MDC Limited Bharti 2024 | MDC भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४

MDC Limited Bharti 2024 : माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “महाव्यवस्थापक”, “उपमहाव्यवस्थापक”, “वरिष्ठ अभियंता”, “व्यवस्थापक”, “उपव्यवस्थापक”, “सहाय्यक व्यवस्थापक”. या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडची मुख्य वेबसाईट https://mazagondock.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख १४ मार्च २०२४  आहे आणि अंतिम तारीख ०३ एप्रिल २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024: Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 has published recruitment for various posts. Posts are “General Manager”, “Deputy General Manager”, “Senior Engineer”, “Manager”, “Deputy Manager”, and “Asst. Manager”. The location of this recruitment is Mumbai. Total 2९ posts allocated for this Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024.

Interested and eligible candidates should visit https://mazagondock.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 14 March 2024 and ends on 03 April 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • महाव्यवस्थापक
  • उपमहाव्यवस्थापक 
  • वरिष्ठ अभियंता 
  • व्यवस्थापक 
  • उपव्यवस्थापक 
  • सहाय्यक व्यवस्थापक 

पदसंख्या : ९ जागा

वयोमर्यादा : 

  • महाव्यवस्थापक  ५४ वर्ष 
  • उपमहाव्यवस्थापक  ५० वर्ष 
  • वरिष्ठ अभियंता  ३० वर्ष 
  • व्यवस्थापक  ४२ वर्ष 
  • उपव्यवस्थापक  ३८ वर्ष 
  • सहाय्यक व्यवस्थापक  ३४ वर्ष 

शैक्षणिक पात्रता :

क्र पदाचे नाव ग्रेड डिसीप्लीणशैक्षणिक पात्रता
aमहाव्यवस्थापकE-8TechnicalDegree in Engineering in Mechanical/Electrical/Electronics
bउपमहाव्यवस्थापकE-6FinanceChartered Accountant or Cost & Works Accounts
 वरिष्ठ अभियंताE-1HRPost Graduate Degree/PG Diploma recognized by AICTE
cFireGraduate of the Institute of Fire Engineers
dउपमहाव्यवस्थापकE-6Company SecretaryFull-Time engineering in Computer/Computer science/IT/Computer technology
eव्यवस्थापकE-4RajbhashaMaster’s degree in Hindi/Sanskrit
fउपव्यवस्थापकE-3TechFull-Time engineering in Computer/Computer science/IT/Computer technology
gसहाय्यक व्यवस्थापकE-2TechFull Time engineering in Computer/Computer science/IT/Computer technology
hवरिष्ठ अभियंताE-1TechDegree in Naval Architecture/ Diploma in Naval Construction

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

वेतनश्रेणी :

क्र पदाचे नाव ग्रेड वेतनश्रेणी
aमहाव्यवस्थापकE-8120000-280000
bउपमहाव्यवस्थापकE-690000-240000
 वरिष्ठ अभियंताE-140000-140000
c
dउपमहाव्यवस्थापकE-690000-240000
eव्यवस्थापकE-470000-200000
fउपव्यवस्थापकE-360000-180000
gसहाय्यक व्यवस्थापकE-250000-160000
hवरिष्ठ अभियंताE-140000-140000

अर्ज सुरू होण्याची तारीख : १४ मार्च २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०३ एप्रिल २०२४

अधिकृत साइट : https://mazagondock.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइट ल भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ पदसंख्या खालीलप्रमाणे :

क्रपदाचे नावग्रेडडिसीप्लीणपद संख्या
aमहाव्यवस्थापकE-8Technical
bउपमहाव्यवस्थापकE-6Finanace
 वरिष्ठ अभियंताE-1HR
cFire
dउपमहाव्यवस्थापकE-6Company Secretary
eव्यवस्थापकE-4Rajbhasha
fउपव्यवस्थापकE-3Tech
gसहाय्यक व्यवस्थापकE-2Tech१०
hवरिष्ठ अभियंताE-1Tech
   एकूण २९

