Mumbai Customs Recruitment 2024 | मुंबई कस्ट्म्स भरती २०२४

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 : मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, कर्मचारी कार चालक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता. ऑफलाईन पद्धतिने भरु शकता.

मुंबई कस्ट्म्स ची मुख्य वेबसाईट https://www.mumbaicustomszone1.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 : Mumbai Customs “Staff Car Driver” has published recruitment for various posts. Post is “Staff Car Driver”. Location of this recruitment is Mumbai. Total 28 posts allocated for this  Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 .

Interested and eligible candidates should visit  https://www.mumbaicustomszone1.gov.in/ and fill out the form before the Last date of application. The application process starts on 22nd January 2024 and the Last date is  20th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • कर्मचारी कार चालक

पदसंख्या :  २८ जागा

वयोमर्यादा : 

  • कर्मचारी कार चालक– १८ ते २७ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास
  • कार चालवण्याचा ३ वर्षाचा अनुभव
  • मोटर यंत्रणेचे ज्ञान

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑफलाईन 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र .चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स , न्यू कस्टम  हाऊस, बलार्ड इस्टेट , मुंबई -४०० ००१  ,भ्रमणध्वनि -२२७५७००२.          

नोकरीचे ठिकाण: मुंबई

वेतनश्रेणी :

  • कर्मचारी कार चालकलेवल-२   रु. १९,००० -६३,२००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख :२० जानेवारी २०२४ पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.mumbaicustomszone1.gov.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
कर्मचारी कार चालक२८

Posts are according to Category for Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024:

CategoryGenOBCSCSTEWS
Number of posts1307040202
Total Posts                                         28

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कर्मचारी कार चालक ड्राव्हिंग लायसेन्स असणे अनिर्वाय आहे .
गाडीचे मेकॅनिजम माहिती असणे गरजेचे आहे , गाडी चालवण्याचा तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे .
१० वी पास असणे  आवश्यक आहे .    

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” भरती २०२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
कर्मचारी कार चालकलेवल-२   रु. १९,००० -६३,२००  

How to Apply For Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र .चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स , न्यू कस्टम  हाऊस, बलार्ड इस्टेट , मुंबई -४०० ००१  ,भ्रमणध्वनि -२२७५७००२.  
  • अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर जाऊन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २२ जानेवारी २०२४ पासून आहे.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.mumbaicustomszone1.gov.in/ या लिंकवर किंवा या भ्रमणध्वनि -२२७५७००२ वर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्र                              तपशील   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख  २२ जानेवारी २०२४ पासून
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 Details:

Mumbai Customs Staff Car Driver Recruitment 2024 Details
Post NamesStaff Car Driver
Number of Posts28
Age Limit18-27 Years
Job LocationMumbai
Application ModeOffline
Start Date Of Application22th January 2024
Last Date Of Application20th February 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://www.mumbaicustomszone1.gov.in/
Application AddressO/o The Pr. Chief Commissioner of Customs
New Custom House, Ballard Estate, Mumbai- 400 001.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or Denotified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.
  • Two copies of passport-size photographs self-attested by the candidates.

General Instruction for Mumbai Customs Staff Car Driver Recruitment:

  • Selection will be based on a written examination/ followed by the driving test and their knowledge of motor mechanisms, which will be conducted by a duly constituted Committee. If the number of applications received is large, then the application authority reserves the right to lay down any criteria for short-listing the candidates for selection tests.
  • Canvassing in any form will be a disqualification and candidature of such candidates is liable to be summarily rejected.
  • Incomplete or unsigned applications and applications received without photographs or proper enclosure or received after the due date will be summarily rejected.
  • No application seeking information under the RTI act shall be entertained till the completion of the selection process.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • सीमाशुल्क उपायुक्त (कार्मिक व आस्थापना), कार्यालयाचे प्र .चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स , न्यू कस्टम  हाऊस, बलार्ड इस्टेट , मुंबई -४०० ००१  ,भ्रमणध्वनि -२२७५७००२. या पत्त्यावर पाठवा.
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय भूचुंबकीय संस्था (IIG) मुंबई भरती २०२४

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत १३६ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई भरती २०२४

आरोग्य विभाग उस्मानाबाद (धाराशीव) भरती २०२४

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय कोल्हापूर भरती २०२४

आरोग्य विभाग नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२४

 रेल्वे जमीन विकास प्राधिकरण (RLDA) भरती २०२४

भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ५६९६ पदांची भरती २०२४

दक्षिण रेल्वे भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Mumbai Customs Staff Car Driver Recruitment? 
  • Ans: The last date to apply for Mumbai Customs Staff Car Driver Recruitment is 20th February 2024 .
  • What is the Locations for Mumbai Customs Staff Car Driver Recruitment?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 28 post announced.