MPSC Group-B Recruitment 2023-24 | MPSC गट -ब भरती २०२३-२४

MPSC Group-B Recruitment 2023-24

MPSC Group-B Recruitment 2023-24: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मध्ये “सहायक प्राध्यापक गट -ब ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ७६५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण धाराशिव , परभणी, अलिबाग , सिंधूदुर्ग, सातारा, नंदुरबार हे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वैधकीय शिक्षण व संशोधन सेवेअंतर्गत शासकीय वैधकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापित झालेल्या शासकीय वैधकीय महाविद्यालय येथे विविध विषयांसाठी “सहायक प्राध्यापक गट -ब ” ,”वैधकीय शिक्षण व संशोधण सेवा -गट ब” ,”भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार”, “प्रशासकीय अधिकारी”, “सामान्य राज्य सेवा” ,”सहायक भूभौतिकतज्ञ” पदे आहेत,तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता .

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य वेबसाइट mpsc.gov.inmpsconline.gov.in ही आहे , तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १२ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०१ जानेवरी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला आवश्य भेट द्या.

MPSC Group-B Recruitment 2023-24

MPSC Group-B Recruitment 2023-24: MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the posts of “Assistant Professor class-B” in various subjects, “Physicist-Radiotherapy”, Govt. Medical Colleges, and Hospitals, ” Administrative Officer”, General State Services Group-B, in the Directorate of Ayush. Location of this recruitment is Dharashiv, Parbhani, Alibag, Sindhudurga, Satara, Nandurbar. There are 765 posts have been allocated for this MPSC Recruitment 2023-24. Interested and eligible candidates should visit mpsc.gov.in or mpsconline.gov.in and fill out the form before the last date. The application process starts on 12th December 2023 and the last date is 01st January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com

सूचना – अर्ज ऑनलाइन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

MPSC Group-B Recruitment 2023

MPSC Group-B Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार गट-ब
  • प्रशासकीय अधिकारी
  • सामान्य राज्य सेवा गट-ब
  • सहायक भूभौतिकतज्ञ
  • सहायक प्राध्यापक

पदसंख्या : ७६५ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • M.S.
  • M.D.
  • Ph.D.
  • DNB

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण :

  • धाराशिव
  • परभणी
  • अलिबाग
  • सिंधूदुर्ग
  • सातारा
  • नंदुरबार

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १९ ते ४० वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १९ ते ४५ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खुल्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवारासाठी – १९ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय खेळाडू उमेदवारासाठी – १९ ते ४५ वर्ष.
  • माजी सैनिक :
    • खुल्या प्रवर्गातील माजी सैनिक: ४०+३+सेवा कालावधी वर्ष.
    • मागासवर्गीय माजी सैनिक :४५+३+सेवा कालावधी वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १९ ते ४५ वर्ष.

सूचना : वयोमार्यादा गणण्याची तारीख ०१ एप्रिल २०२४ ही आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन .

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु ७१९ /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ४४९ /-

वेतन :

  • दरमहा रु. ५७,७०० ते रु.१,८२,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : १2 डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : mpsc.gov.in or mpsconline.gov.in

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

MPSC भरती २०२३-२४ चे ठिकाण आणि जागा खालीलप्रमाणे :

No.PlaceTotal Posts
1All Over Maharashtra580
2Dharashiv34
3Parbhani22
4Alibag29
5Sindhudurg30
6Satara31
7Nandurbar39

MPSC Assistant Professor Name of Posts and Qualification as Below:

NoName of PostsEducational QualificationExperience
1Assistant Professor in Anatomy M.S./M.D./MBBS One year as Senior  Resident in the concerned subject in a  recognized/Permitted  medical college after  acquiring M.D./M.S.  Degree
2Assistant Professor in PhysiologyM.D./MBBS/M.Sc./DNB
3Assistant Professor in BiochemistryM.D./MBBS/M.Sc./DNB
4Assistant Professor in PharmacologyM.D./DNB
5Assistant Professor in MicrobiologyM.D./DNB
6Assistant Professor in Forensic MedicineM.D./DNB
7Assistant Professor in Pathology M.D./Ph.D./D.Sc./DNB
8Assistant Professor in Community MedicineM.D./DNB
9Assistant Professor in General MedicineM.D./DNB
10Assistant Professor in General SurgeryM.S./DNB
11Assistant Professor in Obstetrics and GynaecologyM.D./M.S./DNB
12Assistant Professor in PaediatricsM.D./DNB
13Assistant Professor in Tuberculosis Chest DiseasesM.D./DNB
14Assistant Professor in PsychiatryM.D./DNB
15Assistant Professor in Dermatology, venereology and LeprosyM.D./DNB
16Assistant Professor in OrthopaedicsM.D./DNB
17Assistant Professor in AnaesthesiologyM.D./M.S./DNB
18Assistant Professor in RA diagnosisM.D./DNB
19Assistant Professor in RadiotherapyM.D./M.S./DNB
20Assistant Professor in Oto-Rhino-LarylgologyM.S./DNB
21Assistant Professor in OpthalmologyM.D./M.S./DNB

How to Apply For MPSC Group-B Recruitment 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १२ डिसेंबर २०२३ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जानेवारी २०२४  आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास mpsc.gov.in or mpsconline.gov.in या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया :

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१२ डिसेंबर २०२३ दुपारी ०२ ते ०१ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत  
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख०१ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत  
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख०३ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख०४ जानेवारी २०२४ बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार

Maharashtra Public Service Commission (MPSC) Recruitment 2023 Details:

MPSC Recruitment Details
Post NamesAssistant Professor
Number of Posts765
Age Limit19 -45 Years
Job LocationAll Over Maharashtra (Dharashiv, Parbhani, Alibag, Sindhudurga,
Satara, Nandurbar. )
Application ModeOnline
Start Date Of Application12th December 2023 From 02 PM Onwards
Last Date Of Application01st January 2024 Up to 11.59 PM
Official Websitempsc.gov.in or mpsconline.gov.in 
Online Applyhttps://mpsconline.gov.in/candidate

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • अर्जातील नावाचा दाखला (१० वी मार्कशीट)
  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक दाखला (पदवी, M.D./M.S./DNB )
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • नॉन – क्रीमीलेयर
  • दिव्यांग असल्याचा दाखला
  • माजी सैनिक असल्याचा दाखला
  • अनाथ आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • खेळाडू आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • S.S.C. नावात बदल झाल्याचा दाखला
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • विहित अनुभव प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र नोंदणी पत्र
  • DNB आवश्यक प्रमाणपत्र

सूचना :

  • वरील सर्व कागदपत्रे PDF मध्ये असावेत.
  • कागदपत्रांची साइज किमान ५० kb ते ५०० kb पर्यंत असावी

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • निवड झालेल्या उमेदवारास खाजगी व्यवसाय करण्यास बंदी आहे .
  • आयोगाच्या कार्यालयात,परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन ,अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रोनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे .
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

 महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

FAQs:

  • What is the last date to apply for MPSC Group-B Recruitment 2023-24? 
  • Ans: The last date to apply for MPSC Group-B Recruitment is 1st January 2024.
  • Is a Caste certificate required for MPSC Group-B Recruitment ? 
  • Ans: Yes , its required for MPSC Group-B Recruitment.
  • What is the Locations for MPSC Group-B Recruitment?
  • Ans: All over Maharashtra ( Dharashiv, Parbhani, Alibag, Sindhudurga, Satara, Nandurbar).
  • What is the file size of the All Documents?
  • Ans: The file size of the all Documents should be 50 kb to 500 kb.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 765 post announced.