IB Bharti 2024 | केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत २२६ पदांची भरती २०२४

Intelligence Bureau (IB) Bharti 2024

Intelligence Bureau (IB) Bharti 2024 : केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ,ग्रेड II/ टेक्निकल परीक्षा २०२३” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २२६ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) ची मुख्य वेबसाईट https://www.mha.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २३ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १२ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Intelligence Bureau (IB) Bharti 2024

Intelligence Bureau (IB) Bharti 2024 : Assistant Central Intelligence Officer Grade-II/ Technical Bharti under the Ministry of Home Affairs has published recruitment for various posts. Post is “Assistant Central Intelligence Officer Grade-II/ Technical Examination 2023”. Location of this recruitment is All Over India. Total 226 posts allocated for this  Intelligence Bureau (IB) Bharti 2024

Interested and eligible candidates should visit https://www.mha.gov.in/  and fill out the form before the last date of the application. The application process starts on 23rd December 2023 and the last date is 12th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Intelligence Bureau (IB) Bharti 2024

Intelligence Bureau (IB) Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ,ग्रेड II/ टेक्निकल परीक्षा २०२३

पदसंख्या : २२६ जागा

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्ष

शैक्षणिक पात्रता : पदवी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत    

अर्ज शुल्क : सर्वांसाठी रु. १०० /-

वेतनश्रेणी :

  • रु. ४४,९०० ते रु. १,४२,४००

अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १२ जानेवारी २०२४

अधिकृत साइट : https://www.mha.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) भरती २०२४ पदसंख्या खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ,ग्रेड II/ टेक्निकल परीक्षा २०२३२२६

केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) भरती २०२४ वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतन श्रेणी
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ,ग्रेड II/ टेक्निकल परीक्षा २०२३Level-7(Rs. 44,900 -1,42,400) in the matrix plus admissible Central Govt. allowances.

केंद्रीय सहाय्यक गुप्तचर विभागा (IB) भरती २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ,ग्रेड II/ टेक्निकल परीक्षा २०२३Candidates must have achieved qualifying cut-off marks in GATE 2021 2022 or 2023 in Electronics and Communication (GATE code. EC) or Computer Science and Information Technology (GATE code. CS) along with: B.E or B. Tech in the fields of Electronics or Electronics and Tele-communication or Electronics and Communication or Electrical and Electronics or Information Technology or Computer Science or Computer Engineering or Computer Science and Engineering; from a Government University/College/Institute. Or  Master’s Degree in Science with Electronics or Physics with Electronics Or Electronics and Communication or Computer Science; or Master’s Degree in Computer Applications; from Government recognized University/College/Institute.

How to Apply For Intelligence Bureau (IB) Bharti 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २३ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mha.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २३ डिसेंबर २०२३
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१२ जानेवारी २०२४
 ३ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २3 डिसेंबर २०२३ पासून १२ जानेवारी २०२४ पर्यंत
 ४SBI चालना द्वारे अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख१६ जानेवारी २०२४

Intelligence Bureau (IB) Bharti Details:

Intelligence Bureau (IB) Bharti Details
Post NamesAssistant Central Intelligence Officer Grade-II/
Technical Examination 2023
Number of Posts226
Age Limit18 – 27 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application23rd December 2023
Last Date Of Application12th January 2024
Official Websitehttps://www.mha.gov.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

Scheme of Examination:

Candidate has the option to provide his/her best GATE score from amongst GATE 2021 or 2022 or 2023

Scheme of ExaminationGATE ScoreInterview Marks
Candidates (10 times the number of vacancies) who have achieved qualifying cut-off marks in GATE 2021 or 2022 or 2023, are to be shortlisted and called directly for the Interview.                                                                          1000                                                                       175
The interview is aimed to assess the candidate’s traits on two parameters i.e. Subject knowledge in relevant fields and Communication skills.
The final merit list will be prepared based on the candidate’s combined marks obtained in the GATE examination as well as in the Interview.

NOTE: Candidates appearing in interviews will be required to appear in a Psychometric/Aptitude test, which will be a Part of the Interview process.

Instructions for Submission of On-Line Application in IB Bharti 2024 :

                                                          Important Dates             
Opening Date for On-line Registration of Application23.12.2023
Closing date of submission of Application with submission of Online Application Fee through Debit/Credit Card/ Net Banking/UPI etc. (Payment of Application Fee through SBI EPAY LITE payment Gateway)12.1.2024 (23:59 Hrs)
Last Date of Submission of Application Fee through SBI challan (offline branch submission only)16.1.2024(Banking Hrs)
The e-challan generated after submission of the online application form will be valid for 04 days from the date of generation of the e-challan. 

Application should be submitted only through Online registration by logging on to MHA’s website(www.mha.gov.in) or NCS portal (www.ncs.gov.in) only. Application will not be accepted through any other mode.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट/ड्रायविंग लायसेंस

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

सोलापूर महानगरपालिके मध्ये 76 पदांची भरती २०२३-२४.

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

मृदा व जलसंधारण विभागमध्ये ६७० पदांची भरती २०२३-२४

UPSC अंतर्गत CDS साठी ४५७ पदांची भरती २०२४

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांची भरती २०२४

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ९६ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २०० पदांची भरती २०२४.

FAQs:

  • What is the last date to apply for Intelligence Bureau (IB) Bharti 2024
  • Ans: The last date to apply for Intelligence Bureau (IB) Bharti 2024 is 12th January 2024.
  • What is the Locations for Intelligence Bureau (IB) Bharti 2024?
  • Ans: All Over India
  • Who can apply for Intelligence Bureau (IB) Bharti 2024?
  • Ans: Indian Nationality peoples can apply for Intelligence Bureau (IB) Bharti.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 226 post announced.