MSC Recruitment 2024 | MSC भरती २०२४

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे, अधिकारी श्रेणी II” , “कनिष्ठ अधिकारीया रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २५ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई ही आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) ची मुख्य वेबसाईट https://www.mscbank.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २० फेब्रुवारी २०२४ पासून आहे आणि अंतिम तारीख ११ मार्च २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024 : Maharashtra State Co-Operative Bank (MSC) has published recruitment for various posts . Posts are “Officer Grade II”, and “Junior Officer”. Location of this recruitment is Mumbai. Total 25 posts allocated for this Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.mscbank.com/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 20th February 2024 and the last date is 11th March 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • अधिकारी श्रेणी II
  • कनिष्ठ अधिकारी

पदसंख्या : २५ जागा

वयोमर्यादा : 

  • अधिकारी श्रेणी II– ३५ वर्ष
  • कनिष्ठ अधिकारी– २८ -३२ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • अधिकारी श्रेणी II– BE/B.tech /डिग्री
  • कनिष्ठ अधिकारी– BE/B.tech /डिग्री

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

शुल्क :

  • अधिकारी श्रेणी IIरु. १,७७०/- 
  • कनिष्ठ अधिकारीरु. १,७७०/- 

अर्ज सुरू होण्याची तारीख : २० फेब्रुवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ११ मार्च २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.mscbank.com/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
अधिकारी श्रेणी II०७
कनिष्ठ अधिकारी१८
एकूण जागा२५

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी श्रेणी IIB.E/ B.Tech. /Bachelor in Electronics/ Computer
Science /Computer Engineering/MCA/MSC/IT
Certification mandatory: Oracle Java
कनिष्ठ अधिकारीB.E/ B.Tech. /Bachelor in Electronics/ Computer
Science /Computer Engineering/MCA/MSC/IT  

How to Apply For Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २० फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मार्च २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mscbank.com/  या लिंकवर किंवा +९१-२२-६९८०१००० या हेल्पलाईन नंबर वर किंवा hrdm@mscbank.com या ई-मेल वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   २० फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख११ मार्च २०२४ पर्यंत

Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024 Details:

Council of Scientific and Industrial Research (CSIR) Recruitment 2024 Details
Post NamesOfficer Grade II and Junior Officer
Number of Posts25
Age Limit28-35 Years
Job LocationAll Over India
Application ModeOnline
Start Date Of Application20th February 2024 
Last Date Of Application11th March 2024 
Official Websitehttps://www.mscbank.com/
Online ApplyClick here

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Apply Online

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (२० kb – ५० kb)
  • सही (काळ्या शाईने) (१० kb – २० kb)
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (२० kb – ५० kb)
  • अंडर ग्रॅज्युएट पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • पदवीधर पदवी नोंदणी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक
  • पदव्युत्तर पदवी नोंदणी प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र /शाळा सोडल्याचा दाखला इ. )
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • नाव बदलाचे प्रमाणपत्र (राजपत्राची प्रत /प्रतिज्ञा पत्र /विवाह प्रमाणपत्र ) (लागू असल्यास)
  • फोटो आयडी : आधार कार्ड /पासपोर्ट / ड्रायविंग लायसन्स / पॅन कार्ड

Selection Procedure:

The selection of candidates will be based on the online (Written) test and personal interview.

The pattern of the online written test.

Contents of testNo. of QuestionsMarksVersionTime
Professional Knowledge50100      Only English      120 Minutes
English1515
Banking and General Awareness2020
Quantitative and Numerical ability1515
Total100150

Post wise Key Skills :

Officer Grade II :

  • Development using Java, SQL, PL SQL.
  • Excellent knowledge of Oracle SQL, PL SQL (Function/Procedure/Package/Triggers).
  • MIS report generation.
  • Object oriented analysis and design.
  • Hands on Coding, validation and implementing software solutions.
  • post implementation issues and performance review.

Junior Officer :

  • Development using Java, SQL, PL SQL, PHP, . net, Python.
  • Excellent knowledge of Oracle SQL, PL SQL (Function/Procedure/Package/Triggers).
  • Understanding Techno- functional aspects.
  • Hands on Coding, validation and implementing software.

Procedure to Fill Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Application form:

The following procedure must be strictly followed.

  • Candidates fulfilling all the above laid down criteria will have to apply online only through the link on the MSC website in the career webpage under the current openings https://www.mscbank.com/from 20/02/2024 to 11/03/2024. No other mode of application will be accepted.
  • Candidates are advised to carefully read the instructions specified in’ How to Apply’ given as Annexure in this advertisement and fill in the online application form giving correct/accurate information.
  • After online registration, the system will generate a unique User ID/User Name (Applicant ID) and Password. Candidates must keep the unique User ID/User Name and Password for future reference.
  • Candidates must upload relevant documents/Certificates/testimonials along with their recent coloured Photograph and signature.  Candidates must pay the online application fee, if applicable. Candidates must ensure that all details provided by the candidates in the online application form tally with the respective documents/certificates/testimonials.
  • Candidates must keep the printout of the application which will be generated by the system after registration. No documents including a copy of the applications are to be sent to the MSC unless specifically advised.
  • Applications incomplete in any respect will be summarily rejected. Furnishing wrong/false/invalid information will lead to rejection of the candidature/application.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

*इतर महत्वाच्या भरती *

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर भरती २०२४

RITES लिमिटेड अंतर्गत ६८ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४

महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU) नागपूर भरती २०२४

वस्तू आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (GSTAT) भरती २०२४

गोवा हाऊसिंग बोर्ड २०२४

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) अंतर्गत ३००० पदांची भरती २०२४

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान संस्थान (CSIR) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024 is 11th March 2024 .
  • Is a Caste certificate required for Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024.
  • What is the Locations for Maharashtra State Co-Operative Bank (MSC) Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 25 post announced.