ISRO Recruitment 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती २०२४

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’ ”, “वैद्यकीय अधिकारी ‘SC’”, “नर्स ‘B’” , “ग्रंथालय सहाय्यक ‘A’” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ४१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतिने भरु शकता

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची मुख्य वेबसाईट https://www.isro.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 : Indian Space Research Organization (ISRO) has published recruitment for various posts. Post is “Scientist/Engineer ‘SC’”, “Medical Officer ‘SC’”, “Nurse ’B’”, and “Library Assistant ‘A’”. Location of this recruitment is All Over India. Total 41 posts allocated for this Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.isro.gov.in/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 22nd January 2024 and the Last date is 12th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’
  • नर्स ‘B’
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A’

पदसंख्या : ४१ जागा

वयोमर्यादा : 

  • शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC‘- १८ ते ३० वर्ष
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’– १८ ते ३५ वर्ष
  • नर्स ‘B’– १८ ते ३५ वर्ष
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A’– १८ ते ३५ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC‘- बीएससी/ एमई/ एमएससी
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’– एमबीबीएस
  • नर्स ‘B’– १० वी पास/डिप्लोमा
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A’– पदवी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क :

  • खुला वर्ग =रु ७५०/- (रु . ५०० परत भेटतील )
  • मागासवर्गीय वर्ग (SC/ST)= निशुल्क
  • माजी सैनिक उमेदवारासाठी =निशुल्क

वेतनश्रेणी :

  • शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC‘- रु. ८१,९०६/- 
  • वैद्यकीय अधिकारी ‘SC’रु. ८१,९०६/- 
  • नर्स ‘B’रु. ६५,५५४/- 
  • ग्रंथालय सहाय्यक ‘A’रु. ६५,५५४/- 

अर्ज सुरू होण्याची तारीख :२२ जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.isro.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’३५
वैद्यकीय अधिकारी ‘SC’०१
नर्स ‘B’०२
ग्रंथालय सहाय्यक ‘A’०३
एकूण४१

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’B.S.C in Agriculture (4 years of Course), M.E/ M. Tech.  in remote Sensing and GIS. M.S.C in Botany/B.S.C in Botany/Forestry /Ecology. B.S.C in Physics/Maths. B.E/ B.Tech. in Computer Science/Geoinformatics. B.E. / B.Tech. in Civil Engineering/ Agriculture Engineering.
वैद्यकीय अधिकारी ‘SC’MBBS+2 Years of Experience from a recognized University and Institute.
नर्स ‘B’ SSLC/SSC + First Class Diploma of Three years duration in General Nursing and Midwifery recognized by State/Central Government.
ग्रंथालय सहाय्यक ‘A’Graduation in First Class+ First Class master’s Degree in Library Science/ Library Information Science or equivalent from a recognized University /Institution.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’रु. ८१,९०६/- 
वैद्यकीय अधिकारी ‘SC’रु. ८१,९०६/-
नर्स ‘B’रु. ६५,५५४/- 
ग्रंथालय सहाय्यक ‘A’रु. ६५,५५४/- 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४ चे पद आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे :

पद कोड पदाचे नाव वयोमर्यादा (दिनांक १२.०२.२०२४ पर्यंत)
०६,०९,१३,१४,१५,१६शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’१८-३० वर्षे
०७,०८,१०,११,१२शास्त्रज्ञ /अभियंता ‘SC’१८-२८ वर्षे
१७ वैद्यकीय अधिकारी ‘SC’१८-३५ वर्षे
१८ नर्स ‘B’१८-३५ वर्षे
१९ ग्रंथालय सहाय्यक ‘A’१८-३५ वर्षे

How to Apply For Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २२ जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२४ संध्याकाळी ०५:३० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.isro.gov.in/ या लिंकवर किंवा recruit@nrsc.gov.in या मेल आयडी संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  २२ जानेवारी २०२४ सकाळी १०:०० पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  १२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०५:०० पर्यंत

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 Details:

Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 Details
Post NamesScientist/Engineer ‘SC’, Medical Officer ‘SC’, Nurse ’B’
and Library Assistant ‘A’
Number of Posts41
Age Limit18- 35 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application22nd January 2024 from 10:00 AM
Last Date Of Application12th February 2024 Up to 05:00 PM
Official Websitehttps://www.isro.gov.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट

Selection Processfor Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024:

Sl.noName of the PostPost CodeMode of Selection
1Scientist/ Engineer- ‘SC’06-16Written Test +Interview
2Medical Officer ‘SC’17Interview
3Nurse ‘B’18Written Test + Skill Test
4Library Assistant ‘A’19Written Test + Skill Test

The Written Test for recruitment will be conducted at the following cities tentatively:

Examination CentreSTATE/UT/NCR/राज्य/केंद्रशासीत प्रदेश/एनसीआर    
अहमदाबादगुजरात
बेंगळुरू कर्नाटक
तिरूवनंतपुरम   केरळ
मुंबई महाराष्ट्र
नागपुर
नई दिल्ली नई दिल्ली
जोधपुर राजस्थान
चेन्नई तमिळनाडू
हैद्राबाद तेलंगाना 
कोलकाता पश्चिम बंगाल
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत १३६ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

आरोग्य विभाग उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कोल्हापूर भरती २०२४

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४

 रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ५६९६ पदांची भरती २०२४

दक्षिण रेल्वे भरती २०२४

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” पद भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024 is 12th February 2024 .
  • What is the Locations for Indian Space Research Organization (ISRO) Recruitment 2024?
  • Ans: All Over India
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 41 post announced.