NHM Aurangabad Recruitment 2024 | NHM औरंगाबाद भरती २०२४

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नावे जसे की, “वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )”, ”वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)”, ”एपिडेमीयोलॉंजिस्ट”, ”मायक्रोबायोलोजिस्ट” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ०९ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण महाराष्ट्र मध्ये औरंगाबाद येथे आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद ची मुख्य वेबसाईट https://www.aurangabadmahapalika.org/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख  ०९ जानेवारी २०२४ ही आहे आणि अंतिम तारीख १७ जानेवारी २०२४ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024 : National Health Mission (NHM) Aurangabad has published recruitment for various posts. Post is “Medical Officer (Maternity Home)”, and ” Medical Officer (Part-Time)”, ”Epidemiologist”, ”Microbiologist”. Location of this recruitment is is Aurangabad. Total 09 posts allocated for this National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.aurangabadmahapalika.org/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 09th January 2024. and the last date is 17th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)
  • एपिडेमीयोलॉंजिस्ट
  • मायक्रोबायोलोजिस्ट

पदसंख्या :  ०९ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )– MBBS with DGO
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)– MBBS
  • एपिडेमीयोलॉंजिस्ट– Medical Graduate with postgraduate degree/Diploma
  • मायक्रोबायोलोजिस्ट– Medical Graduate with postgraduate degree/Diploma

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : महाराष्ट्र -औरंगाबाद

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता = राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय ,डेटा सेंटर , सिटी मार्केल बिल्डिंग ,औंरंगपुरा ,छत्रपती संभाजीनगर.

वयोमार्यादा :

  • वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )– ७० वर्ष पर्यंत
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)– ७० वर्ष पर्यंत
  • एपिडेमीयोलॉंजिस्ट– ७० वर्ष पर्यंत
  • मायक्रोबायोलोजिस्ट– ७० वर्ष पर्यंत

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी=रु १५० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु. १००/-

वेतन :

  • वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )– रु. ६०,००० /-
  • वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)-रु. ३०,००० /-
  • एपिडेमीयोलॉंजिस्ट-रु. ३५,००० /-
  • मायक्रोबायोलोजिस्ट– रु. ७५,००० /-

अर्ज सुरू होण्याची तारीख :  ०९ जानेवारी २०२४ सकाळी ११:०० पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जानेवारी २०२४ दुपारी ०४:०० पर्यंत

अधिकृत वेबसाइट : https://www.aurangabadmahapalika.org/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नाव पदसंख्या 
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )०३
वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)०४
एपिडेमीयोलॉंजिस्ट०१
मायक्रोबायोलोजिस्ट०१
एकूण०९

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )MBBS with DGO
वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम) MBBS
 एपिडेमीयोलॉंजिस्ट                       Medical Graduate with postgraduate degree/Diploma in Prevention and Social Medicine/ Public Health or epidemiologist OR Any Medical Graduate with 3 years experience in Public Health Or M.SC in Life Science with 2 years MPH (Master in Public Health) with 3 years experience or M.SC (Epidemiologist) with 3 years Experiences in public health should know Computer and MS-Office MPH/MHA/MAE/MD/DPH/MBA in Health
  मायक्रोबायोलोजिस्टMedical Graduate with post-graduate Degree/Microbiology/Virology/Pathology and another lab Science Diploma Or Medical graduate with 2 years Experience in laboratory Science Or M.SC in Medical Microbiologist with 1 year of Experience in clinical laboratory services MBBS with MD in Microbiology from an Institute recognizes by Medical Council of India.  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

                पदाचे नाव                                     वतनश्रेणी  
वैद्यकीय अधिकारी (मातृत्व गृह )६००००/-
वैद्यकीय अधिकारी (पार्ट टाइम)३००००/-
एपिडेमीयोलॉंजिस्ट                      ३५०००/-
 मायक्रोबायोलोजिस्ट७५०००/-

How to Apply For National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024:

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०९ जानेवारी २०२४ सकाळी ११:०० पासून झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ जानेवारी २०२४ दुपारी ०४:०० पर्यंत आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.aurangabadmahapalika.org/  या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:

अ .क्रतपशीलकालावधी
 १ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा तारीख   ०९ जानेवारी २०२४ सकाळी ११:०० पासून
 २ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी अंतिम तारीख१७ जानेवारी २०२४ दुपारी ०४:०० पर्यंत

 National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024 Details:

National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024 Details
Post Names Medical Officer (Maternity Home), Medical Officer (Part-Time),Epidemiologist, Microbiologist
Number of Posts09
Age Limit70 Years
Job LocationAurangabad
Application ModeOffline
Start Date Of Application09th January 2024 after 11:00 AM
Last Date Of Application17th January 2024 Up to 04:00 PM
Official Websitehttps://www.aurangabadmahapalika.org/
Offline Addressराष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय ,डेटा सेंटर , सिटी मार्केल बिल्डिंग ,औंरंगपुरा ,छत्रपती संभाजीनगर.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

Candidates should bring the necessary documents in Original with the application in the following order at the time of the interview:

  • सर्व पदासाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे , तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष  ते अंतिम वर्ष ), पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र , वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र , वयाचा पुरावा म्हणून (१० व १२ वीचे प्रमाणपत्र ,शाळा सोडल्याचा दाखला , जन्माचा दाखला) हि सर्व कागदपत्रे अर्जसोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षाकिंत /स्वसाक्षाकित) जोडवीत . नावात बदल असल्यास राजपत्र ,विवाह नोंदणी आणि नोटराईज ऑफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील .
  • अर्जदार यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केले असल्यास परंतू  त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून त्यांना कमावरून कमी केले असल्यास अशा उमेदवारांना या कार्यलयात अर्ज करता येणार नाही .
  • अर्जदार हा संबधित पदासाठी शाररीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध  कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा .
  • महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ नुसार अर्जासोबत जोडावयाचे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनाचा नमूना स्वसाक्षाकित करून अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे .
  • अनुभवाचा तपशील नमूद करताना पहिली नियुक्ति कालावधी ते सध्याची नियुक्ति कालावधी या क्रमाने द्यावा .
  • ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेला अनुभवच ग्राह्य धरण्यात येईल .
  • सदर निवड मेरीट बेसिसवर करन्यात येणार आहे .
  • सदर पदभरतीच्या अनुषंगाने निवड समितीवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल तसेच पदभरती बाबतचे सर्व अधिकार मा. आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका,छत्रपती संभाजीनगर यांनी राखून ठेवलेले आहेत .

उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षनानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नुमुद करावा .  

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा..
  • भारतीय नागरिकत्व असलेला उमेदवारच अर्ज करू शकतात.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

राष्ट्रीय आरोग्य मिशन पुणे अंतर्गत ३६४ पदांची भरती २०२४

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) अंतर्गत ४२१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे अंतर्गत १३७ पदांची भरती २०२४

एन एच पी सी लिमिटेड भरती २०२४

भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान नागपूर शिक्षक पदासाठी भरती २०२४

यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत २५० पदांची भरती २०२४

उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) अंतर्गत १६४६ पदांची महा भरती २०२४

इंडियन आर्मी एनसीसी (NCC) विशेष भरती २०२४

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) नवी दिल्ली, गोवा भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024? 
  • Ans: The last date to apply for National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024 is 17th January 2024 .
  • Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024.
  • What is the Locations for National Health Mission (NHM) Aurangabad Recruitment 2024?
  • Ans: Aurangabad
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 09 post announced.