Nanded Police Bharti 2024 | नांदेड पोलिस १० वी पास ६८१ पदांची भरती

Nanded Police Bharti 2024

Nanded Police Bharti 2024 : नांदेड जिल्ह्यातील उपविभागा अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेंचे नाव जसे की, “पोलिस पाटील” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ६८१ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण संपूर्ण नांदेड जिल्हा मध्ये आहेत . तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

नांदेड पोलिस भरती ची मुख्य वेबसाईट https://nanded.gov.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०१ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम ०८ जानेवारी २०२४  आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. नांदेड पोलिस भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Nanded Police Bharti 2024

Nanded Police Bharti 2024 :The sub-division of Nanded District has published recruitment for various posts. Post are “Police Patil“. Location of this recruitment is All Over Nanded District . Total 681 posts allocated for this Nanded Police Bharti 2024.

Interested and eligible candidates should visit https://nanded.gov.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 01st January 2024 and the last date is 08th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

Nanded Police Bharti Recruitment 2024

Nanded Police Bharti 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • पोलिस पाटील

पदसंख्या : ६८१ जागा

वयोमर्यादा : 

  • सर्व उमेदवारासाठी – २५ ते ४५

शैक्षणिक पात्रता :

  • १० वी पास

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण:  संपूर्ण नांदेड जिल्हा

शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु ८००/-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. ७०० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०१ जानेवारी २०२४

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०८ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://nanded.gov.in/ 

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

नांदेड पोलिस भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
पोलिस पाटील६८१

नांदेड पोलिस भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पोलिस पाटीलअर्जदार हा दहावी (एस एस सी )उत्तीर्ण असावा

How to Apply For Nanded Police Bharti 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०१ जानेवारी २०२४ पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०८ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास  https://nanded.gov.in/  या लिंकवर किंवा 02462 235077 किंवा ७५० ७८०० ४८० या नंबरवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

अ. क्र.करावयाची कार्यवाहीकालावधी
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात०१ जानेवारी २०२४ ००:०० पासून
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख०८ जानेवारी २०२४ ११:५९ पर्यंत
पत्र/अपात्र उमेदवारांचे अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करण्याची तारीख०९ जानेवारी २०२४
पत्र/अपात्र उमेदवारांचे यादीवर आक्षेप आणि निराकरण सायंकाळी ०५:०० पर्यंत०९ जानेवारी २०२४
पात्र उमेदवरांना प्रवेशपत्र निर्गमित करणे१० जानेवारी २०२४ ते  १३  जानेवारी २०२४
लेखी परीक्षेची तारीख१४ जानेवारी २०२४
उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप सादर करणे१४ जानेवारी २०२४ सायंकाळी ०८:०० पर्यंत
मुलाखतीस पत्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे१५ जानेवारी २०२४
मुलाखतीची तारीखसंकेतस्थळावर कळविण्यात येईल
१०अंतिम निकल जाहीर करणेसंकेतस्थळावर कळविण्यात येईल

Nanded Police Bharti 2024 Details:

Nanded Police Bharti 2024 Details
Post NamesPolice Patil
Number of Posts681
Age Limit25-45 Years
Job LocationAll Over Nanded District
Application ModeOnline
Start Date Of Application01st January 2024
Last Date Of Application08th January 2024
Official Websitehttps://nanded.gov.in/
Online ApplyClick Here

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • एस .एस .सी (S. S.C) अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता पुरावा
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा बाबतचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

परीक्षेचे स्वरूप:

वर नमूद पदासाठी उमेवारांसाठी निवड करताना १०० गुणांची लेखी परीक्षा व तोंडी परीक्षा घेण्यात येणार असून खालीलप्रमाणे वितरण

           पदनाम संवर्ग                                     परीक्षेचे गुण
          पोलिस पाटीललेखी परीक्षातोंडी परीक्षा (मुलाखत )एकूण गुण
८०२०१००

लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील :

पोलिस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल .प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील . लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल .

लेखी परीक्षा इयत्ता दहावी (एस एस सी) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान ,गणित ,पोलिस पाटलांचे अधिकार व कर्तव्य ,बुद्धिमता चाचणी ,स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी विषयाचा समावेश असेल .

