Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 | मृदा व जलसंधारण विभाग भरती २०२३-२४

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24: SWCD (Soil and Water Conservation Department) मृदा व जलसंधारण विभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांचे नावे जसे की, “जलसंधारण अधिकारी गट -ब (अराजपत्रीत)” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६७० रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

मृदा व जलसंधारण विभागाची मुख्य वेबसाईट https://swcd.maharashtra.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख २१ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख १० जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. मृदा व जलसंधारण विभाग भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 : Soil and Water Conservation Department, Government of Maharashtra (SWCD) has published recruitment for various posts. Post are “Water Conservation Officer, (Construction) group B (Non-gazetted)”. Location of this recruitment is All over Maharashtra. Total 670 posts allocated for this Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24.

To apply for the opportunity, interested and eligible candidates should visit  https://swcd.maharashtra.gov.in/ and fill out the form before the deadline. The application period begins on 21st December 2023 and the deadline is 10th January 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • जलसंधारण अधिकारी गट -ब (अराजपत्रीत)

पदसंख्या : ६७० जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • पदवी
  • डिप्लोमा (Civil Engineering)
  • डिग्री (Civil Engineering)

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण :

  • संपूर्ण महाराष्ट्र

वयोमार्यादा: उमेदवाराचे वय १९ वर्ष असावे

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – १९ ते ३८ वर्ष.
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी – १९ ते ४५ वर्ष.
  • खेळाडू उमेदवारासाठी :१९ ते ४३ वर्ष
  • अनाथ उमेदवारासाठी –१९ ते ४३ वर्ष
  • दिव्यांग उमेदवारासाठी:  १९ ते ४५ वर्ष.

अर्ज पद्धत: ऑनलाईन .

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ९०० /-

सूचना- एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)

वेतनश्रेणी : सातवे वेतन आयोगानुसार

  • रु. ४१,८०० ते रु. १,३२,३००

अर्ज सुरू होण्याची तारीख : २१ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://swcd.maharashtra.gov.in/ 

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा .

मृदा व जलसंधारण विभाग भरती २०२३-२४ ची वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या
जलसंधारण अधिकारी गट ब  ,(अराजपतत्रीत  )६७०
अ. क्र.सामाजिक आरक्षण व टक्केवारीभरावयाची एकुण पदेसमांतर आरक्षणाचा तपशीलसर्वसाधारण
महिला ३० टक्केखेळाडू ५ टक्के
अनुसुचीत  जाती८५२५५६
अनुसुचीत जमाती५६१७३६
विभक्त जाती (अ )१७११
भटक्या जाती (ब )१५५१०
भटक्या जाती (क)१९१२
भटक्या जाती (ड)१३
विशेष मागास प्रवर्ग१६१०
इतर मागास वर्ग१२९३९८४
इडब्लुएस६७२०४४
१०खुला२५३७६१३१६४
 एकुण६७०२०१३४४३५
वरील तकत्यामध्ये नमुद केलेल्या ६७० पदांपैकी (१ टक्के ) एकुन ७ पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच (४ टक्के) एकुण २७ पदे दिव्यांग प्रवर्गाची आहेत. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दि.२६/०२/२०२१ अन्वये दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करण्यात येत आहेत.  

मृदा व जलसंधारण विभाग भरती २०२३-२४ साठी शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी गट ब  ,(अराजपतत्रीत  )उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य  अभियांत्रिकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering)/पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष  म्हणून केलेली पात्रता (शासन मृदा व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी ,(स्थापत्य )गट -ब,() राजपतत्रीत  सेवाप्रवेश नियम दिनांक २१ सप्टेंबर ,२०२१ ) 

How to Apply For Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २१ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://swcd.maharashtra.gov.in/  या लिंकवर किंवा ९५१३४३७७८३ या हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ .क्रतपशीलकालावधी
 १ ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक   २१ डिसेंबर २०२३ सकाळी ११:०० पासून
 २ ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम दिनांक१० जानेवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत
 ३ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची मुदत २१ डिसेंबर २०२३ पासून १० जानेवारी २०२४ पर्यंत
 ४ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र(hall Ticket) उपलब्ध होण्याचा दिनांकपरीक्षेच्या ७ दिवस आधी

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 Details:

Mruda and Jalsandharan Vibhag Bharti Details
Post Names Water Conservation Officer, (Construction) group B (Non-gazetted)
Number of Posts670
Age Limit19 -45 Years
Job LocationAll Over Maharashtra
Application ModeOnline
Start Date Of Application21st December 2023 from 11 AM
Last Date Of Application10th January 2024 Up to 11:59
Official Websitehttps://swcd.maharashtra.gov.in/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • 10 वी पास (S. S.C) अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता ( सर्व फाइल ची कमीत कमी ५० kb ते ५००) pdf
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता पुरावा
  • सामाजिक द्रुष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील  असल्याचा बाबतचा पुरावा
  • वैध Non-Creamy Layer प्रमाणपत्र   
  • पात्र  दिव्यागं असल्याचा पुरावा
  • खेळाडू साठीच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • विवाहित स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतीज्ञापन  

