IOCL Recruitment 2024 | IOCL ४७३ पदांची भरती २०२४

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “शिकाऊ  उमेदवार” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४७३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण  भारतामधील राज्यांमध्ये (पश्चिम बंगाल, बिहार,आसाम, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात) येथे आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ची मुख्य वेबसाईट https://iocl.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १२ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024 : Indian Oil Corporation Limited (IOCL) has published recruitment for various posts. Posts are “Apprentices”. Location of this recruitment is States and Union Territories (UTs) of India (West Bengal, Bihar, Assam, Uttar Pradesh, Haryana, Panjab, Delhi, Uttarakhand, Rajasthan, Himachal Pradesh, Odisha, Chhattisgarh, Jharkhand, Andhra Pradesh, Tamil Nadu, Gujrat). Total 473 posts allocated for this Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024

Interested and eligible candidates should visit https://iocl.com/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 12th January 2024. and the last date is 01st February 2024. The mode of application is online.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

IOCL Apprentice Bharti 2024

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • शिकाऊ  उमेदवार

पदसंख्या :  ४७३ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • डिप्लोमा
  • अभियांत्रिकी /Engg.

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पश्चिम बंगाल, बिहार,आसाम, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, गुजरात

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

वयोमार्यादा :

  • खुल्या प्रवर्ग उमेदवारासाठी = १८ ते २४ वर्ष
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी (SC/ST) = १८ ते २९ वर्ष
  • OBC उमेदवारासाठी = १८ ते २७ वर्ष
  • PwBD उमेदवारासाठी = १८ ते ३४ वर्ष

अर्ज सुरू होण्याची तारीख : १२ जानेवारी २०२४ पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट :  https://iocl.com/ किंवा https://plapps.indianoilpipelines.in/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
शिकाऊ  उमेदवार४७३

संपूर्ण भारत राज्यातील पदे :

अ क्र राज्यांची नावे पदसंख्या
पश्चिम बंगाल४४
बिहार३६
आसाम२८
उत्तर प्रदेश४५
हरियाणा४३
पंजाब१२
दिल्ली२३
उत्तराखंड०६
राजस्थान४६  
१०हिमाचल प्रदेश०३
११ओडिशा३८
१२छत्तीसगड०६
१३झारखंड०३
१४आंध्र प्रदेश१३
१५तमिळनाडू३३
१६कर्नाटक०६
१७गुजरात८८
 एकूण ४७३

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ  उमेदवार Three years (or two years through lateral entry after ITI of minimum one-year duration/ 10+2) full-time Diploma in any of the following disciplines of Engineering from a Govt. recognized Institute University: Electrical Engineering. Electrical & Electronics Engineering. Electronics & Communication Engineering. Electronics & Telecommunication Engineering. Electronics & Radio Communication Engineering. Instrumentation & Control Engineering. Instrumentation & Process Control Engineering. Electronics Engineering. Full-time bachelor’s degree (graduation) from a university.

How to Apply For Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १२ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://iocl.com/ किंवा https://plapps.indianoilpipelines.in/या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ .क्रतपशीलकालावधी
 १जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख १२ जानेवारी २०२४ 
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १२ जानेवारी २०२४ 
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०१ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख ०९ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पासून
१८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ०८:०० पर्यंत
लेखी परीक्षा तात्पुरते १८ फेब्रुवारी २०२४

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024 Details:

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024 Details
Post NamesApprentices
Number of Posts473
Age Limit18 – 24 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application12th January 2024
Last Date Of Application01st February 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://iocl.com/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • सर्व marksheets आणि degree certificates (SSC, HSC, and Degree/Diploma).
  • Caste Certificate (Central Format), if applicable.
  • Caste Validity Certificate, if applicable only for the state of Maharashtra.
  • PwBD Certificate (Central Format), if applicable.
  • EWS Certificate (Central Format), if applicable.
  • Canceled cheque or Front page of bank passbook (Bank account and cheque holder should be candidate itself).
  • PAN card.
  • Scanned Signature of the candidate in black ink (Signature file size should be less than 10-30kb JPG Format).
  • Color Passport size photograph (Photograph file size should be less than 20-50kb JPG Format).

Note: उमेदवाराला कोणत्याही एका Post code साठी अर्ज करता येईल, जर उमेदवारने एकापेक्षा जास्त Post code साठी अर्ज केला तर अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही आणि अर्ज नाकारला जाईल.

Selection Methodology for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024:

  • The selection process would consist of a Written test.
  • Written Test shall be of Objective Type Multiple Choice Questions (MCQ) consisting of 4 options with one correct option.
  • There shall be 100 questions in the written test and the Total marks shall be 100. Each correct answer shall carry 1 mark.
  • There shall be no negative marking for wrong answers.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पुणे २०२४

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत 214 पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत ३९ पदांची भरती २०२४

गोवा लोक सेवा आयोग (GPSC) भरती २०२४

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत १२२ पदांची भरती २०२४

नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) अंतर्गत १५० पदांची भरती २०२४

मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान सातारा अंतर्गत ७४ पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत ६३२ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024 is 01st February 2024 .
  • Is a Caste certificate required for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024.
  • What is the Locations for Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 473 post announced.