MPSC Recruitment 2024 | MPSC अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

MPSC Recruitment 2024

MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की ”महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४“ या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २७४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य वेबसाइट mpsc.gov.in  व  mpsconline.gov.in ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २५ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला आवश्य भेट द्या.

MPSC Recruitment 2024

MPSC Recruitment 2024 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has published recruitment for various posts. Post of “Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam- 2024”. Location of this recruitment is All Over Maharashtra. Total 274 posts allocated for this MPSC Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit mpsc.gov.in  or  mpsconline.gov.in  and fill out the form before the last date of application. The application process starts on 05th January 2024. and the last date is 25th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

MPSC Group-A Recruitment 2023

MPSC Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -२०२४

पदसंख्या : २७४ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • आभियांत्रिकेतील पदवी
  • एम बी ए
  • कॉमर्स

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वयोमार्यादा:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १८ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :
    • खुल्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय खेळाडू उमेदवारासाठी – १८ ते ४३ वर्ष.
  • माजी सैनिक :
    • खुल्या प्रवर्गातील माजी सैनिक: १८ ते ४३ वर्ष.
    • मागासवर्गीय माजी सैनिक :१८ ते ४३ वर्ष.
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १८ ते ४५ वर्ष.

सूचना : वयोमार्यादा गणण्याची तारीख २५ जानेवारी २०२४ ही आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु ५४४ /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ३४४ /-
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी =रु ३४४ /-
  • अनाथ उमेदवारासाठी =रु ३४४ /-
  • दिव्यांग उमेदवारासाठी =रु ३४४ /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०५ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : mpsc.gov.in or mpsconline.gov.in

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

MPSC भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

अ.क्र . विभाग एकूण पदे
सामान्य प्रशासन विभाग205
मृदा व जलसंधारण विभाग  26
महसूल व वन विभाग43

MPSC भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

अ.क्र . विभाग संवर्ग   वेतनश्रेणी एकूण पदे
सामान्य प्रशासन विभागराज्य  सेवागट -अ व गट -ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार    205
मृदा व जलसंधारण विभाग  महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 26
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वनसेवा43

MPSC भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाची नावेशैक्षणिक अर्हता
सहाय्यक संचालक ,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ,गट -अ सांविधिक  विद्यापिठाची ,किमान ५५ % वाणिज्य शाखेची स्नातक पदवी , इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटस ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापाल अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा  इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंट यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा सांविधिक विद्यापिठाची वाणिज्य मधील पदव्युतर पदवी , किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतेसह पदव्युतर पदवी (एम.बी .ए)             
उद्योग उप संचालक ,तांत्रिक ,गट -अ  सांविधिक विद्यापिठाची अभियांत्रिकी मधील (स्थापत्य  अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तु विद्या ,नगररचना) किंवा तंत्रज्ञानामधील पदवी विज्ञान शाखेतील  सांविधिक विद्यापिठाची पदवी .   
महाराष्ट्र वनसेवा (सहाय्यक वनसंरक्षण  पद,वनक्षेत्रपाल)वनस्पतीशास्त्र ,रसायनशास्त्र, वनशास्त्र,भूशास्त्र,गणित ,भौतिकशास्त्र,सांखिकी,प्राणीशास्त्र,उद्यानविद्या ,पशूसंवर्धन व पशूवैद्यकशास्त्र किंवा कृषि अभियांत्रिकी यातील पदवीधर .             
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षामान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाणे त्य पदवीशी समतूल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता B.E/B. Tech. (Civil and Water Management)  B.E/B. Tech. (Civil and Environment) B.E/B. Tech. (Structure) B.E/B. Tech. (Construction Engineering/ Technology)

MPSC भरती २०२४ चे पदे आणि वयोमार्यादा खालीलप्रमाणे:

किमान अमागास /मागासवर्गीय /आ .दु .घ .                                                                         कमाल वय
आराखीव (खुला )मागासवर्गीय /आ .दु .घ/अनाथ प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक ,आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी दिव्यांग उमेदवार
आराखीव (खुला )मागासव र्गीय /आ .दु .घ/अनाथ आराखीव (खुला)मागासव र्गीय /आ .दु .घ/अनाथ
१८/१९ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ ४५

How to Apply For MPSC Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०५ जानेवारी २०२४ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२४  आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास mpsc.gov.in or mpsconline.gov.in या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी०५ जानेवारी २०२४ दुपारी ०२ ते
२५ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत  
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख२५ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत  
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारीख२८ जानेवारी २०२४ रात्री ११.५९ पर्यंत
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख२९ जानेवारी २०२४ बँकेच्या कार्यालयीन वेळेनुसार

MPSC Recruitment 2024 Details:

MPSC Recruitment Details
Post Names Maharashtra Gazetted Civil Services Joint Prelims Exam- 2024
Number of Posts 274
Age Limit18 -45 Years
Job LocationAll Over Maharashtra
Application ModeOnline
Start Date Of Application05th January 2024 From 02 PM Onwards
Last Date Of Application25th January 2024 Up to 11.59 PM
Official Websitempsc.gov.in or mpsconline.gov.in 
Online Applyhttps://mpsconline.gov.in/candidate

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • अर्जातील नावाचा दाखला (१० वी मार्कशीट)
  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक दाखला
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • नॉन – क्रीमीलेयर
  • दिव्यांग असल्याचा दाखला
  • माजी सैनिक असल्याचा दाखला
  • अनाथ आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • खेळाडू आरक्षणाकरीता पत्र असल्याचा दाखला
  • S.S.C. नावात बदल झाल्याचा दाखला
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा दाखला
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • विहित अनुभव प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र नोंदणी पत्र
  • वयोमार्यादा सवलतीचा दावा असल्याचे प्रमाणपत्र
अ .क्र .          कागदपत्रे         फाइल फॉरमॅट  किमान फाइल   साइज (KB)कमाल फाइल   साइज (KB)
1पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा (लागू असेल त्याप्रमाणे )         PDF                                     ५०                              ५००
2खेळाडूसाठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा (लागू असेल त्याप्रमाणे )PDF      ५०                              ५००
3अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा (लागू असेल त्याप्रमाणे )PDF      ५०                              ५००
4माजी सैनिक सवलतीसाठी पात्र असल्याचा पुरावा (लागू असेल त्याप्रमाणे )PDF      ५०                              ५००
5खेळाडू ,दिव्यांग अथवा अनाथ आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्रPDF      ५०                           ५००

परीक्षेचे टप्पे :

अ .क्र संवर्ग  टप्पे संयूक्त पूर्व परीक्षेचे गुण   मुख्य परीक्षेचे गुण मुलाखतीचे गुण
राज्य सेवा परीक्षासंयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा४००८००१००
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा ४००५०
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा४००५०

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • आयोगाच्या कार्यालयात,परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात आणि शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन ,अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रोनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

*इतर महत्वाच्या भरती *

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२४

इसरो-सैक (अंतरिक्ष उपयोग केंद्र) अंतर्गत १९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत ७४ पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन हिंगोली भरती २०२३-२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत 119 पदांची भरती २०२४

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for MPSC Recruitment 2024?
  • Ans: The last date to apply for MPSC Recruitment 2024 is 25th January 2024.
  • What is the Locations for MPSC Recruitment 2024?
  • Ans: All Over Maharashtra
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 274 post announced.