तोंडी परीक्षेकरिता किमान गुण

पोलिस पाटील भरती / निवडीसाठी घेण्यात येणार्‍या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण (45 %) प्राप्त करणारे उमेदवार तोंडी परीक्षेस पात्र ठरतील. लेखी परीक्षेकरिता उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहीन्यासाठी अथवा चिन्हाकिंत करण्यासाठी फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :
  • ऑनलाईन पद्धतिने अर्ज स्वीकारण्यात येतील .इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही .
  • पात्र उमेदवाराला वेब-बेस (Web-Based) ऑनलाईन अर्ज https://nanded.gov.in  किंवा https://nanded.applygov.net    या वेबसाईटद्वारे सादर करणे आवश्यक राहील . ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर संकेतस्थळावर अर्ज भरण्याची लिंक बंद केली जाईल .
  • अर्जदार यांनी फॉर्म भरताना गावाचे नाव ,आरक्षण याची खात्री करून अर्ज भरावे . अर्ज नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील .
  • प्रत्यक्ष अर्ज भरण्यापूर्वी या पदाबाबतीतची विस्तृत जाहिरातीचे वाचन करून त्यातील अटी व शर्ती पडताळून पहाव्यात .
  • https://nanded.applygov.net या संकेतस्थळावर ‘अर्ज करा’ या Link वर  click करावे. यानंतर संबंधीत पदासाठीचा अर्ज दिसून येईल .  
  • यानंतर सर्व रकान्यामध्ये आपली माहिती व्यवस्थित भरावी .
  • उमेदवाराची Photo व सही व्यतिरिक्त कोणत्याही प्रमाणपत्र /अभिलेख्याची Soft Copy अर्ज भरताना सोबत जोडवायची (Upload)/ करन्याची आवश्यकता नाही .
  • सर्व माहिती भरल्यानंतर  Continue वर Click करावे यामुळे भरलेल्या अर्जाचे पूनअर्वलोकन (Review) करता येईल . तर अर्जातील माहिती बदलावयाची असल्यास edit form वर click करावे .
  • पूनअर्वलोकन (Review) सर्व माहिती बरोबर असल्यास Save and Continue वर click करावे .
  • यामुळे अर्जदाराने भरलेली माहिती संकेतस्थळावर Save होईल . उमेदवारचा Form ID तयार होईल .
  • तयार झालेल्या Form ID भरतीच्या संपूर्ण प्रक्रीयेत उपयुक्त असल्याने तो उमेदवारांनी सांभाळून ठेवावा .     
step-II
  • यानंतर उमेदवार आपला परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीतील विविध पर्यायाने (PhonePe, GPay) डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड भरु शकतात .
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरल्या नंतर उमेदवारास पोचपावती मिळेल ती Download करून त्याची Print सांभाळून ठेवावी .
  • विहित वेळेनंतर संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया काढून टाकण्यात येईल .
  •  उमेदवारांनी अर्ज करताना त्यांचा WhatsApp चालू  असलेला भ्रमनध्वनि क्रमांक (Mobile No.)दिल्यास परिक्षा प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवर माहिती पाठवली जाईल . त्यामुळे उमेदवारांनी WhatsApp नंबर चालू असलेला क्रमांक टाकण्यास प्राधान्य द्यावे .
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून उमेदवाराची स्थिति /परीक्षापत्र /वेळापत्रक/परीक्षाकेंद्र/बैठक  क्रमांक बाबतची माहिती वर दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल .
  • अर्जदाराने प्रवेश पत्र दि. 10/01/2024 रोजीपासून Download करून घ्याचे आहेत .
  • सदरील परीक्षा खाली नमूद केल्याप्रमाणे नांदेड मुख्यालयी घेण्यात येईल .
  • लेखी परीक्षा झाल्यावर दोन तासाने आदर्श उत्तरपत्रिका प्रकाशित केली जाईल . लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रीकेमध्ये कोणताही प्रश्न चुकीचा आढळल्यास लेखी परीक्षेच्या दिवशी सायंकाळी 8: 00 वाजेपर्यंत त्याबाबत लेखी आक्षेप nandeddrdc@gmail.com या ईमेल वर  पाठवावा .      
  • उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी फोटो असलेले अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी भरलेल्या माहिती आधारे त्यास प्रवेशपत्र देऊन परीक्षेस पात्र करण्यात येईल . तेंव्हा अर्जदारणे Online अर्ज भरताना त्यांच्या पात्रतेनुसार वस्तुनिस्थ ,अचूक ,संपूर्ण व खरी माहिती भरावी .
  • Online अर्जसोबत कोणतेही प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे जोडू नयेत.
  • सदर प्रक्रियेबाबत काही तक्रार असल्यास या कार्याल्याच्या दूरध्वनी क्रमांक 02462-235077 या क्रमकावर संर्पक साधावा.

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत २०९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था अंतर्गत १५२ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मुंबई भरती २०२३-२४

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for Nanded Police Bharti 2024?
  • Ans: The last date to apply for Nanded Police Bharti 2024 is 21 January 2024.
  • What is the Locations for Nanded Police Bharti 2024?
  • Ans: All Over Nanded District
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 681 post announced.