Latur Mahanagarpalika Recruitment 2024 | लातूर महानगरपालिका भरती २०२४

Latur Mahanagarpalika Recruitment 2024

Latur Mahanagarpalika Recruitment 2024 : लातूर महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी -अ ”, ” तांत्रिक सेवा श्रेणी-अ ”, ” वैधकीय सेवा श्रेणी -ब ”, ”अभियांत्रिकी सेवा श्रेणी -ब ”, ”विधी सेवा श्रेणी -ब  “, ” अग्निशामक सेवा श्रेणी -ब ”, ” अभियांत्रिकी सेवा श्रेणी -क ”, ”प्रशासकीय  सेवा श्रेणी -क  ”, ” निम वैधकीय सेवा श्रेणी -क ”, ” अग्निशमन सेवा श्रेणी -क”, ” तांत्रिक सेवा श्रेणी -३ ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ८० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण लातूर हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

लातूर महानगरपालिकेची मुख्य वेबसाईट https://mclatur.org/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २२ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १४ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. लातूर महानगरपालिका भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Latur Mahanagarpalika Recruitment 2024

Latur Mahanagarpalika Recruitment 2024 : Latur Mahanagarpalika has published recruitment for various categories of Category-A, Category-B, and Category-C posts. Posts are “Administrative”, “Technical”, “Legal”, “Environmental Engineering Services”, and “Medical  Services”, “Engineering Services”, “Semi Medical Services”, “Fire Services”. Location of this recruitment is Latur. Total 80 posts allocated for this Latur Mahanagarpalika Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://mclatur.org/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 22nd December 2023 and the last date is 14th January 2024 Up to 11:59 PM.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Latur Mahanagarpalika Bharti 2024

Latur Mahanagarpalika Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी -अ
  • तांत्रिक सेवा श्रेणी-अ
  • वैधकीय सेवा श्रेणी -ब
  • अभियांत्रिकी सेवा श्रेणी -ब
  • विधी सेवा श्रेणी -ब
  • अग्निशामक सेवा श्रेणी -ब
  • अभियांत्रिकी सेवा श्रेणी -क
  • प्रशासकीय  सेवा श्रेणी -क 
  • निम वैधकीय सेवा श्रेणी -क
  • अग्निशमन सेवा श्रेणी -क
  • तांत्रिक सेवा श्रेणी -३

पदसंख्या : ८० जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी
  • MS-CIT

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : लातूर

वयोमार्यादा: उमेदवाराचे वय १९ वर्ष असावे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १९ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १९ ते ४३ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :१९ ते ४३ वर्ष
  • अनाथ उमेदवारासाठी –१९ ते ४३ वर्ष
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १९ ते ४५ वर्ष.

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

फी :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९००/-
  • अनाथ उमेदवारासाठी = रु. ९००/-
  • दिव्यांग उमेदवारासाठी = रु. ९००/-

सूचना

  • बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिररिक्त असतील
  • परीक्षा शुल्क non Refundable आहे.  

अर्ज सुरू होण्याची तारीख : २२ डिसेंबर २०२३  दुपारी ०४.०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  १४ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://mclatur.org/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

लातूर महानगरपालिका भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
पर्यावरण अबियांत्रिकी सेवा श्रेणी -अ
तांत्रिक सेवा श्रेणी -अ
वैधकीय सेवा श्रेणी -ब
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -ब
विधी सेवा श्रेणी -ब
अग्निशामन सेवा श्रेणी -ब
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -क
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -क
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -क
प्रशासकीय सेवा श्रेणी -क
निम वैधकीय सेवा श्रेणी -क
प्रशासकीय सेवा श्रेणी -क
प्रशासकीय सेवा श्रेणी -क
अग्निशामन सेवा श्रेणी – क
प्रशासकीय सेवा श्रेणी -क१०
अग्निशामन सेवा श्रेणी – क३०
तांत्रिक सेवा श्रेणी – क

लातूर महानगरपालिका भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतन श्रेणी
पर्यावरण अबियांत्रिकी सेवा श्रेणी -अएस-२०    ५६१००- १७७५००
तांत्रिक सेवा श्रेणी -अएस-१५    ४१८०० -१३२३००   
वैधकीय सेवा श्रेणी -बएस-१५     ४१८०० -१३२३००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -बएस-१५     ४१८०० -१३२३००
विधी सेवा श्रेणी -बएस-१५     ४१८०० -१३२३००
अग्निशामन सेवा श्रेणी -बएस-१५     ४१८०० -१३२३००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -कएस  -१४   ३८६०० -१२२८००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -कएस  -१४   ३८६०० -१२२८००
अभियांत्रिकी सेवा श्रेणी -कएस  -१४   ३८६०० -१२२८००
प्रशासकीय सेवा श्रेणी -कएस  -१४   ३८६०० -१२२८००
निम वैधकीय सेवा श्रेणी -कएस -१३  ३५४००- ११२४००
प्रशासकीय सेवा श्रेणी -क एस -१३  ३५४००- ११२४००
प्रशासकीय सेवा श्रेणी -क एस -१०   २९२०० -९२३००
अग्निशामन सेवा श्रेणी – कएस -६  १९९०० – ६३२००
प्रशासकीय सेवा श्रेणी -कएस -६  १९९०० – ६३२००
अग्निशामन सेवा श्रेणी – कएस -५   १८००० -५६९००
तांत्रिक सेवा श्रेणी – कएस -१    १५००० -४७६००

How to Apply For Latur Mahanagarpalika Bharti 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २२ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://mclatur.org/  या लिंकवर किंवा ९५१३६३१४५९ संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक   २२ डिसेंबर २०२३ दुपारी ०४:०० पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम दिनांक१४ जानेवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत
 ३ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २२ डिसेंबर २०२३ पासून ते १४ जानेवारी २०२४ पर्यंत
 ४परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र(hall Ticket) उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या ७ दिवस आधी

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Details

Latur Mahanagarpalika Bharti 2024 Details
Post NamesAdministrative, Technical, Legal, Environmental Engineering
Services and Medical  Services, Engineering Services,
Semi Medical Services, Fire Services
Number of Posts80
Age Limit19 -45 Years
Job LocationLatur
Application ModeOnline
Start Date Of Application22nd December 2023 from 04.00 PM
Last Date Of Application14th January 2024 Up to 11:59
Official Websitehttps://mclatur.org/ 
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र   
  • आधार कार्ड /पॅन कार्ड / ड्रायविंग लायसेंस /निवडणूक आयोगाचे ओळखपत्र / पासपोर्ट
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  असल्याचा बाबतचा पुरावा
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र   
  • पात्र  दिव्यागं असल्याचा पुरावा
  • खेळाडू साठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहित स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतीज्ञापन  
  • महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबदचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

मृदा व जलसंधारण विभागमध्ये ६७० पदांची भरती २०२३-२४

UPSC अंतर्गत CDS साठी ४५७ पदांची भरती २०२४

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Latur Mahanagarpalika Bharti 2024
  • Ans: The last date to apply for Latur Mahanagarpalika Bharti 2024 is 14th January 2024.
  • Is a Caste certificate required for Latur Mahanagarpalika Bharti 2024? 
  • Ans: Yes , its required for Latur Mahanagarpalika Bharti 2024 .
  • What is the Locations for Latur Mahanagarpalika Bharti 2024?
  • Ans: Latur
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 80 post announced.