NHM Ratnagiri Recruitment 2023-24 | NHM रत्नागिरी भरती २०२३-२४

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24

NHM Ratnagiri Recruitment 2023-24 : राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये भरती केल्या जाणार्‍या जागांची नावे जसे की, “वैधकीय अधिकारी “, “कीटकशास्त्रज्ञ”, “सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ”,” प्रयोगशाळा तंत्रज्ञ” या विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण ५३ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नौकरीचे ठिकाण रत्नागिरी (मंडणगड , दापोली , खेड , गुहागर , चिपळूण , संगमेश्वर , रत्नागिरी ,लांजा ,राजापूर)आहे, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी पुढे दिलेल्या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरीची मुख्य वेबसाईट https://ratnagiri.gov.in/ ही आहे. तसेच अर्ज सुरू होण्याची तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे आणि अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे. तरी अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहिती आवश्य वाचा. राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी भरती २०२३ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या www.naukrimargadarshankatta.com या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24: National Health Mission (NHM) Ratnagiri has published recruitment for various posts. Posts are “Medical Officer”, “Entomologists”, ” Public Health Specialist”, ” Lab Technician”. Location of this recruitment is Ratnagiri (Mandangad ,Dapoli, Khed , Guhagar, Chiplun, Sangmeshwar, Ratnagiri, Lanja, Rajapur). Total 53 posts allocated for this National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24.

Interested and eligible candidates should visit https://ratnagiri.gov.in/ and fill out the form before the last date of application. The application process starts on 18th December 2023 and the last date is 26th December 2023.
For more details please go Through below site:
www.naukrimargadarshankatta.com.

सूचना – अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंतिम तारखेपूर्वी भरणे आवश्यक आहे.

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24

भरतीचे तपशील खालीलप्रमाणे:

पदाचे नाव :

  • वैधकीय अधिकारी
  • कीटकशास्त्रज्ञ
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पदसंख्या : ५३ जागा

पात्रता: भारतीय नागरिकत्व

शैक्षणिक पात्रता :

  • MBBS
  • BAMS
  • M.Sc.
  • Any Medical Graduate
  • 12th + Diploma

सूचना -शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नौकरी ठिकाण : रत्नागिरी -(मंडणगड , दापोली , खेड , गुहागर , चिपळूण , संगमेश्वर , रत्नागिरी ,लांजा ,राजापूर)

वयोमार्यादा:

  • एमबीबीएस ,विशेपतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा  ७०  वर्षे
  • वैधकीय अधिकारी ,स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा  ६५  वर्षे 
  • इतर  पदे प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा  ३८  वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचार्‍यासाठी ५ वर्षे . 

अर्ज पद्धत: ऑफलाईन.

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी = रु १५० /-
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी =रु १०० /-

वेतनश्रेणी : 

  • वैधकीय अधिकारी – रु. ६०,०००
  • कीटकशास्त्रज्ञ- रु. ४०,०००
  • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ -रु. ३५,०००
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ-रु. १७,०००

अर्ज सुरू होण्याची तारीख : १८ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३

अधिकृत वेबसाइट : https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.org/

अर्ज सादर करण्याचा पत्ता = जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय .आरोग्य विभाग ,जि.प . रत्नागिरी

इतर सर्व नौकरींची मोफत जॉब् अलर्ट माहिती मिळवण्यासाठी www.naukrimargadarshankatta.com या वेबसाइटला भेट द्या. कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांना आवश्य शेअर करा.

NHM Ratnagiri भरती २०२३-२४ चे पदे आणि जागा खालीलप्रमाणे :

पदाचे नावपदसंख्या 
वैधकीय अधिकारी१७
कीटकशास्त्रज्ञ
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
प्रयोगशाळा तंत्रज्ञ१८

NHM रत्नागिरी भरती २०२३-२४ चे पदे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैधकीय अधिकारीMBBS (MBBS उपलब्ध न झाल्यास BAMS)
कीटकशास्त्रज्ञM.Sc. Zoology with 5 years experience 
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञAny Medical Graduate with an MPH/MHA/MBA in Health
प्रयोगशाळा तंत्रज्ञ12th +Diploma in Lab Technician

NHM रत्नागिरी भरती २०२३-२४ चे पदे आणि वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :

पदाचे नाववेतनश्रेणी
वैधकीय अधिकारीMBBS-रु. ६०,०००/- (BAMS-२५,०००/-Max Incentive-१५,०००/-)
कीटकशास्त्रज्ञरु. ४०,०००/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञरु. ३५,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरु. १७,०००/-

How to Apply For National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24

  • वरील पद भरतींसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज नाकारण्यात येईल.
  • अंतिम तारखेच्या अगोदारच अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज भरण्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळून जाईल.
  • अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत ही उमेदवाराने काळजी घेणे आवश्यक आहे .
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन भरावा .
  • अर्ज भरण्याची सुरवात १८ डिसेंबर २०२३ पासून होत आहे .
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२३ आहे.
  • अर्ज भरताना काही समस्या आल्यास https://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.org/ या लिंकवर संपर्क साधावा.
  • अधिक माहिती साठी खाली दिलेली PDF वाचावी.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

क्र.तपशीलकालावधी
अर्ज सादर करण्याचा कालावधी१८ डिसेंबर २०२३ ते
२६ डिसेंबर २०२३
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख२६ डिसेंबर २०२३

National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24 Details:

National Health Mission Ratnagiri Recruitment Details
Post NamesMedical Officer, Entomologists, Public Health Specialist, Lab Technician
Number of Posts53
Age Limit38 -70 Years
Job LocationRatnagiri (Mandangad ,Dapoli, Khed , Guhagar, Chiplun, Sangmeshwar,
Ratnagiri, Lanja, Rajapur)
Application ModeOffline
Start Date Of Application18th December 2023 
Last Date Of Application26th December 2023
Official Websitehttps://ratnagiri.gov.in/ आणि https://zpratnagiri.org/

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही पद भरतींची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यास मदत करा.
इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज www.naukrimargadarshankatta.com या साईट ला भेट द्या .