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

क्र पदाचे नाव ग्रेड डिसीप्लीणशैक्षणिक पात्रता
aमहाव्यवस्थापकE-8TechnicalDegree in Engineering in Mechanical/Electrical/Electronics
bउपमहाव्यवस्थापकE-6FinanaceChartered Accountant or Cost & works Accounts
 वरिष्ठ अभियंताE-1HRPost Graduate Degree/PG Diploma recognized by AICTE
cFireGraduate of the Institute of Fire Engineers
dउपमहाव्यवस्थापकE-6Company SecretaryBachelor degree in Law/LL.B.
eव्यवस्थापकE-4RajbhashaMaster’s degree in Hindi/Sanskrit
fउपव्यवस्थापकE-3TechFull Time engineering in Computer/Computer science/IT/Computer technology
gसहाय्यक व्यवस्थापकE-2TechFull Time engineering in Computer/Computer science/IT/Computer technology
hवरिष्ठ अभियंताE-1TechDegree in Naval Architecture/ Diploma in Naval Construction

How to Apply For Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी https://mazagondock.in/ वेबसाइट वर लॉगिन करावे.
  • Career टॅब वरती क्लिक करून “Online Recruitment” क्लिक करावे नंतर संबंधित पदासाठी apply करावे.
  • अर्ज भरतांनी आवश्यक असणारी माहिती लागू नसेल तर “NA” अशी माहिती भरावी.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक अवश्य वाचा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा.
  • अर्ज भरण्याची सुरवात १४ मार्च २०२४ पासून होत आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://mazagondock.in/ या लिंकवर किंवा mdlats@mazdock.com या मेल वर किंवा ०२२-२३७६४१४०/४१२३/४१२५/४१७७ या हेलपलाईन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १४ मार्च २०२४
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०३ एप्रिल २०२४

Mazagon Dock Shipbuilders (MDC) Limited Bharti 2024 Details:

Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024 Details
Post Names“General Manager”, “Deputy General Manager”,
“Senior Engineer”, “Manager”, “Deputy Manager”,
and “Asst. Manager”
Number of Posts29
Application fee300
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application14 March 2024
Last Date Of Application03 April 2024
Official Websitehttps://mazagondock.in/
Online ApplyClick here
SR.No.PDF nameDownload
1Original Recruitment PDFClick Here
2Revised 1Click Here
3Revised 2Click Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे.
  • जन्माचा दाखला.
  • जातीचे प्रमाणपत्र.
  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • PWD certificate जर लागू असेल तर
  • आवश्यक असणारे अनुभव प्रमाणपत्र .
  • संपूर्ण माहिती साठी जाहिरातीची pdf व्यवस्थित वाचा.

Selection process for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024:

  • Personal Interview.
  • Verification of Original Documents.
  • Candidate must produce caste certificates as per the format prescribed by the Government of India.
  • Pre-Employment Medical Examination.
  • Verification of Antecedents.
  • Offer Appointment.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवाराकडे computer चे प्रावीण्य असणे आवश्यक आहे.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

गडचिरोली पोलिस अंतर्गत 922 पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) सोलापूर भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) हिंगोली अंतर्गत २२२ भरती २०२४

SRPF कोल्हापूर अंतर्गत १८२ भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गडचिरोली अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) दौंड अंतर्गत २३० पदांची भरती २०२४

SRPF धुळे अंतर्गत १७३ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (SRPF) मुंबई अंतर्गत ४६० पदांची भरती २०२४

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) भरती २०२४

संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत १४७ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti
  • Ans: The last date to apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti is 03 April 2024.
  • What is the Locations for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti?
  • Ans: Mumbai
  • Who can apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti?
  • Indian Nationality people can apply for Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti.
  • How many vacancies are announced for this post?
  • Ans: There are a total of 29 posts announced.
  • Is the case certificate required for this recruitment?
  • Yes, it is required.