MPCB Mumbai Recruitment 2023-24 | MPCB मुंबई भरती २०२३-२४

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “प्रादेशिक अधिकारी ”, ”वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी”, “वैज्ञानिक अधिकारी”, “कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरी ”, ”प्रमुख लेखापाल”, ” विधी सहाय्यक”, ”कनिष्ठ लघुलेखक”, ”कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक”, ”वरिष्ठ लिपिक”, ”प्रयोगशाळा सहाय्यक” , “कनिष्ठ लिपिक/टंकलेखक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबईची मुख्य वेबसाईट https://mpcb.gov.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २९ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १९ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24 : Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai has published recruitment for various posts. Post are “Regional Officer”, ”Senior Scientific Officer”, ”Scientific Officer”, and ”Junior Scientific Officer”, ” Chief Accountant”, ”Legal Assistant”, ”Junior Stenographer”, ”Junior Scientific Assistant”, “Senior Clerk”, ” Laboratory Assistant”, ”Junior Clerk/Typist”. Location of this recruitment is Mumbai. Total 61 posts allocated for this Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://mpcb.gov.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 29th December 2023 and the last date is 19th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai 2023-2024

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • प्रादेशिक अधिकारी
  • वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी
  • वैज्ञानिक अधिकारी
  • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरी
  • प्रमुख लेखापाल
  • विधी सहाय्यक
  • कनिष्ठ लघुलेखक
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
  • वरिष्ठ लिपिक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • कनिष्ठ लिपिक/टंकलेखक

पदसंख्या : ६१ जागा

वयोमर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ४० वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष
  • माजी सैनिक :
    • माजी सैनिक उमेदवारासाठी – सशस्र दलात केलेली सेवा + ३ वर्ष +२ वर्ष
    • दिव्यांग सैनिक उमेदवारासाठी- १८ ते ४७ वर्ष
  • अनाथ उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी – १८ ते ४७ वर्ष.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक –१८ ते ४५ वर्ष.
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष
  • भूकंपग्रस्त उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष
  • अंशकालीन उमेदवारासाठी – १८ ते ५७ वर्ष
  • स्वातंत्र सैनिकाचे पाल्य/ १९९१ चे जनगणना कर्मचारी / १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी /शासकीय कर्मचारी उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • पोस्ट ग्रॅजुएशन
  • डॉक्टरेट डिग्री
  • पदवी
  • वकिली

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण:  मुंबई

अर्ज शुल्क :
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी=रु १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी=रु. ९००/-
  • अनाथ उमेदवारांसाठी = रु. ९००/-
  • माजी सैनिक /दिव्यांग माजी सैनिक उमेदवारासाठी=निशुल्क

वेतनश्रेणी :

  • प्रादेशिक अधिकारी=रु. ६७,७०० ते रु. २,०८,७०० /-
  • वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी=रु. ६७,७०० ते रु. २,०८,७०० /-
  • वैज्ञानिक अधिकारी= रु. ५५,१०० ते रु. १,७५,१०० /-
  • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरी=रु. ४१,८०० ते रु. १,३२,३०० /-
  • प्रमुख लेखापाल= रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००/-
  • विधी सहाय्यक=रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००/-
  • कनिष्ठ लघुलेखक=रु. ३८,६०० ते रु. १,२२,८००/-
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक= रु. ३५,४०० ते रु. १,१२,४००
  • वरिष्ठ लिपिक= रु. २५,५०० ते रु. ८१,१०० /-
  • प्रयोगशाळा सहाय्यक= रु. २१,७०० ते रु. ६९,१०० /-
  • कनिष्ठ लिपिक/टंकलेखक= रु. १९९०० ते रु. ६३२०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २९ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : १९ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://mpcb.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
प्रादेशिक  अधिकारी०२
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी०१
वैज्ञानिक अधिकारी०२
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरी०४  
प्रमुख लेखापाल०३
विधी सहाय्यक०३
कनिष्ठ लघुलेखक१४
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक१६
वरिष्ठ लिपिक१०
प्रयोगशाळा सहाय्यक०३
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक०६