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे:

  • शैक्षणिक अर्हते बाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे (सेमिस्टर पॅटर्न  असणार्‍या उमेदवाराने अरर्जावरती मार्क्स नमूद करताना सरासरी गुण नमूद करावे ).
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जन्म तारखेचा दाखला
  • आधारकार्ड .
  • शासकीय /निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र .
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (अद्यावत नूतनिकरण )
  • जात प्रमाणपत्रची साक्षंकित प्रत
  • जात पडताळणी दाखला

अर्ज करण्याची पद्धत :

  • इच्छुक उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात ए ४ आकाराच्या पांढर्‍या जाड कागदावर एका बाजूस टंकलिखित अथवा मुद्रीत करून सुवाच्य अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा.
  • लिफाफ्या वर पदाचे नाव व यूनिटचे /कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमूद करावे .
  • एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज शुल्कासह सादर करावेत.
  • खुल्या प्रवर्गतील उमेदवारांनी रु १५० /- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे व राखीव प्रवर्गतील उमेदवारांनी रु १०० /- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने (फोन पे /जीपे /युपीआय / इंटरनेट  बँकिंग /मोबाइल बँकिंग  ) ने खाते क्रमांक 11149266074 स्टेट बँक ऑफ इंडिया District Integrated Health and family welfare Society Ratnagiri आयएफएससी (IFSC)कोड SBIN0000467 मध्ये भरणा करून त्याचा UTI/UTR Transaction No. अर्जामध्ये स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे ,तसेच प्रत्यक्ष अर्जसोबत ऑनलाइन भरणा केलेल्या रक्कमेची पावती जोडणे बंधनकारक  आहे . अन्यथा अर्ज अपात्र करण्यात येईल .
  • उमेदवारांनी दि . २६/१२ /२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेच्या आत सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज आवश्यक गुणपत्राच्या व प्रमाणपत्राच्या साक्षकित प्रतीसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ,आरोग्य विभाग ,जि.प. रत्नागिरी यांचे कार्यालय प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोच करणे गरजेचे आहे.

अर्ज अपात्र ठरण्याचे कारणे :

  • विहित पात्रता धारण न करणार्‍या उमेदवारांचे अर्ज .
  • विहित नमुन्यात नसलेले किंवा योग्य प्रकारे न केलेले अर्ज .
  • मजकूर अपूर्ण किंवा चुकीचा भरलेला अर्ज, खाडाखोड केलेले अर्ज .
  • स्वाक्षरी नसलेले आवश्यक गुणपत्रकांच्या व प्रमाणपत्राच्या साक्षांकीत प्रती नसलेले अर्ज तत्सम माहिती योग्य रित्या न दर्शविलेले अर्ज .
  • ऑनलाईन अर्ज  शुल्क न भरणा केल्यास .
  • लहान कुटुंबांचे प्रतीज्ञापत्र न जोडलेले अर्ज .

वरीलप्रमाणे कोणत्याही बाबतीत त्रुटी आढळल्यास आपला अर्ज नाकरण्यात येईल व त्याबाबतीत आपल्याशी कोणताही पत्रव्यवहार  केला /स्विकारला जाणार नाही .

Indian Oil Corporation Ltd मध्ये 1603 पदांची महा भरती.

महाराष्ट्र अन्न विभागामध्ये मध्ये ३४५ पदांची भरती.

MPSC गट -ब साठी ७६५ पदांची भरती २०२३-२४

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी ३०१५ जागांची महाभरती २०२३-२४.

NHM अंतर्गत मुंबई महानगरपालिके मध्ये ५८ जागांची भरती २०२३.

नॅशनल थर्मल पावर कार्पोरेशन लिमिटेड मध्ये ११४ पदांची भरती २०२३-२४

भारतीय नौदल सेने अंतर्गत 910 पदांची भरती २०२३-२४

MPSC गट -अ ३४० पदांची भरती २०२३-२४

राष्ट्रीय फलोत्पादन बोर्ड भरती २०२३-२४

FAQs:

  • What is the last date to apply for National Health Mission Ratnagiri (NHM) Recruitment 2023-24? 
  • Ans: The last date to apply for National Health Mission Ratnagiri (NHM) Recruitment 2023-24 is 26th December 2023 .
  • Is a Caste certificate required for National Health Mission (NHM) Ratnagiri Recruitment? 
  • Ans: Yes , its required for National Health Mission Ratnagiri Recruitment.
  • What is the Locations for National Health Mission Ratnagiri Recruitment 2023-24?
  • Ans: Ratnagiri (Mandangad ,Dapoli, Khed , Guhagar, Chiplun, Sangmeshwar, Ratnagiri, Lanja, Rajapur)
  • How many vacancies are announce for this post?
  • Ans: There are total 53 post announced.