NHM HINGOLI Recruitment 2023-24 | NHM हिंगोली भरती २०२३-२४

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24 : राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, “वैधकीय अधिकारी गट -अ” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण २२ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण हिंगोली हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली ची मुख्य वेबसाईट https://hingoli.nic.in/  ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख ०२ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली भरती २०२३-२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24 : National Health Mission (NHM) HINGOLI has published recruitment for various posts. Post is “Medical Officer Group-A”. Location of this recruitment is Hingoli. Total 22 posts allocated for this National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://hingoli.nic.in/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 26th December 2023 and the last date is 02nd January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Health Mission (NHM) HINGOLI 2023-24

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैधकीय अधिकारी गट -अ

पदसंख्या : २२ जागा

वयोमर्यादा : ३८ वर्ष

शैक्षणिक पात्रता :

  • M.B.B.S.
  • B.A.M.S.

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज पद्धत: ऑनलाईन 

नोकरीचे ठिकाण: हिंगोली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता -जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हिंगोली.

वेतनश्रेणी :

  • ७५००० /- प्रति महा
  • ८५००० /- प्रति महा
  • ४०००० /- प्रति महा

अर्ज सुरू होण्याची तारीख : २६ डिसेंबर २०२३

अर्ज भरण्याची शेवट तारीख : ०२ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट : https://hingoli.nic.in/

इतर सर्व नोकरींची मोफत जॉब अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली भरती २०२३-२४ चे पद आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
वैधकीय अधिकारी गट -अ२२

राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली भरती २०२३-२४ चे पद आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
वैधकीय अधिकारी७५००० /- प्रति महा
८५००० /- प्रति महा
४०००० /- प्रति महा

राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) हिंगोली भरती २०२३-२४ चे पद आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैधकीय अधिकारी गट – अMBBS (MBBS उपलब्ध न झाल्यास BAMS)  

How to Apply For NHM HINGOLI Recruitment 2023-24 :

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात २६ डिसेंबर २०२३ झाली आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०२ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://hingoli.nic.in/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

Important Time Dates:

Start Date and Time of Submission of Online Application Form 26 December 2023
Last Date and Time of Submission of Online Application form02 January 2024

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2024 Details:

National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2024 Details
Post NamesMedical Officer Group-A
Number of Posts22
Age Limit38 Years
Job LocationHingoli
Application ModeOnline
Start Date Of Application26th December 2023
Last Date Of Application02nd January 2024
Official Websitehttps://hingoli.nic.in/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

अतिमहत्वाची कागदपत्रे :

  • 1) शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न असणार्‍या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे .)
  • 2) शाळा सोडल्याचा दाखला /जन्म तारखेचा दाखला /आधारकार्ड .
  • 4) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्यावत नूतनिकरण )
  • 5) जात प्रमाणपत्रची साक्षंकित प्रत

अटी व शर्ती I :

सदर रिक्त पदभरतीच्या अनुषंगाने उमेदवारच्या कागदपत्राची पडताळणी दिनांक ०१/०१ /२०२४ व ०२/०१/२०२४  रोज सकाळी ११ .०० जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय हिंगोली येथे ठेवण्यात आल्या आहेत . कागदपत्र पडताळणी समिती मार्फत करण्यात येईल. व दि. ०५ /०१/२०२४ रोजी पात्र उमेदवारांची थेट मुलाखत मा.जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष निवड समिति ,हिंगोली व सदस्य यांच्या मार्फत घेण्यात येईल .

