MSEDCL Recruitment 2024 | MSEDCL अंतर्गत ५३४७ पदांची भरती

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “विद्युत सहाय्यक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५३४७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र भर आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) ची मुख्य वेबसाईट https://www.mahadiscom.in/  ही आहे. तसेच अर्ज जानेवारी महिना पहिला आठवडा पासून झाली आहे आणि अंतिम जानेवारी महिना शेवटचा आठवडा पर्यंत आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) has published recruitment for various posts. Post are  “Electrical Assistant”. Location of this recruitment is All over Maharashtra. Total 5347 posts allocated for this Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.mahadiscom.in/  and fill out the form before the last date of application. The application process starts on First Week of January 2024 and the last date is Last Week of January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024

MSEDCL Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विद्युत सहाय्यक

पदसंख्या : ५३४७ जागा

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्ष

  • दिव्यांग/माजी सैनिक उमेदवार = कमाल ४५ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • १२ वी पास

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण:  संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु २५०GST
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. १२५ +GST
  • मागासवर्गीय उमेदवारासाठी =रु. १२५ +GST
  • अनाथ उमेदवारासाठी =रु. १२५ +GST
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल उमेदवारासाठी = रु. १२५ +GST

वेतनश्रेणी :

  • विद्युत  सहाय्यक:
    • प्रथम वर्ष – एकूण मानधन रुपये १५,००० /-
    • द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,००० /-
    • तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : जानेवारी महिना पहिला आठवडा २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : जानेवारी महिना शेवटचा आठवडा २०२४

सूचना: संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्या.

अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
विद्यूत  सहाय्यक५३४७
प्रवर्ग  अ.जा.  अ.ज.    वि.जा. (अ )   भ.ज. (ब )  भ.ज (क )   भ.ज (ड)   वि.मा.प्र      इ.मा.व     आ.दु.घ    खुला एकूण पदे 
पदसंख्या  ६७३४९११५० १४५ १९६ १०८ १०८ ८९५ ५०० २०८१ ५३४७
सर्वसाधारण २२२ १६१ ४८ ४७ ६४ ३७ ३७ २९४ १६५ ६८७ १७६२
महिला २०२ १४७ ४५ ४४ ५९ ३२ ३२ २६९ १५० ६२४ १६०४
खेळाडू ३४ २५ १० ४५ २५ १०४ २६८
माजी सैनिक १०१ ७४ २३ २२ २९ १६ १६ १३४ ७५ ३१२ ८०२
प्रकल्पग्रस्त  ३४२५ १० ४५ २५ १०४ २६८
भूकंपग्रस्त    १३ १० १८ १० ४२ १०७
शिकाऊ  उमेदवार ६७ ४९ १५ १५ २० ११ ११ ९० ५० २०८ ५३६
दिव्यांग उमेदवार एकूण ४२४ पदे (गट -क- ४२४ पदे -कुष्ठरोग मुक्त (Leprosy cured) शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism)/ आम्ल  हल्लाग्रस्त (Acid Attack Victims)
अनाथ                                                              ५३

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वतनश्रेणी
विद्युत  सहाय्यक प्रथम वर्ष – एकूण मानधन रुपये १५,००० /-
द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,००० /-
तृतीय वर्ष – एकूण मानधन रुपये १७,००० /-

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव                      शैक्षणिक पात्रता
विद्युत सहाय्यक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे
१०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण      

How to Apply For Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात जानेवारी महिना पहिला आठवडा पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख जानेवारी महिना शेवटचा आठवडा पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mahadiscom.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

Start Date and Time of Submission of Online Application Form and Payment of Application Fee (Online) Through Debit Card/ Credit Card/Net Banking/UPIJanuary 2024
 Online Exam (after that, the Website link will be disabled)February/March 2024

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 Details:

Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment Details
Post NamesElectrical Assistant
Number of Posts5347
Age Limit18 -30 Years
Job LocationAll Over Maharashtra
Application ModeOnline
Start Date Of ApplicationFirst Week of January
Last Date Of ApplicationLast Week of January
Official Websitehttps://www.mahadiscom.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • अर्जातील नावाचा दाखला (१० वी मार्कशीट)
  • वयाचा दाखला
  • शैक्षणिक दाखला
  • जातीचा दाखला
  • जात पडताळणी दाखला
  • दिव्यांग असल्याचा दाखला
  • माजी सैनिक असल्याचा दाखला

Selection Process and Syllabus:

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची (Objective Type)  ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल .सदर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता ,सामान्यज्ञान  व पदासाठी आवश्यक असणार्‍या ज्ञानावर आधारित राहील .परीक्षेचे माध्यम मराठी /इंग्रजी राहील . ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोल्व्न्यत येईल .

उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळनी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही . त्यामुळे परीक्षेला बोलीवले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पत्र आहे असे समजले जाणार नाही . तथापि ,निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल . ऑनलाईन अर्जामध्ये दर्शविलेल्या माहितीपृष्ठयर्थ योग्य ते दस्तवेज जमा करणे ही सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी राहील अन्यथा त्याची निवड रद्द करन्यात येईल .       

ऑनलाईन परीक्षा ही सदर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता (Educational Qualification)  व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Aptitude) यावर आधारित राहील .

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील :

विषय /उप विषय प्रश्न गुण परीक्षा कालावधी
तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान (Professional Knowledge) ५०११० 
सामान्य अभियोग्यता(General Aptitude) तर्कशक्ती (Reasoning)   संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude)मराठी भाषा (Marathi Language)                            ४० २० २०  २०  १० १०                    एकत्रित कालावधी १२० मिनिट                                                           
                          एकूण १३० १५०  

General Guidelines for filling the Online Application form:

  • Candidate can Apply Online by visiting   https://www.mahadiscom.in/ website link and no other means/Mode of application will be accepted. Candidates must furnish a valid e-mail IDand “Mobile Number” during online application registration.
  • The application shall be treated as complete only if all the mandatory steps are completed successfully. In case a candidate is not able to submit a fee by the closing date and time or the application is otherwise incomplete, his/her candidature will summarily be rejected.
  • The Candidate can view the Application details from the View/Print Application menu option available in their login.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

*इतर महत्वाच्या भरती *

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत ७४ पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय आरोग्य मिशन हिंगोली भरती २०२३-२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024?
  • Ans: The last date to apply for Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024 is Last Week of January 2024.
  • What is the Locations for Maharashtra State Electricity Distribution Company Ltd (MSEDCL) Recruitment 2024?
  • Ans: All Over Maharashtra
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 5347 post announced.