MCO Bank Recruitment 2024 | MCO बँक मुंबई भरती २०२४

Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024 : महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “सहाय्यक महाव्यवस्थापक ”, “वरिष्ठ व्यवस्थापक”, “शाखा व्यवस्थापक”, “सहाय्यक व्यवस्थापक”, “टंकलेखक”, “लिपिक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण मुंबई येथे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई ची मुख्य वेबसाईट https://www.municipalbankmumbai.com/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २५ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचाऑनलाईन पद्धतिने भरु शकता. महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024

Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024 : Municipal Co-Operative Bank of Mumbai has published recruitment for various posts. Post is “Assistant General Manager”, “Senior Manager”, “Branch Manager”, “Assistant Manager”, “Typist” and “Clerk”. Location of this recruitment is Mumbai. Total 13  posts allocated for this Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit  https://www.municipalbankmumbai.com/ and fill out the form before the Last Date. The application Starts on 25th January 2024 and the Last date is 08th February 2024.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024

Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • सहाय्यक महाव्यवस्थापक
  • वरिष्ठ व्यवस्थापक
  • शाखा व्यवस्थापक
  • सहाय्यक व्यवस्थापक
  • टंकलेखक
  • लिपिक

पदसंख्या : १३ जागा

वयोमर्यादा : 

  • सहाय्यक महाव्यवस्थापक -४३ ते ५५ वर्षा पर्यंत
  • वरिष्ठ व्यवस्थापक-४३ ते ५० वर्षा पर्यंत
  • शाखा व्यवस्थापक– ४३ वर्ष
  • सहाय्यक व्यवस्थापक– ४३ वर्ष
  • टंकलेखक– ४३ ते ४८ वर्षा पर्यंत
  • लिपिक– ४३ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक महाव्यवस्थापक – पदवीधर/ एम. बी. ए
  • वरिष्ठ व्यवस्थापक– ग्रॅज्युएट / एम. बी. ए
  • शाखा व्यवस्थापक– पदवीधर/ एम. बी. ए
  • सहाय्यक व्यवस्थापक– पदवीधर/ एम. बी. ए /एल. एल. बी
  • टंकलेखक– पदवीधर
  • लिपिक– पदवीधर

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: मुंबई

वेतनश्रेणी :

  • सहाय्यक महाव्यवस्थापक रु. १०,६१,८०८ /-
  • वरिष्ठ व्यवस्थापकरु. ९,८५,३३२ /-
  • शाखा व्यवस्थापकरु. ८,१४,४६४ /-
  • सहाय्यक व्यवस्थापक- रु. ७,०१,६५२ /-
  • टंकलेखकरु. ६,३६,४२० /-
  • लिपिकरु. ६,२३,८२० /-

परीक्षा शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी= रु १००० /- + GST
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी(SC/ST) = रु. ५००/- +GST
  • EWS उमेदवारासाठी = रु १००० /- + GST

अर्ज सुरू होण्याची तारीख : २५ जानेवारी २०२४ सकाळी ११:०० पासून

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०८ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ वाजेपर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.municipalbankmumbai.com/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
सहाय्यक महाव्यवस्थापक०२
वरिष्ठ व्यवस्थापक०२
शाखा व्यवस्थापक०२
सहाय्यक व्यवस्थापक०५
टंकलेखक०१
लिपिक०१
एकूण१३

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४ चे पद ,आरक्षण आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावआरक्षणपदसंख्या 
सहाय्यक महाव्यवस्थापक (मुख्य अनुपालन अधिकारी)खुला०१
सहाय्यक महाव्यवस्थापक (आय.टी  )वि.ज (अ)०१
वरिष्ठ व्यवस्थापक(Chief Information Security Officer)खुला०१
वरिष्ठ व्यवस्थापक (मुख्य जोखीम अधिकारी )खुला०१
शाखा व्यवस्थापकवि.ज (अ) , आ .दु.घ.   ०१ ०१
सहाय्यक व्यवस्थापकअनुसूचीत जाती खुला अनुसूचीत जमाती०१ ०१ ०१ 
सहाय्यक व्यवस्थापक (आय.टी.सपोर्ट)इ.मा.व  ०१
सहाय्यक व्यवस्थापक (आय.टी)अनुसूचीत जाती०१
टंकलेखकअनुसूचीत जाती०१
लिपिकअनुसूचीत जाती०१
                                                                              एकूण१३

