन- ४२
  • सिनियर ड्राफ्टसमन-२५८
  • ट्रेडसमन मेट-६१०

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • डिप्लोमा
  • डिग्री (Chemical /Mechanical/ Electrical/Electronics )
  • B.Sc.

अर्ज पद्धत: ऑनलाईन

नौकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमार्यादा:

  • चार्जमन उमेदवारासाठी -१८ ते २५ वर्ष
  • सिनियर ड्राफ्टसमन उमेदवारासाठी -१८ ते २७ वर्ष
  • ट्रेडसमन मेट उमेदवारासाठी -१८ ते २५ वर्ष

शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु २९५ /-
  • राखीव/SC/ST/PWBDS/Ex-Servicemen प्रवर्गातील उमेदवारासाठी= निशुल्क
  • महिला उमेदवारासाठी =निशुल्क

अर्ज सुरू होण्याची तारीख : १८ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  ३१ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट:https://www.indiannavy.nic.in/

इतर सर्व नौकरींची मोफत माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

भारतीय नौदल भरतीसाठी शाखा आणि पदसंख्या:

पदाचे नावशाखापदसंख्या
चार्जमनअॅम्युनिशन वर्कशॉप२२
फॅक्टरी२०
सिनियर ड्राफ्टसमनइलेक्ट्रिकल१४२
मेकॅनिकल२६
कंस्ट्रक्शन२९
कार्टोग्राफिक११
आर्मामेंट५०
ट्रेडसमन मेट   ६१०

Indian Navy Recruitment Age Limit :

पदाचे नावशाखावयोमर्यदा
चार्जमनअॅम्युनिशन वर्कशॉप१८ -२५
फॅक्टरी१८ -२५
सिनियर ड्राफ्टसमनइलेक्ट्रिकल१८ -२७
मेकॅनिकल१८ -२७
कंस्ट्रक्शन१८ -२७
कार्टोग्राफिक१८ -२७
आर्मामेंट१८ -२७
ट्रेडसमन मेट   १८ -२५

How to Apply For Indian Navy Recruitment 2023-24

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज सादर करण्याची पूर्ण माहिती संकेतस्थळावर मिळेल .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा
  • अर्ज भरण्याची सुरवात १८ डिसेंबर २०२३ पासून आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ हीआहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.indiannavy.nic.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भारतीय नौदल पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

चार्जमन:
Sr.noपदाचे नाव (Name of Post)शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
a)   चार्जमन       अॅम्युनिशन वर्कशॉपBachelor of Science degree in Physics Chemistry or Mathematics from a recognized University or institution. or A diploma in Chemical Engineering from a recognized University or Board.
b) चार्जमन  फॅक्टरीBachelor of Science degree with Physics or Chemistry or Mathematics from a recognized University or institution or A diploma in electrical/Mechanical/computer engineering from a recognized University or Board.
सिनियर ड्राफ्टसमन:
Sr.noपदाचे नाव (Name of Post)शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
a)सिनियर ड्राफ्टसमन इलेक्ट्रिकलi)Matriculation pass ii) two years Diploma or Certificate in Draughtsman ship
from an Industrial Training Institute or recognized institution iii)Three years of experience from a drawing or design office in Electrical or Mechanical Engineering.
b)सिनियर ड्राफ्टसमन मेकॅनिकलi)Matriculation pass or its equivalent from a recognized institution or Board. ii) two years Diploma or Certificate in Draughtsman ship from an Industrial Training Institute or recognized institution iii)Three years  experience in Mechanical Engineering from a drawing or design office.
c)सिनियर ड्राफ्टसमन कंस्ट्रक्शनi)Matriculation pass or its equivalent from a recognized institution or Board. ii) two years Diploma or Certificate in Draughtsman ship from an Industrial Training Institute or recognized institution iii)Three years experience in Mechanical or  Naval Engineering from a drawing or design office.
d)सिनियर ड्राफ्टसमन कार्टोग्राफिकi)Matriculation pass or its equivalent from a recognized institution or Board. ii) two years Diploma or Certificate in Draughtsman ship from an Industrial Training Institute or recognized institution iii)Three years experience in Mechanical Engineering from a drawing or design office.
e)सिनियर ड्राफ्टसमन आर्मामेंटi)Matriculation pass or its equivalent from a recognized institution or Board. ii) two years Diploma or Certificate in Draughtsman ship from an Industrial Training Institute or recognized institution iii)Three years experience in Cartography from a drawing or design office.
ट्रेडसमन मेट : 
Sr.noपदाचे नाव (Name of Post)शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
a) ट्रेडसमन मेट  i)10th standard pass from a recognized Board/Institution. ii)Certificate from a recognized Industrial Training Institute(ITI)in the relevant trade.  

Scheme of Examination:

SectionSubjectNo. of Question/Maximum MarksDuration
AGeneral Intelligence25  90 Minutes
BGeneral Awareness25
CQuantitative Aptitude25
D  English Language 25
 Total  100

Indian Navy Recruitment 2023-24:

Indian Navy Recruitment 2023-24 Details
Post Namesचार्जमन,सिनियर ड्राफ्टसमन,ट्रेडसमन मेट
Number of Posts910
Age Limit18 -25 Years and 18-27 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application18th December 2023 From 10 AM Onwards
Last Date Of Application31th December 2023 Up to 11.59 PM
Official Websitehttps://www.indiannavy.nic.in/
Online Applyhttps://www.joinindiannavy.gov.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • पासपोर्ट साईज फोटोग्राफची File Size ही २० Kb ते ५० Kb दरम्यान असावी
  • पासपोर्ट साईज फोटोग्राफ हा नवीन, व्यवस्तीत आणि नीटनेटका असावा .
  • सगळे शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • ओळख पत्र
  • ITI प्रमाणपत्र
  • वयाचा दाखला
  • मूळ पत्ता (Address Proof )

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • सगळ्या कागदपत्रांची File size ५० kb ते २०० Kb असावी.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the date of apply for Indian Navy Recruitment 2023-24? 
  • Ans: The date to apply for Indian Navy Recruitment is 18th December 2023 to 31st December 2023.
  • What is the Locations for Indian Navy Recruitment 2023-24?
  • Ans: All Over India.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 910 post announced.