MPD Bharti 2024 | MPD अंतर्गत १० वी, १२ वी २५५ पदांची भरती २०२४

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “लिपिक”, :वरिष्ठ लिपिक”, “लघुलेखक निम्न श्रेणी”, “मिश्रक,शिक्षक”, “शिवणकाम निर्देशक”, “सुतारकाम निर्देशक”, “प्रयोगशाळा तंत्रज्ञ”, “बेकरी निर्देशक”, “ताणाकार”, “विणकाम निर्देशक”, “चर्मकला निर्देशक”, “यंत्रनिर्देशक”, “निटिंग अँड विव्हिंग निर्देशक”, “करवत्या”, “लोहारकाम निर्देशक”, “कातारी”, “गृह पर्यवेक्षक”, “पंजा व गालीचा निर्देशक”, “ब्रेललिपि निर्देशक”, “जोडारी”, “प्रिपेटरी”, “मिलिंग पर्यवेक्षक, “शारीरिक कवायत निर्देशक”, “शारिरिक शिक्षक निर्देशक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २५५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) ची मुख्य वेबसाईट http://www.mahaprisons.gov.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०१ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम २१ जानेवारी २०२४  आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024 : Maharashtra Prison Department (MPD) has published recruitment for various posts. Post are “Clerk”, “Senior Clerk”, “Stenographer Junior Grade”, “Mixer”, “teacher”, “Director of Sewing”, “Director of Carpentry”, “Laboratory Technician”, “Director of Bakery”, “Stretcher”, “Director of Weaving”, “director of Tannery”, “Machine Director”, “Director of Knitting”, and “Weaving”, “saw maker”, “Blacksmith”, “director”, “shearer”, “House Supervisor”, “Director of Claws” and “Carpets”, “Director of Braille”, “Addition”, “preparatory”, “Milling Supervisor”, “Director of Physical Drills”, “Director of Physical Education“. Location of this recruitment is All over Maharashtra. Total 255 posts allocated for this Maharashtra Prison Department (MPD) Recruitment 2024.

Interested and eligible candidates visit http://www.mahaprisons.gov.in/  and fill out the form before the last date of the application. The application process starts on 01st January 2024 and the last date is 21st January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024

Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • लिपिक
  • वरिष्ठ लिपिक
  • लघुलेखक निम्न श्रेणी
  • मिश्रक
  • शिक्षक
  • शिवणकाम निर्देशक  
  • सुतारकाम निर्देशक  
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • बेकरी निर्देशक  
  • ताणाकार
  • विणकाम निर्देशक 
  • चर्मकला निर्देशक
  • यंत्रनिर्देशक
  • निटिंग अँड विव्हिंग निर्देशक
  • करवत्या
  • लोहारकाम निर्देशक
  • कातारी
  • गृह पर्यवेक्षक
  • पंजा व गालीचा निर्देशक
  • ब्रेललिपि निर्देशक
  • जोडारी
  • प्रिपेटरी
  • मिलिंग पर्यवेक्षक
  • शारीरिक कवायत निर्देशक
  • शारिरिक शिक्षक निर्देशक

पदसंख्या : २५५ जागा

वयोमर्यादा : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • पदवीधारक अंशकालीन उमेदवारासाठी – १८ ते ५५ वर्ष
  • स्वतंत्र सैनिक उमेदवारासाठी – १८ ते ४५ वर्ष
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खुल्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १८ ते ४५ वर्ष.
  • भूकंप आणि प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष
  • माजी सैनिक उमेदवारासाठी –१८ ते ४५ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • १२ वी पास
  • कोणत्याही शाखेची पदवी

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु १०००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ९०० /-
  • PWD उमेदवारांसाठी = रु. ९०० /-
वेतनश्रेणी :
  • लिपिक= एस ६ – रु. १९,९०० ते ६३,२००
  • वरिष्ठ लिपिक=एस ८- रु. २५,५०० ते ८१,१००
  • लघुलेखक निम्न श्रेणी= एस १४- रु. ३८,६०० ते १,२२,८००
  • मिश्रक = एस १० -रु. २९,२०० ते ९२,३००
  • शिक्षक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • शिवणकाम निर्देशक =एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • सुतारकाम निर्देशक =एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ = एस १० -रु. २९,२०० ते ९२,३००
  • बेकरी निर्देशक = एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००  
  • ताणाकार= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • विणकाम निर्देशक = एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • चर्मकला निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • यंत्रनिर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • निटिंग अँड विव्हिंग निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • करवत्या = एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • लोहारकाम निर्देशक =एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • कातारी = एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • गृह पर्यवेक्षक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • पंजा व गालीचा निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • ब्रेललिपि निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • जोडारी= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • प्रिपेटरी=एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • मिलिंग पर्यवेक्षक=एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • शारीरिक कवायत निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००
  • शारिरिक शिक्षक निर्देशक= एस ८ – रु. २५,५०० ते ८१,१००

