MBM Thane Recruitment 2024 | मिरा भाईंदर महानगरपालिका भरती

Mira Bhaindar Mahanagarpalika (MBM) Thane Recruitment 2024

Mira Bhaindar Mahanagarpalika (MBM) Thane Recruitment 2024 : मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “पूर्णवेळ वैधकीय अधिकारी” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण भाईंदर ठाणे येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे ची मुख्य वेबसाईट https://www.mbmc.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २३ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे , तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑफलाईन  पद्धतिने भरु शकता. मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Mira Bhaindar Mahanagarpalika (MBM) Thane Recruitment 2024

Mira Bhaindar Mahanagarpalika (MBM) Thane Recruitment 2024 : Mira Bhaindar Mahanagarpalika Thane has published recruitment for various posts. Post is “Full Time Medical Officer. Location of this recruitment is is Bhaindar, Thane. Total 29 posts allocated for this Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.mbmc.gov.in/  and fill out the form before the Last Date. The application Starts on 23rd January 2024 and the Last date is 05th February 2024. The mode of application is Offline
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024

Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • पूर्णवेळ वैधकीय अधिकारी

पदसंख्या : २९ जागा

शैक्षणिक पात्रता :

  • पूर्णवेळ वैधकीय अधिकारी– एमबीबीएस / बीएएमएस

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

निवड प्रक्रिया = मुलाखती

नोकरीचे ठिकाण: मिरा भाईंदर , ठाणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे- ४०११०१.          

वयोमार्यादा :

  • उच्चतम वयोमर्यादा – ७० वर्षे      
  • खुला गट उमेदवारांसाठी = ३८ वर्षे
  • मागासवर्गीय /SC/ST/PWBD गट उमेदवारांसाठी =४३ वर्षे      

वेतनश्रेणी :

  • पूर्णवेळ वैधकीय अधिकारी – रु. ४०,०००/- ते रु. ८०,०००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : २३ जानेवारी २०२४ पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.mbmc.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
पूर्णवेळ वैधकीय अधिकारी२९

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४ चे पद आणि प्रवर्गानुसार जागा खालीलप्रमाणे

पदाचे नाव प्रवर्ग   पदसंख्या 
        पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी   अनु. जाती ०४
अनु. जमाती ०२
विजा. (अ)०१
भ. ज. (ब) ०१
भ. ज. (क)०१
भ. ज. (ड)०१
वि.मा.प्र.    ०१
इमाव०६
इ.डब्लु.एस   ०३
खुला०९
एकूण२९

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पूर्णवेळ वैधकीय अधिकारी  M.B.B.S. with MCI Reg./MMC Reg. प्रथम प्राधान्य
किंवा M.B.B.S. उमेदवार न मिळाल्यास B.A.M.S. शैक्षणिक
अर्हताधारक MCIM Reg.सह. 

मिरा भाईंदर महानगरपालिका ठाणे भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
पूर्णवेळ वैधकीय अधिकारीरु. ४०,०००/- ते ८०,०००/-

How to Apply For Mira Bhaindar Mahanagarpalika (MBM) Thane Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –सार्वजनिक आरोग्य विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे- ४०११०१. 
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २३ जानेवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mbmc.gov.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २३ जानेवारी २०२४
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख०५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024 Details:

Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024 Details
Post NamesFull Time Medical Officer
Number of Posts29
Age Limit70 Years
Job LocationBhaindar, Thane.
Application ModeOffline
Start Date Of Application25th January 2024
Last Date Of Application05th February 2024
Official Websitehttps://www.mbmc.gov.in/
Interview Addressसार्वजनिक आरोग्य विभाग , डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन,
नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे- ४०११०१. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • पूर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट .
  • वयाचा पुरावा (जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला)
  • पदवी/पदविका गुणपत्रिका व प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
  • कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)   .
  • शासकीय /निमशासकीय /खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
  • जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र.
  • आवश्यकतेनुसार non Creamy Layer
  • अधिवास प्रमानपत्र (Domicile Certificate)  
  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • सध्याचा फोटो
  • अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र .
  • वाहन चालवण्याचा परवाना .
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र .         

निवड प्रक्रिया :

सदर  पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणार्‍या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार /गुणाकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येईल . या संदर्भात सर्व अधिकार मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत .

उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा.अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या दि. १७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/पदविका परीक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेतली जाईल . 

थेट मुलाखती :

वैद्यकीय अधिकारी (MBBS) हे पद थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतिचा अवलंब करण्यात येईल .

  • Subject Knowledge (10)
  • Research & Academic Knowledge (20)
  • Leadership Quality (10)
  • Administrative Abilities (10)
  • Experience (10)
  • (a) for Govt. Experience 2 marks for one year.
  • (b) for Private Experience 1 marks for one year.
  • Total Experience 10 Marks maximum
  • एकूण गुण ५०
  • गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येणार असून त्यानुसार उमेदवारांची नियुक्ती आदेश Mail द्वारे /टपालद्वारे निर्गमित करण्यात येईल.        
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

दारूगोळा कारखाना खडकी पुणे भरती २०२४

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४

भारत डायनामिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत ३६१ पदांची भरती २०२४

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई भरती २०२४

अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024 is 05th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment 2024.
  • What is the Locations for Mira Bhaindar Mahanagarpalika Thane Recruitment?
  • Ans: Bhaindar, Thane.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 29 post announced.