MUHS Nashik Recruitment 2024 | MUHS नाशिक भरती २०२४

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की,  “विशेष कार्य अधिकारी”, “वारिष्ट सहायक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण नाशिक हे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक ची मुख्य वेबसाईट https://www.muhs.ac.in/ ही आहे. तसेच जाहिरात प्रकाशित झाल्याची तारीख  १६ फेब्रुवारी २०२४ ही आहे आणि मुलाखतीची तारीख ०७ मार्च २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024 : Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik has published recruitment for various posts. Post is “Special Duty Officer”, “Senior Assistant”. Location of this recruitment is Nashik. Total 02 posts allocated for this Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.muhs.ac.in/ and fill out the form before the last date of the application. The application Post Announced on 16th February 2024. and Interview date is   07th March 2024. The mode of application form is offline.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • विशेष कार्य अधिकारी
  • वारिष्ट सहायक

पदसंख्या :  ०२ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • विशेष कार्य अधिकारी– सेवा निवृत्त अधिकारी
  • वारिष्ट सहायक – अकाऊंट क्लार्क / लॉजीस्टीक

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : नाशिक

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

वयोमार्यादा :

  • विशेष कार्य अधिकारी– ६२ वर्ष
  • वारिष्ट सहायक– ५५ वर्ष

जाहिरात प्रकाशित झाल्याची तारीख : १६ फेब्रुवारी २०२४

मुलाखतीची तारीख आणि वेळ :

  • विशेष कार्य अधिकारी०७ मार्च २०२४ सकाळी ११:३० वाजता
  • वारिष्ट सहायक०७ मार्च २०२४ सकाळी १०:०० वाजता

अधिकृत वेबसाइट : https://www.muhs.ac.in/

निवड प्रक्रिया =मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्प, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला,मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर ९.  

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या
विशेष कार्य अधिकारी०१
वारिष्ट सहायक०१
एकूण ०२

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेष कार्य अधिकारीविवक्षित सेवा /कामांसाठी केंद्रशासन/ राज्यशासन शासकीय/
निमशासकीय/ स्वायत्त संस्थेच्या सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी
वारिष्ट सहायकअकाऊंट क्लार्क / लॉजीस्टीक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेष कार्य अधिकारीग्रेड पे रु. ७,६०० /-
वारिष्ट सहायकरु. २३,८००/-

Selection Process for महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक भरती २०२४ :

                पदाचे नाव                                     पदभरती प्रक्रिया 
विशेष कार्य अधिकारीInterview
वारिष्ट सहायकInterview

How to Apply For Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • मुलाखतीचा पत्ता – डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्प, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज च्या बाजूला,मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर ९.  
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • जाहिरात प्रकाशन १६ फेब्रुवारी २०२४ पासून झाली आहे..
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ :
    • विशेष कार्य अधिकारी०७ मार्च २०२४ सकाळी ११:३० वाजता
    • वारिष्ट सहायक०७ मार्च २०२४ सकाळी १०:०० वाजता
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.muhs.ac.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   १६ फेब्रुवारी २०२४
 २मुलाखतीची तारीख०७ मार्च २०२४ 

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024 Details:

Maharashtra University of Health Sciences (MUHS) Nashik Recruitment 2024 Details
Post NamesSpecial Duty Officer, Senior Assistant
Number of Posts02
Age Limit62 -55 Years
Job LocationNashik
Application ModeOffline
Start Date Of Application16th February 2024
Last Date Of Application07th March 2024
Official Websitehttps://www.muhs.ac.in/
Interview Addressडिपार्टमेंट ऑफ ट्रायबल हेल्प, महाराष्ट्र आरोग्य
विज्ञान विद्यापीठाचे नागपूर विभागीय केंद्र,शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय आवार, शासकीय डेंटल कॉलेज
च्या बाजूला,मेडिकल स्क्वेअर, हनुमान नगर, नागपूर ९.  

Download PDF

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

उमेदवाराला कागदपत्र पडताळणी प्रक्रियेच्या वेळी आणि रुजू होण्याच्या वेळी खालील मूळ कागदपत्रे सादर करावी लागेल.उमेदवाराला सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या स्वयं -साक्षाकित छायाप्रतीचा संचासह सादर करावी  लागेल .

  1. शैक्षणिक प्रमाणपत्र .
  2. वयाचा पुरावा
  3. निवृत्ती वेतनासंबंधी दस्तएवज
  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातिल असल्याबाबतचा पुरावा .
  5. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा .
  6. लहान कुटुंबांचे  प्रतिज्ञापत्र .
  7. संगणक साक्षरता प्रमाणपत्र
  8. महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (डोमासाईल)  
  9. जात वैधता प्रमाणपत्र (CVC)  उपलब्ध असल्यास
  10. 30% महिला आरक्षणाचा दावा करनार्‍या महिलांसाठी VJ-A, NT-B, NT-C , NT-D, OBC, SBC साठी Non Creamy Layer प्रमाणपत्र 31/3/2024 पर्यंत वैद्य  असावे .
  11. अनुभव प्रमाणपत्र
  12. स्वपरिचयपत्र
  13. डिस्चार्ज बुक
  14. टंकलेखन प्रमाणपत्र

अटी व शर्ती :

  • महागाई भत्यासह मिळणाऱ्या रकमेएवढी रक्कम त्यांचे मासिक परिश्रमिक म्हणून निश्चित करण्यात येईल.
  • नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने विवक्षित काम करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.
  • बंधपत्र / हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
  • करार पद्धतीने देण्यात येणारी नियुक्ती जास्तीत जास्त एका वर्षासाठी देण्यात येईल.
  • व्यक्तीस ६५ वर्ष नंतर नियुक्ती देण्यात येणार नाही.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
  • कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील.
  • उमेदवारास मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

*इतर महत्वाच्या भरती *

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल स्वास्थ अनु संधान मुंबई भरती २०२४

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत 522 पदांची भरती २०२४

क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) अंतर्गत ९२ पदांची भरती २०२४

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणे भरती २०२४

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई भरती २०२४

सैनिक कल्याण विभाग अंतर्गत ६२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIS) पुणे भरती २०२४

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) पुणे भरती २०२४

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत १३१ पदांची भरती २०२४

RITES लिमिटेड अंतर्गत ६८ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2024 is 07th March 2024 .
  • Is a Caste certificate required for Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2024.
  • What is the Locations for Maharashtra University of Health Sciences Nashik Recruitment 2024?
  • Ans: Nashik
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 02 post announced.