अर्ज करण्याची  पद्धत :

  • प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकरण्यात येईल .
  • पात्र  उमेदवारला (web base)  ऑनलाईन अर्ज  https://swcd.maharashtra.gov.in/ या संकेत स्थळावर विहित वेळेत अर्ज सादर करणे आनिवार्य आहे .
  • विहित पद्धतीने ऑनलाईन आर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्या शिवाय परीक्षेसाठी उमेदवारी विचारात घेतली जाणार नाही .
  • अर्ज सादर सादर केल्या नंतर विहित मुदती परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही .
  • अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगनकामार्फत  निश्चित केली असल्याने पेमेंट गेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला  बंद होणार आहे . त्यामुळे उमेदवाराने मुदतितच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधन कारक  राहील .
  • परीक्षा शुल्काचा भरणा प्रणाली मार्फत उपलब्ध करून दिलेल्या पेमेंट गेटवे माध्यमातून क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड अथवा नेटबँकमार्फत परीक्षा शुल्क भरता येईल .
  • उमेदवारास ऑनलाईन अर्ज  करताना शंका असल्यास त्याबाबत ९५१३४३७७८३ या हेल्पडेस्क लिंक (Helpdesk link) वर जाऊन मदत प्राप्त करू शकता .

Computer Based Online Examination परीक्षेचे स्वरूप:

पदाचे नावतपशीलविषयएकूणपरिक्षे चा कालावधी  
जलसंधारण अधिकारी गट ब  ,(अराजपतत्रीत  ) मराठीइंग्रजीसामान्यज्ञान बुद्धीमापन चाचणी तांत्रिक  
प्रश्नसंख्या १०१०१०१०६०१००१२० मी.
गुण२०२०२०२०१२०२०० 
प्रश्नपत्रिकेचे माध्यम  मराठीइंग्रजीमराठी व इंग्रजीमराठी व इंग्रजीइंग्रजी  

Rule (अटी ): अयोग्य वर्तन /अयोग्य माध्यमांचा वापर केल्याबद्दल दोषी आढळलेल्या उमेदवारां विरुद्ध कारवाई :

उमेदवारांना सूचित केले जाते कि त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना कोणतेही खोटे ,छेडछाड केलेले किंवा बनावट तपशील सादर करू नयेत आणि कोणतीही महत्वाची माहिती लपवू नये .

परिक्षाच्या वेळी किंवा त्यानंतर च्या निवड प्रक्रियेत ,उमेदवार खालील बाबतीत दोषी असल्यास किंवा आढळून आल्यास असा उमेदवार त्याविरुद्ध फौजदारी भरणे या सोबतच ज्या परीक्षेसाठी तो उमेदवार आहे त्या परीक्षेसाठी अपात्र ठरवणे ,विभागामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेसाठी कायमस्वरूपी  किंवा विशिष्ट कालावधीसाठी अपात्र ठरविणे किंवा त्याच्या सेवा समाप्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल .

  • अयोग्य मार्गाचा अवलंब करणे
  • तोतयागिरी करणे किंवा कोणत्याही व्यक्ति  मार्फत तोतयागिरी  करून घेणे .
  • परीक्षा हॉलमध्ये गैवर्तन करणे किंवा चाचणीत सामग्री किंवा त्यातील इतर कोणतीही माहिती कोणत्याही स्वरूपात तोंडी किंवा लेखी ,इलेट्रौनिक किंवा कोणत्याही उद्देशाने उघड करणे ,प्रकाशित करणे ,पुनरुत्पादन करणे ,प्रसारित करणे, संग्रहित करणे किंवा प्रसारित करणेसाठी सुलभ करणे .
  • त्याच्या /तिच्या  उमेदवारीच्या संदर्भात कोणत्याही अनियमित किंवा अयोग्य मार्गाचा अवलंब करणे , किंवा
  • अयोग्य मार्गाने त्याच्या /तिच्या उमेदवारसाठी समर्थन मिळवणे ,किंवा परीक्षा /मुलाखत हॉलमध्ये मोबाईल फोन किंवा संवादाची तत्सम (Electronic) उपकरणे बाळगणे .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 पदांची भरती 2023-२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये ४८४ पदांची भरती २०२४-२५

सोलापूर महानगरपालिके मध्ये 76 पदांची भरती २०२३-२४.

संघ लोक सेवा आयोगा मध्ये “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” आणि “नौदल अकादमी” ४०० पदांची भरती २०२३-२४.

FAQs:

  • What is the last date to apply for Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24? 
  • Ans: The last date to apply for Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24 is 10th जानेवारी २०२४.
  • Is a Caste certificate required for Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24? 
  • Ans: Yes , its required for Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24.
  • What is the Locations for Mruda and Jalsandharan Vibhag Bharti 2023-24?
  • Ans: All Over Maharashtra
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 670 post announced.