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०१ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : http://www.mahaprisons.gov.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या
लिपिक१२५
वरिष्ठ लिपिक३१
लघुलेखक निम्न श्रेणी०४
मिश्रक२७
शिक्षक१२
शिवणकाम निर्देशक१०
सुतारकाम निर्देशक  १०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०८
बेकरी निर्देशक०४
ताणाकार०६
विणकाम निर्देशक ०२
चर्मकला निर्देशक०२
यंत्रनिर्देशक०२
निटिंग अँड विव्हिंग निर्देशक०१
करवत्या०१
लोहारकाम निर्देशक०१
कातारी०१
गृह पर्यवेक्षक०१
पंजा व गालीचा निर्देशक०१
ब्रेललिपि निर्देशक०१
जोडारी०१
प्रिपेटरी०१
मिलिंग पर्यवेक्षक०१
शारीरिक कवायत निर्देशक०१
शारिरिक शिक्षक निर्देशक  ०१
एकूण जागा२५५

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभाग (MPD) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता /अर्हता
लिपिकमान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
वरिष्ठ लिपिकमान्यताप्राप्त विद्यापिठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
लघुलेखक निम्न श्रेणीएस एससी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
मिश्रकएसएससी /एचएससी किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण
शिक्षकएसएससी /एचएससी किंवा तत्सम , व शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ शिक्षणवर्ग चालविन्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य )
शिवणकाम निर्देशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतूल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र
सुतारकाम निर्देशक  एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  अथवा समतूल्य सुतारकाम    
प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उतीर्ण
बेकरी निर्देशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  अथवा समतूल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र
ताणाकारएसएससी /एचएससी व महाराष्ट्र  तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतूल्य ताणाकार प्रमाणपत्र    
विणकाम निर्देशक शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलजीचे प्रमाणपत्र (प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र ) .             
चर्मकला निर्देशकएसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र
यंत्रनिर्देशकएसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Mechanist प्रमाणपत्र
निटिंग अँड विव्हिंग निर्देशकएसएससी/एचएससी  महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वीव्हिंग टेक्नॉलजी प्रमाणपत्र
करवत्याचौथी उतीर्ण व सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षा चा अनुभव
लोहारकाम निर्देशकएसएससी/एचएससी  महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा  टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र
कातारीएसएससी/एचएससी  महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे कातारी (टर्नर) प्रमाणपत्र
गृह पर्यवेक्षकएसएससी इंग्रजी विषयासह उतीर्ण /कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र
पंजा व गालीचा निर्देशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे विणकाम  प्रमाणपत्र
ब्रेललिपि निर्देशकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  प्रमाणपत्र
जोडारीएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  फिटर  प्रमाणपत्र
प्रिपेटरीएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  वाईपिंग /सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र
मिलिंग पर्यवेक्षकएसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे  वुलन टेक्नॉलजी  प्रमाणपत्र
शारीरिक कवायत निर्देशकएसएससी/शारिरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्षक टी डी पी ई कांदिवली अथवा तत्यसम  महाराष्ट्र शासन  मान्यताप्राप्त पदवी आवश्यक .
शारिरिक शिक्षक निर्देशक  एसएससी/शारिरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र

How to Apply For Maharashtra Prison Department (MPD) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०१ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास http://www.mahaprisons.gov.in/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशील दिनांक
ऑनलाईन पद्धतीने  अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक   १ जानेवारी  २०२४ पासून
ऑनलाईन पद्धतीने  अर्ज नोंदणी अंतिम दिनांक२१  जानेवारी २०२४ २३.५५ वाजेपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने  परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २१ जानेवारी  २०२४  २३.५५ वाजेपर्यंत
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र(hall Ticket) उपलब्ध होण्याचा दिनांकwww.mahaprisons.gov.in/  या संकेतस्थळावर कळविन्यात येईल .   

