MDC Limited Bharti 2024 | MDC लिमिटेड अंतर्गत भरती २०२४

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024

MDC Limited Bharti 2024 : माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “ग्रॅज्युएट अप्रेंटिस”, “डिप्लोमा अप्रेंटिस”. या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची मुख्य वेबसाईट https://mazagondock.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २२ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ११ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024 : Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 has published recruitment for various posts. Posts are “Graduate Apprentices”, “Diploma Apprentices”. Location of this recruitment is Mumbai . Total 200 posts allocated for this Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024.

Interested and eligible candidates should visit https://mazagondock.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 22nd December 2023 and the last date is 11th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस
  • डिप्लोमा अप्रेंटिस

पदसंख्या : २०० जागा

वयोमर्यादा : १८ ते २७ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • इंजीनियरिंग
  • डिप्लोमा

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई    

वेतनश्रेणी :

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिसरु. ९००० /-
  • डिप्लोमा अप्रेंटिसरु. ८००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २२ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ११ जानेवारी २०२४

अधिकृत साइट : https://mazagondock.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ पदसंख्या खालीलप्रमाणे :

अ. क्र           पदांचे नावे            एकूण पद संख्या
      ग्रॅजुएट डिप्लोमा
कंम्पूटर अभियांत्रिकी०५०५
सिविल अभियांत्रिकी१००५
इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी२५१०
इलेक्ट्रॉनिक & टेलीकम्यूनिकेशन अभियांत्रिकी१०००
मेकॅनिकल अभियांत्रिकी६०१०
जहाज निर्माण टेक्नोलॉजी  १०००
बी. कॉम        ५०      ००
बी.सी.ए.
बी. बी. ए.
१०सामाजिक कार्यकर्ता
११कार्यक्रम प्रबंधन
 एकूण पदसंख्या१७०३०
StreamTotal SeatsUROBC(NCL)EWSSCST
Diploma30149232
General Stream502215463
Engineering120503611158

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

अ क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकीकंम्पूटर अभियांत्रिकी, सिविल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक & टेलीकम्यूनिकेशन अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, जहाज निर्माण टेक्नोलॉजी  
डिप्लोमाकंम्पूटर अभियांत्रिकी, सिविल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, BBA, B.Com, BCA.

How to Apply For Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २२ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://mazagondock.in/ या लिंकवर किंवा mdlats@mazdock.com या मेल वर किंवा ०२२-२३७६-४१५५ या हेलपलाईन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २२ डिसेंबर २०२३
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख११ जानेवारी २०२४
 ३ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २२ डिसेंबर २०२३ पासून ११ जानेवारी २०२४ पर्यंत
 ४अर्जाची यादी जाहीर करण्याची तात्पुरती तारीख१६ जानेवारी २०२४
पात्रता/आपत्रटेबाबत प्रतिनिधीत्वाची तात्पुरती शेवटची तारीख   २२ जानेवारी २०२४
वेळापत्रकासह मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्याची तात्पुरती तारीख२२ जानेवारी २०२४
पात्र अर्जदारांच्या मुलाखती सुरू होण्याची तात्पुरती तारीख३० जानेवारी २०२४

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 Details:

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 Details
Post NamesGraduate Apprentices, Diploma Apprentices
Number of Posts200
Age Limit18 – 27 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application22nd  December 2023
Last Date Of Application11th January 2024
Official Websitehttps://mazagondock.in/
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • ड्रायविंग लायसेंस

Procedure to Fill Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 Application form:

The following procedure needs to be followed strictly otherwise which may lead to application rejection.

  • Candidates who fulfilling all the above clearly laid down criteria will have to apply online only through the link on the Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited website in the career webpage under the current openings https://mazagondock.in/ from 20/12/2023 to 11/01/2024. No other mode of application is available or will be accepted.
  • Candidates are advised to read carefully the instructions mentioned in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct and accurate information.
  • After online registration, the system will automatically generate a unique User ID or User Name (Applicant ID) and Password. Candidates have to remember the unique User ID or User Name and Password for future reference
  • Candidates needs to upload relevant documents or Certificates or testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates needs to pay the online application fee, if applicable. Candidates needs to ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents or certificates or testimonials.
  • Candidates needs to keep the printout of the application form which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited unless specifically asked or advised.
  • Incomplete Applications in any respect will be automatically rejected. Furnishing wrong or false or invalid information will lead into rejection of the candidature or application.
  • Candidates trying to submit one or more applications with different particulars like Name or Father’s name or Community or Photos (Face) or Educational and technical qualification or with different Email ID or Mobile Number are advised that all such applications will be automatically rejected.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराकडे computer चे प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीमध्ये ५३ पदांची भरती २०२३-२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

FAQs:

  • What is the last date to apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti
  • Ans: The last date to apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti is 11th January 2024.
  • What is the Locations for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti?
  • Ans: Mumbai
  • Who can apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti?
  • Indian Nationality peoples can apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 200 post announced.