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
प्रादेशिक  अधिकारीएस-२३,  ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारीएस-२३,  ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारीएस -१९ , ५५१०० -१७५१००  
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकरीएस-१५,  ४१८००- १३२३००
प्रमुख लेखापालएस -१४ ,३८६०० -१२२८००
विधी सहाय्यकएस -१४ ,३८६०० -१२२८००
कनिष्ठ लघुलेखकएस -१४ ,३८६०० -१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकएस-१३ , ३५४०० -११२४००
वरिष्ठ लिपिकएस-०८ ,२५५०० -८११००
प्रयोगशाळा सहाय्यकएस -०७, २१७०० -६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखकएस-०६ , १९९०० -६३२००

How to Apply For Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २९ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे.
  • अधिकृत वेबसाईट  https://mpcb.gov.in/ आणि  https://mpcb.gov.in/recruitment  ह्या आहेत
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० २२२ ३६६ / १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक : :

                              विवरण दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक २९/१२/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम  दिनांक व वेळ १९/०१/२०२४ रात्री २३.५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक१९/०१/२०२४ रात्री २३.५९ पर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या आधी ७ दिवस

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24 Details

Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24 Details
Post NamesRegional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer and
Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant,
Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk,
Laboratory Assistant, Junior Clerk/Typist
Number of Posts 61
Age Limit18 – 47 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application29th December 2023 
Last Date Of Application19th January 2024 
Official Websitehttps://mpcb.gov.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • 1) शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणार्‍या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे .)
  • 2)अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र .
  • 3)वयाचा पुरावा .
  • 4) जन्माचा पुरावा .
  • 5)आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा .
  • 6)राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र
  • 7 ) Non Creamy Layer प्रमाणपत्र (चालू आर्थिक पुरावा ).
  • 8)पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • 9)पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा .
  • 10) अनाथ आरक्षनासाठी पात्र असल्याचा पुरावा .
  • 11)महाराष्ट्र राज्याचा आदिवास प्रमाणपत्र  .
  • 12) महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिका-यांचा विहित नमुन्यातील दाखला .
  • १३) विवाहीत स्त्रियांच्या नावात बद्दल झाल्याचा पुरावा .
  • १४) मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .
  • १५) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र .
  • १६) पदवीधर / पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • १७ ) MS-CIT अथवा समकक्ष  प्रमाणपत्र
  • १८) टंकलेखन  प्रमाणपत्र
  • १९ ) लघुलेखन  प्रमाणपत्र.
  • २०) अनुभव  प्रमाणपत्र (संबधित आस्थापना /HR विभागाचे) 

अर्ज अपात्र ठरण्याचे कारणे :

  • १)विहित पात्रता धारण न करणार्‍या उमेदवारांचे अर्ज .
  • २) विहित नमुन्यात नसलेले  किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज .
  • ३)मजकूर अपूर्ण  किंवा चुकीचा भरलेला अर्ज ,खाडाखोड केलेले अर्ज .
  • ४)स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती नसलेले अर्ज तत्सम माहिती योग्यरित्या न दर्शविलेले अर्ज .
  • ५)ऑनलाइन अर्ज शुल्क न भरणा केल्यास .
  • ६)लहान कुटुंबांचे प्रतीज्ञापत्र न जोडलेले अर्ज .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांची भरती २०२४

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ९६ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २०० पदांची भरती २०२४.

केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत २२६ पदांची भरती २०२४

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) अंतर्गत २३ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन हिंगोली भरती २०२३-२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 119 पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24? 
  • Ans: The last date to apply for Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24 is 19th January 2024.
  • What is the Locations for Maharashtra Pollution Control Board (MPCB) Mumbai Recruitment 2023-24?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 61 post announced.