Maharashtra Prison Department (MPD) Recruitment 2024 Details:

Maharashtra Prison Department (MPD) Recruitment Details
Post Names Clerk, Senior Clerk, Stenographer Junior Grade, Mixer, teacher, Director of Sewing, Director of Carpentry, Laboratory Technician, Director of Bakery, Stretcher, Director of Weaving, director of Tannery, Machine Director, Director of Knitting, and Weaving, saw maker, Blacksmith, director, shearer, House Supervisor, Director of Claws and Carpets, Director of Braille, Addition, preparatory, Milling Supervisor, Director of Physical Drills, Director of Physical Education
Number of Posts255
Age Limit18 -45 Years
Job LocationAll Over Maharashtra
Application ModeOnline
Start Date Of Application 01 January 2024
Last Date Of Application21 January 2024
Official Websitewww.mahaprisons.gov.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • एस .एस .सी (S. S.C) अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता पुरावा
  • सामाजिक द्रुष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  असल्याचा बाबतचा पुरावा
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र   
  • पात्र  दिव्यागं असल्याचा पुरावा
  • खेळाडू साठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहित स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा दाखला
  • अनाथ आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • खेळाडू आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • भूकंपग्रस्त आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • S.S.C. नावात बदल झाल्याचा दाखला
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • विहित अनुभव प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
Rule (अटी):

उमेदवारांना सूचित केले जाते कि त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणतेही खोटे ,छेडछाड केलेले किंवा बनावट तपशील सादर करू नयेत आणि कोणतीही महत्वाची  माहिती लपवू नये .

परिक्षेच्या वेळी किंवा त्यानंतर निवड प्रक्रियेत ,उमेदवार खालील बाबतीत दोषी असल्यास किंवा आढळून आल्यास असा उमेदवार त्याविरुद्ध फौजदारी भरणे या सोबतच ज्या परीक्षेसाठी तो उमेदवार आहे त्या परीक्षेसाठी अपात्र ठरिवणे , विभागामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी कायमस्वरूपी किंवा विशिष्ट कालावधीसाठी अपात्र ठरविणे किंवा त्याच्या सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल .

  • अयोग्य मार्गाचा अवलंब करणे
  • तोतयागिरी करणे किंवा कोणत्याही व्यक्ति मार्फत तोतयागिरी करून घेणे .
  • परीक्षा हॉलमध्ये गैवर्तन करणे किंवा चाचणीत सामग्री किंवा त्यातील इतर कोणतीही माहिती कोणत्याही स्वरूपात तोंडी किंवा लेखी ,इलेट्रौनिक किंवा कोणत्याही उद्देशाने उघड करणे ,प्रकाशित करणे ,पुनरुत्पादन  करणे ,प्रसारित करणे, संग्रहित करणे किंवा प्रसारित करणेसाठी सुलभ करणे .
  • त्याच्या /तिच्या  उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करणे , किंवा
  • अयोग्य मार्गाने त्याच्या /तिच्या उमेदवारसाठी समर्थन मिळवणे ,किंवा परीक्षा /मुलाखत हॉलमध्ये मोबाईल  फोन किंवा संवादाची तत्सम (Electronic) उपकरणे बाळगणे .

अर्ज करण्याची  पद्धत :

  • १. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येईल .
  • २. पात्र  उमेदवारला (web base)  ऑनलाईन अर्ज www.mahaprisons.gov.in/ या संकेत स्थळावर विहित वेळेत अर्ज सादर करणे आनिवार्य आहे .
  • ३. विहित पद्धतीने ऑनलाईन आर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्या शिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही .
  • ४. अर्ज सादर सादर केल्या नंतर विहित मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही .
  • ५. अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगनकामार्फत  निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला  बंद होणार आहे . त्यामुळे उमेदवाराने मुदतितच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधन कारक  राहील .
  • ६. परीक्षा शुल्काचा भरणा प्रणाली मार्फत उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवे माध्यमातून क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड अथवा नेटबँकमार्फत परीक्षा शुल्क भरता येईल.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

*इतर महत्वाच्या भरती *

राष्ट्रीय आरोग्य मिशन हिंगोली भरती २०२३-२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra Prison Department (MPD) Bharti ?
  • Ans: Last date to apply for Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024 is 21st January 2024.
  • What is the Locations for Maharashtra Prison Department (MPD) Bharti 2024?
  • Ans: All Over Maharashtra
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 255 post announced.