Maharashtra Food Bharti 2023 | महाराष्ट्र अन्न विभागामध्ये भरती.

महा अन्न विभाग भरती २०२३

Maharashtra Food Bharti 2023 : अन्न नागरी पूरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३४५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या ३४५ रिक्त जागांपैकी 3२४ पदे हि “पूरवठा निरीक्षक”२१ पदे हि “उच्च स्तर लिपिक” संवर्गाची आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सर्व ६ विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उमेदवाराकडून सर्व ६ विभागासाठी पसंतीक्रम घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवार दिनांक १३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.

परीक्षा एकूण २०० गुणांची असेल, या परीक्षा मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित हे सर्व विषय असतील. मिरीट लिस्ट मध्ये येण्यासाठी एकूण ४५% गुण मिळवणे आनिवार्य आहे. भरती प्रक्रियेसाठी अराखीव जागांसाठी १००० रु . शुल्क आणि राखीव जागांसाठी ९०० रु. शुल्क आकारण्यात येईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारा जवळ पदवी (Degree) व एमएससीआयटी (MSCIT) प्रमाणपत्र असणे आनिवार्य आहे. एमएससीआयटी प्रमाणपत्र नसल्यास नियुक्ती नंतर २ वर्षात सादर करणे बंधनकारक असेल. भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय हे खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षापर्यंत राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी वय हे ४५ वर्षपर्यंत राहील. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता . अधिक माहितीसाठी मुख्य वेबसाइट Mahafood.gov.in ही आहे. Maharashtra Food Bharti 2023 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला आवश्य भेट द्या.

Maharashtra Food Bharti 2023

Maha Food Bharti 2023 : The Food Civil Supplies and Consumer Protection Department has announced recruitment for various vacant posts. A total of 345 vacancies are available to fill the posts, Out of these 345 vacancies, 324 posts are of “supply inspector” and 21 posts of “higher level clerical” cadre. This recruitment process will be implemented for all the six divisions of Maharashtra. Preference orders for all 6 categories will be taken from the candidate. Eligible candidates can apply online from Start date is 13th December 2023 and End Date of Application is 31st December 2023.

The Exam will conducted with a total of 200 marks. subjects for the exam are Marathi, English, General Knowledge and Intellectual Test and Arithmetic. It is mandatory to score a total of 45% marks to appear on the merit list. Fees for unreserved seats is Rs 1000 and for reserved seats is Rs 900 only. For this recruitment process, the candidate must have a degree and MSCIT certificate. The age of the candidate for the recruitment process is 38 years for the open category and for backward classes will be up to 43 years. The age limit for differently-abled candidates will be up to 45 years. Interested and eligible candidates should visit Mahafood.gov.in and fill out the form before the last date, the application process starts on 13th December 2023 and the end date is 31st December 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com

सूचनाअर्ज ऑनलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra Food Bharti 2023

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव (पदांचे नाव ) :

  • पूरवठा निरीक्षक
  • उच्च स्तर लिपिक

पदसंख्या :  ३४५

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी
  • कॉम्प्युटर नॉलेज (MS-CIT)

सूचना : अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी असलेल्या उमेदवारांना परीक्षेस समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल .

नौकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी-  १८ ते ४५ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष .
  • माजी सैनिक :
    • खुल्या प्रवर्गातील माजी सैनिक: ३८+३+सेवा कालावधी वर्ष.
    • मागासवर्गीय माजी सैनिक :४३+३+सेवा कालावधी वर्ष.
  • प्रकल्पग्रस्त – १८ ते ४५ वर्ष .
  • भूकंपग्रस्त – १८ ते ४५ वर्ष .
  • पदवीधर अंशकालीन उमेदवारासाठी – १८ ते ५५ वर्ष.
  • अनाथ उमेदवारासाठी : १ ते ४३ वर्ष.

अर्ज पद्धत: ऑनलाईन .

