NHM Pune Recruitment 2024 | NHM पुणे ३६४ पदांची भरती २०२४

National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024

National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागेचे नाव जसे की, वैधकीय अधिकारी”, “स्टाफ नर्स”, “बहुउद्देशीय आरोग्य सेवक” या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ३६४ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण पुणे हे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे ची मुख्य वेबसाईट https://www.zppune.org/ ही आहे. तसेच अर्ज सुरू झाल्याची तारीख ०२ जानेवारी २०२४ आहे आणि अंतिम तारीख १६ जानेवारी २०२४ आहे, तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024

National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024 : National Health Mission (NHM) Pune has published recruitment for various posts. Post is “Medical Officer”, “Staff Nurse”, “Multi-Purpose Health Servant”. Location of this recruitment is Pune. Total 364 posts allocated for this National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024.

Interested and eligible candidates should visit https://www.zppune.org/ and fill out the form before the last date of the application. The application process starts on 02nd January 2024 and the last date is 16th January 2024.
For more details please go through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑनलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Health Mission Pune Recruitment 2024

National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैधकीय अधिकारी
  • स्टाफ नर्स
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक

पदसंख्या : ३६४ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • MBBS
  • GNM / B.Sc. Nursing
  • Paramedical Basic Training Course
  • 12 वी पास (Science)

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : पुणे

वयोमार्यादा:

  • वैधकीय अधिकारी -कमाल वयोमर्यादा  ७० वर्षे पर्यंत
  • स्टाफ नर्स– शासकीय अधिकारी असल्यास वयोमर्यादा ६५ वर्षे 
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक– शासकीय अधिकारी असल्यास वयोमर्यादा ६५ वर्षे

अर्ज पद्धत: ऑनलाईन.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु ३०० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु २०० /-
  • माजी सैनिक उमेदवारासाठी = निशुल्क
  • दिव्यांग माजी सैनिक उमेदवारासाठी = निशुल्क

वेतनश्रेणी : 

  • वैधकीय अधिकारीरु. ६०,००० /-
  • स्टाफ नर्सरु. २०,०००/-
  • बहुउद्देशीय आरोग्य सेवक- १८,०००/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०२ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाइट : https://www.zppune.org/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे भरती २०२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
वैधकीय अधिकारी१२०
स्टाफ नर्स१२४
बहुउद्देशीय आरोग्य सेवक१२०
 एकूण ३६४

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे भरती २०२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैधकीय अधिकारीMBBS (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
स्टाफ नर्सGNM / B. Sc Nursing (MNC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य)
बहुउद्देशीय आरोग्य सेवक12th pass in Science

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे भरती २०२४ चे पदे आणि वयोमार्यादा खालीलप्रमाणे :

अ. क्र. पदाचे नाव वयोमार्यादा
वैधकीय अधिकारी७० वर्षे पर्यंत
स्टाफ नर्स६५ वर्षे
बहुउद्देशीय आरोग्य सेवक६५ वर्षे

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पुणे भरती २०२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

अ. क्र. पदाचे नाव वेतनश्रेणी
वैधकीय अधिकारीरु. ६०,०००/-
स्टाफ नर्सरु. २०,००० /-
बहुउद्देशीय आरोग्य सेवकरु. १८,००० /-

How to Apply For National Health Mission Pune Recruitment 2024

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदरच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात ०२ जानेवारी २०२४ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://www.zppune.org/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी०२ जानेवारी २०२४ ते
१६ जानेवारी २०२४
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख१६ जानेवारी २०२४ सायंकाळी ०६:०० पर्यंत

National Health Mission (NHM) Pune Recruitment Details:

National Health Mission (NHM) Pune Recruitment Details
Post NamesMedical Officer, Staff Nurse, Multi-Purpose Health Servant
Number of Posts364
Age Limit70 Years
Job LocationPune
Application ModeOnline
Start Date Of Application02nd January 2024
Last Date Of Application 16th January 2024 Up to 06:00 PM
Official Websitehttps://www.zppune.org/ आणि https://pmcuhwcrecruitment.maha-arogya.com/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • सद्यचा पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न  असणार्‍या उमेदवाराने अरर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे ).
  • जन्म तारखेचा दाखला
  • आधारकार्ड .
  • शासकीय /निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र .
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्यावत नूतनिकरण )
  • जात प्रमाणपत्रची साक्षंकित प्रत
  • जात पडताळणी दाखला
  • महिला उमेदवारानी त्यांच्या नावात काही बदल असल्यास त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे

Examination Structure for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024 :

अ. क्र.विवरण तपशीलअधिकतम गुण
पदासाठी आवश्यक Qualifying मधील गुण  मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे ५० प्रमाणे Proportion काढावे५०
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित पदाशीअधिकतम २० गुण द्यावेत.२०
संबंधित पदाशी निगडीत अनुभवप्रत्येकी १ वर्षासाठी ६ गुण द्यावेत३०
  एकूण१००

अर्ज अपात्र ठरण्याचे कारणे :

  • विहित पात्रता धारण न करणार्‍या उमेदवारांचे अर्ज .
  • विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज .
  • मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज, खाडाखोड केलेले अर्ज .
  • स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती नसलेले अर्ज तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज .
  • ऑनलाईन अर्ज  शुल्क न भरणा केल्यास .
  • लहान कुटुंबांचे प्रतीज्ञापत्र न जोडलेले अर्ज .

वरीलप्रमाणे कोणत्याही बाबतीत त्रुटी आढळल्यास आपला अर्ज नाकरण्यात येईल व त्याबाबतीत आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार  केला /स्विकारला जाणार नाही .

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा.
  • कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
  • परीक्षा शुल्क भरल्याशिवय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रमाणित केलेले सविस्तर व परिपूर्ण अनुभव प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • एकदा भरलेली परीक्षा शुल्क परत भेटणार नाही. (Non-Refundable)
  • प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रते संदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही .

*इतर महत्वाच्या भरती *

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत १८९ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत २७४ पदांची भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती २०२४

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत ५३४७ पदांची भरती २०२४

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागा अंतर्गत १० वी, १२ वी उमेदवारांसाठी २५५ पदांची भरती २०२४

नांदेड पोलिस अंतर्गत १० वी पास उमेदवारांसाठी ६८१ पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत ६८० पदांची भरती २०२४

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर अंतर्गत १४० पदांची भरती २०२४

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १११ पदांची भरती २०२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024?
  • Ans: The last date to apply for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024 is 16th January 2024.
  • Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024? 
  • Ans: Yes , its required for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024.
  • What is the Locations for National Health Mission (NHM) Pune Recruitment 2024
  • Ans: Pune
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 364 post announced.