MSPTC Mumbai Recruitment 2024 | MSPTC मुंबई भरती २०२४

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “विधी निर्देशक” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मरोळ, दौंड, खंडाळा, सोलापूर, जालना,अकोला, नागपूर, धुळे, तुर्ची सांगली हे आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई ची मुख्य वेबसाईट https://www.mahapolice.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख ०५ फेब्रुवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024 : Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai has published recruitment for various posts. Posts are “Legal Director”. Location of this recruitment is Marol, Khandala, Daund, Solapur, Jalna, Akola, Nagpur, Dhule, and Turchi SangliTotal 27 posts allocated for this Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.mahapolice.gov.in/ and fill out the form before the Last Date of application. The application starts on 05nd February 2024. and the Last date of application is 16th February 2024. The mode of application is offline.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विधी निर्देशक

पदसंख्या : २७ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • विधी निर्देशक– पदवीधर

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : मरोळ ,खंडाळा ,नानविज – दौंड,सोलापूर,जालना,अकोला, नागपुर,धुळे, तूरची तासगाव-सांगली

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

वयोमार्यादा: 

  • विधी निर्देशक६० वर्षे पेक्षा जास्त नसावे

वेतनश्रेणी :

  • विधी निर्देशक – रु. २३,०००/- 

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०५ फेब्रुवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.mahapolice.gov.in/

अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक ,प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय,जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग , कुलाबा, मुंबई ४००००१. 

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
विधी निर्देशक२७  

According to Places Maharashtra State Police Training Centre, Mumbai Recruitment 2024:

                             प्रशिक्षण केंद्र    ठिकाण जागा
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  मरोळ०४
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  खंडाळा ०४
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  नानविज -दौंड  ०४
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  सोलापूर ०१
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  जालना ०२
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  अकोला ०२
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  नागपुर०१
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  धुळे०२
प्राचार्य ,पोलिस प्रशिक्षण केंद्र  तूरची तासगाव -सांगली०७
                                                                          एकूण जागा २७

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
  विधी निर्देशकउमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल.तो सनद धारक असेल.
विधी निर्देशक पदासाठी वकिली व्यवसायचा किमान ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील .
उमेदवारसाठी मराठी ,हिन्दी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवारास संबंधित पदाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे परिपूर्ण ज्ञान असेल आणि तो
संबंधित कायद्याचे प्रशिक्षण देण्यास सक्षम असेल.                

महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र (MSPTC) मुंबई भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वेतनश्रेणी  
विधी निर्देशकदेय रक्कम रु. २०,०००/- दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता
रु. ३,०००/- असे एकूण २३,०००/- दरमहा देय राहील.     

How to Apply For Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक ,प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय,जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग , कुलाबा, मुंबई ४००००१. 
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०५ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mahapolice.gov.in/ या लिंकवर किंवा ०२२ २२०२३६३७ या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०५ फेब्रुवारी २०२४ पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024 Details:

Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesLegal Director
Number of Posts27
Age Limit60 Years
Job LocationMarol, Khandala, Daund, Solapur, Jalna, Akola, Nagpur,
Dhule, and Turchi Sangli
Application ModeOffline
Start Date Of Application05th February 2024
Last Date Of Application16th February 2024
Official Websitehttps://www.mahapolice.gov.in/
Interview AddressDirector General of Police Training and specials, Maharashtra
state police Headquarters old vidhan bhavan, shahbhagat singh
marg colaba Mumbai 400001.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.

नियम व अटी :

  • वर दर्शविलेल्या नियुक्तीच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता असू शकते . त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार हे सक्षम पदाधिकार्‍यास राहतील.
  • उमेदवार ज्या जिल्ह्यातील असेल त्याला प्रथम पसंती दर्शवली जाईल.
  • एक उमेदवार कोणत्याही एकाच पदाकरिता आपला अर्ज सादर करेल.     
  • उमेदवाराची निवड करताना प्रथम ५० गुणांची लेखी परीक्षा व २५ गुणाची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. लेखी व तोंडी परीक्षेत प्राप्त गुण एकत्रित करून एकूण  गुनानूक्रमानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नेमणुकीसंबं कार्यवाही करण्यात येईल. नियुक्ती देण्यासाठी कमीत कमी ६० टक्के गुण असणे आवश्यक राहील .
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) दिल्ली भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL) भरती २०२४

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेटं इंडिया लिमिटेड (BECIL) जम्मू भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) बेंगळुरू भरती २०२४

यूनियन बँक ऑफ इंडिया (UBOI) अंतर्गत ६०६ पदांची भरती २०२४

नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) भरती २०२४

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत १०२५ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ५२ पदांची भरती २०२४

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत ६९ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024 is 16th February 2024 .
  • Is a Caste certificate required for Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024
  • Ans: Yes , its required for Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024.
  • What is the Locations for Maharashtra State Police Training Centre (MSPTC) Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Marol, Khandala, Daund, Solapur, Jalna, Akola, Nagpur, Dhule, and Turchi Sangli.
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 27 post announced.