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ९००/-
  • माजी सैनिक उमेदवार – निशुल्क

वेतन :

  • पूरवठा निरीक्षक: दरमह रु. २९,२०० /- ते रु. ९२,३०० /-
  • उच्च स्तर लिपिक: दरमह रु. २५,५०० /- ते रु. ८१,१०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : १३ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाइट : Mahafood.gov.in

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या . कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

Maharashtra Food Bharti 2023 Post Details:

No.POST NAMESALARYSTATES/OFFICETOTAL POSTS
   1  Supply Inspector      Rs. 29,200 to Rs 92,300Pune 82
Kokan47
Nashik49
Chhatrapati Sambhajinagar88
Amravati35
Nagpur23
   2  Higher Level Clerical      Rs. 25,500 to Rs 81,100Financial Adviser and Subcommittee Office,
Food,
Woman Owners and Customer Protection Office
      21

Maha Food Bharti 2023:

Organization Name  MAHA FOOD (Maharashtra food, civil supplies,
consumer protection department)
Name of post  (पदाचे नाव )पुरवठा निरीक्षक (Supply Inspector)
उच्च स्तर लिपिक (Senior Clerk)
Number of posts( एकूण पदे )345 Vacancies
Age limit(वय मर्यादा )18-38 years
Application Mode(अर्जाची पद्धत)Online
Job Location(नोकरी ठिकाण )All Over Maharashtra
Start Date (अर्ज सुरू होण्याची तारीख )13th December 2023
Last Date(अर्ज भरण्याची शेवटची तारीख )31st December 2023
Official Website(अधिकृत  वेबसाइट )http://www.mahafood.gov.in/
Online Apply (ऑनलाईन अर्ज करा )https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
Notification (जाहिरात )Download PDF

How to Apply For Maha Food Bharti 2023

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे .
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १३ डिसेंबर २०२३ पासून होईल .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास http://www.mahafood.gov.in/ या लिंकवर किंवा 1800 103 4566 या नंबरवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

प्रवेश प्रमाणपत्र विषयी अधिक माहिती:

  • परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारास प्रवेश प्रमाणपत्र हे विभागाच्या अधिकृत वेबसाइट ( https://mahafood.gov.in ) वर परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वीच डाउनलोड करता येईल.
  • उमेदवाराने परीक्षेस स्वतचे प्रवेश प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे, त्याशिवाय परीक्षेस प्रवेश मिळणार नाही.
  • परीक्षेच्या वेळी आधार कार्ड ,पॅन कार्ड ,पासपोर्ट,ड्रायविंग लायसेंस ,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र यापैकी एक मूळ ओळखपत्र आणि त्याची एक छायांकित प्रत सोबत असणे आवश्यक आहे.
  • विवाहित स्त्रियांसाठी, नावात बदल झाल्या संबंधीचा मूळ दाखला आणि त्याची छायांकित प्रत परीक्षेस आणणे आवश्यक आहे.

Maha Food Bharti 2023 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे :

अ. क्र.विषयदर्जामाध्यमप्रश्नसंख्यागुणकालावधीप्रश्नपत्रिका स्वरूप
मराठी१२ वीमराठी व इंग्रजी२५२००२ तासवस्तुनिष्ठ बहूपर्यायी
इंग्रजी१२ वी२५
सामान्य ज्ञानपदवी२५
बौद्धिक चाचणी व अंकगणितपदवी२५

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • Caste Certificate
  • Cast Validity Certificate
  • Marksheets

अधिक माहितीसाठी मुख्य वेबसाइट Mahafood.gov.in ला भेट द्या .

Procedure to Fill Maha Food Bharti Application form:

The following procedure needs to followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the Maha Food website in the career webpage under the current openings http://www.mahafood.gov.in/ from 13/12/2023 to 31/12/2023. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to sent to the Maha Food 
  • unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.

Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name  or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • मिरीट लिस्ट मध्ये येण्यासाठी एकूण ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरताना परीक्षा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
  • एकदा मिळालेले परीक्षा केंद्र अंतिम राहील.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वी काढून घ्यावे.

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

FAQs

  • What is the last date to apply for Maharashtra Food Recruitment 2023-24?
  • Ans: The last date to apply for Maharashtra Food Recruitment is 31st December 2023.
  • What is the Cutoff for the merit list ?
  • Ans: The Cutoff for the merit list is 45%.
  • What is the Total Marks for the Exam?
  • Ans: The Total marks for the exam is 200.
  • How many Seats are Available for this Recruitment?
  • Ans: Total 345 Seats are available in this Recruitment.