  • सदरील रिक्त पदे नियमित वैधकीय अधिकारी उपलब्ध  होईपर्यंत एम. बी .बी .एस . पदव्युत्तर पदवी /पदविका धारकामधून भरण्यात येईल .तदनंतर  पदे रिक्त राहत असतीलतरच बी .ए .एम .एस वैधकीय अधिकार्‍या मधून भरण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत .त्या नुसार कार्यवाही करण्यात येईल .
  • तात्पुरती नियुक्ती दिलेल्या कंत्राटी वैधकीय अधिकारी असल्याने त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमा प्रमाणे दिनांक ०५/०१/२०२२ रोजी ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे . मागसवर्गीय  उमेदवारच्या बाबतीत नियमा प्रमाणे शिथिलक्षम .
  • मुलाखतीत उपस्थित राहत असताना एसपीबीटी विशेषज्ञ ,वैधकीय अधिकारी व तत्सम पदाची शैक्षणिक अर्हता बाबत नोंदणी प्रमाणपत्र / तत्सम कौन्सील चे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र  दाखविणे बंधनकारक राहील .त्या शिवाय उमेदवार पात्र होणार नाही .
  • सदर कंत्राटी वैद्याकीय अधिकारी यांची नियुक्ती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याने  त्यांना नियमित वैद्याकीय अधिकारी- यांसारखे म .ना.से .निवृत्ती वेतन ,म.ना.से. रजा, सेवा जेष्ठता नियम लागू राहणार नाहीत . तसेच ते विमा योजना वार्षिक वेतनवाढ ,भविष्य निर्वाह निधि अथवा तत्सम कोणतेही सेवा विषयक इतर लाभ मिळणार्‍या पात्र राहणार नाहीत .  
  • नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यापासून ०७ दिवसाच्या  आत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होऊन अहवाल सर्व संबंधिताना सादर करावा .
  • सदर कंत्राटी नियुक्ती केवळ निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असल्याने त्यांना सदर पदावर कायम करण्यात येणार नाही . त्या पदावर त्याचा धारणाधिकार असणार नाही .
  • केवळ तात्पुरती नियुक्ती दिलेल्या उमेदवारांची भविष्यात विहित मार्गाने नियमित पदावर नियुक्ती झाल्यास सदरची तात्पुरती  सेवा त्या नियमित सेवेस जोडून दिली जाणार नाही .
  •  केवळ निव्वळ तात्पुरती व कंत्राटी नियुक्ती दिलेल्या उमेदवाराची म.ना.से(निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नुसार अर्हता करीता सेवा म्हणून गणण्यात येणार नाही .

अटी व शर्ती II :

  • सदर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी सेवेत असताना मुख्यालयास न राहिल्याचे निदर्शनास आल्यास अथवा कामावर गैरहजर असल्यास त्यांच्या सेवा तात्काळ समाप्त करण्यात येतील व त्यांना पुन्हा नियुक्ती देण्यात येणार नाही .
  • सदर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना सेवा काळात सेवामुक्त व्हायचे असल्यास त्यांना एक महिन्याची नोटीस किंवा एक महिन्याचे वेतन भरून कार्यमुक्त होता येईल .
  • सदर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील तरतुदी लागू होतील .
  • सदर आरोग्य संस्थेत  नियमित वैद्यकीय अधिकारी यांची पदस्थापण  झाल्यास सदर कंत्राटी पदावरील नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल .
  • सदर कंत्राटी पदावरील नियुक्ती ही केवळ ११ महिन्यांची कलावधीसाठी असून यापुढे आपणास पुनर्नियुक्तीच्या पुढील कालावधीसाथी हक्क राहणार नाही .
  • जाहिरातीत  नमूद पदांची संख्या व मानधन कमी अथवा जास्त होऊ शकतात तसेच निवड प्रक्रिया संबधी कोणताही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत . निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती सेवा कालावधी रद्द करण्याचा अथवा चालू ठेवण्याचा अंतिम अधिकार निवड समिति अध्यक्ष यांच्याकडे राखून ठेवला आहे .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

आयकार विभाग मुंबई १० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी २९१ पदांची भरती २०२४

लातूर महानगरपालिका अंतर्गत 80 पदांची भरती २०२४

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत ९६ पदांची भरती २०२४

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत २०० पदांची भरती २०२४.

केंद्रीय गुप्तचर विभागा अंतर्गत २२६ पदांची भरती २०२४

शहर आणि औद्योगीक विकास महामंडळ महाराष्ट्र (CIDCO) अंतर्गत २३ पदांची भरती २०२४

वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद अंतर्गत ४४४ पदांची भरती २०२४

इसरो-सैक (अंतरिक्ष उपयोग केंद्र) अंतर्गत १९ पदांची भरती २०२४

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) अंतर्गत ७४ पदांची भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24
  • Ans: The last date to apply for National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24 is 02nd January 2024.
  • Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24? 
  • Ans: Yes , its required for National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24.
  • What is the Locations for National Health Mission (NHM) HINGOLI Recruitment 2023-24?
  • Ans: Hingoli
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 22 post announced.