महानगरपालिका सहकारी बँक लिमिटेड मुंबई भरती २०२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक महाव्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य किंवा अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर
किंवा एम.बी.ए (फायनान्स) पूर्ण वेळ किंवा आय. सी. डब्लु .ए किंवा चार्टर्ड
अकाऊंटटं किंवा कंपनी सेक्रेटरि असावा .               
वरिष्ठ व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य (फायनान्स/बँकिंग /मार्केटिंग)
आणि कोणत्याही शाखेतील ग्रॅजुएट  आणि एम.बी.ए (M.B.A.) चार्टर्ड
अकाऊंटटं किंवा कंपनी सेक्रेटरि असावा .                   
शाखा व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य (फायनान्स/बँकिंग /मार्केटिंग) आणि
कोणत्याही शाखेतील ग्रॅजुएट  आणि एम.बी.ए (M.B.A.) चार्टर्ड अकाऊंटटं
किंवा कंपनी सेक्रेटरि असावा .                   
सहाय्यक व्यवस्थापकमान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य (फायनान्स/बँकिंग /मार्केटिंग) आणि
कोणत्याही शाखेतील ग्रॅजुएट  आणि एम.बी.ए (M.B.A.) चार्टर्ड अकाऊंटटं
किंवा कंपनी सेक्रेटरि असावा .    उमेदवार एल.एल.बी असल्यास प्राधान्य .
उमेदवाराने बँक सेवेत नियुक्त झाल्यानंतर २ वर्षामध्ये MSCIT अर्हता
धारण करणे आवश्यक आहे .                    
टंकलेखकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा . 
लिपिकउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा पदवीधर असावा . 

How to Apply For Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २५ जानेवारी २०२४ सकाळी ११:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०२४ रात्री ११:५९ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.municipalbankmumbai.com/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

तपशील कालावधी
ऑनलाईन अर्ज परीक्षा शूल्कासहित सादर करण्याची तारीख    २५/०१/२०२४ सकाळी ११ पासून
ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख०८/०२/२०२४ रात्री ११.५९ पर्यंत

Municipal Co-Operative (MCO) Bank of Mumbai Recruitment 2024 Details:

Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024 Details
Post NamesAssistant General Manager, Senior Manager, Branch
Manager, Assistant Manager, Typist and Clerk
Number of Posts13
Age Limit55 Years
Job LocationMumbai
Application ModeOnline
Start Date Of Application25th January 2024 after 11:00 AM
Last Date Of Application08th February 2024 Up to 11:59 PM
Official Websitehttps://www.municipalbankmumbai.com
Online ApplyClick here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

Examination Process and Selection Process for MCO Bank Recruitment 2024 :

  • ऑनलाईन परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल .
  • परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असेल .
  • परीक्षा ९० गुणांची राहील व मुलाखत १० गुणांची राहील .     

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates needs to bring the necessary documents in original form with the application in the following order at the time of the interview schedule:

  • Hardcopy of Online Application form.
  • Complete bio-data or CV or Resume.
  • Date of Birth supportive documents.
  • If name change is there, Bring copy of Government Gazette or any other appropriate certificate.
  • Caste Certificate issued by the Complete authority if the candidate belongs to Scheduled Caste or Scheduled Tribe or De-notified tribe or Nomadic Tribe or backward Class or Special Backword Class.
  • Non-creamy layer certificate for the candidates who is belonging to the DT-A, NT-B, NT-C, NT-D, OBC and SBC categories.
  • Caste validity Certificate if already have.
  • Documents related to educational qualification, such as Degree or Diploma Certificates, and statements of Marks sheet of the relevant examinations.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे जोडल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत 379 पदांची भरती २०२४

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत ९० पदांची भरती २०२४

मुंबई कस्ट्म्स “कर्मचारी कार चालक” पद भरती २०२४

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड (AIATSL) भरती २०२४

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भरती २०२४

राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन संस्था (NIDM) भरती २०२४

राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था (NIMR) भरती २०२४

ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत १०० पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024 is 08th February 2024 .
  • What is the Locations for Municipal Co-Operative Bank of Mumbai Recruitment 2024?
  • Ans: Mumbai
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 13 post announced.